Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१७ सुटली. सत्रा लै खत्रा.
१७ सुटली. सत्रा लै खत्रा.
२४ वर!
२४ वर!
निलिमा १५ साठी काही तरी क्लु
निलिमा १५ साठी काही तरी क्लु सांगा, नंबर्स मिळालेत पुढे काय??
आता ११वी....
आता ११वी....
मी आताशी ८ वी वर पोचलेय ,
मी आताशी ८ वी वर पोचलेय , हेल्प प्लीज .
मला पण जरा ८ साठी क्लू द्या
मला पण जरा ८ साठी क्लू द्या बर.. आज जरा वेळ मिळेल असं दिसतय.. जमेल तेव्हढं पुढे सरकतो..
अरे बापरे ! दोन दिवसात सगळे
अरे बापरे ! दोन दिवसात सगळे कोठच्या कोठे पोहोचलात ? मला तर आजही वेळ नाही
उद्या बघेन....

हिमस्कूल, मराठीत ल-ई फरक नसला तरी इंग्रजीत क्लुलेस आणि "क्लुलेस" यात खुप फरक आहे, हो ना ?
आशा आहे श्रद्धा हे एडिट करणार नाही
झाली झाली ८वी पार
झाली झाली ८वी पार झाली...
९वीला काहीच डोकं चालत नाहीये.. त्या आकड्यांवरुन काहीच बोध होत नाहीये..
अवल.. तिकडे ९१ यंट्र्या
अवल..
तिकडे ९१ यंट्र्या आल्याही हॉल ऑफ फेममध्ये. आपल्यापैकी बहुधा निलिमा, सुमेधा जाऊ शकतील. निलिमा, तुझं सतराचं लॉजिक अतिशय जबरी होतं. मामीच्या विपुत डोकावून वाचलं.
आता ९ ला काही तरी हिंट द्या
आता ९ ला काही तरी हिंट द्या की..
हिम्सकूल : लेव्हल ९ ची हिंट -
हिम्सकूल : लेव्हल ९ ची हिंट - सगळे क्लूज फक्त Ikadech Shodhat Basu Nakaa! डोळे उघडून नीट पहा, ते दोन्ही नंबर्स कशाकडे खुणावताहेत!
आहे का कोणी ? दोन दिवसांनी
आहे का कोणी ? दोन दिवसांनी आता जरा वेळ मिळाला. १२, १३ सुटल्या. पण आता मोनॉपॉली कशी खेळायचं काय ठावं ना
कोणी तरी मदत करा, प्लिज.........
हिम्सकूल १५ पानावर शेवटी अन
हिम्सकूल १५ पानावर शेवटी अन १६ वर पहा.
श्रद्धा सर्वांना बेस्ट लक. मी
श्रद्धा
सर्वांना बेस्ट लक.
मी २५ ला अडकले आणि आता २ दिवस वेळ नाही चान्स एकदम नाही असे वाटते.
२१ मस्त होती आत्ता आठेक
२१ मस्त होती आत्ता आठेक तासांनी सुटली. १७-२१ बराच वेळ गेला.
अवल - मोनॉपोली खेळायला फासे टाकून तर पाहा एकदाच.
मी १२ वर... अवल 15 November,
मी १२ वर... अवल 15 November, 2011 - 16:43 चा क्लु भन्नाट..
लेव्हल ९ ची हिंट - सगळे क्लूज फक्त Ikadech Shodhat Basu Nakaa! >>>>>>>> देवचार, हे सगळ्याच क्लु करता लागु होइल, पण काय करणार इथले क्लुज्स बघितल्याशिवाय लेव्हल सुटतच नाहि
मी खुपच मागे. कालच सुरू
मी खुपच मागे. कालच सुरू केलेय. सातव्या लेवल वर अडकलेय. मागची सगळी पेजेस पाहिलीय. पुस्तकाचे नाव काही मिळत नाही. कोणी मदत करेल का?
१२वी लेव्हल इथले क्लु न बघता
१२वी लेव्हल इथले क्लु न बघता पार पडली.. असं पहिल्यांदा झालय.. त्यामुळे अजुनच हुरुप आलय क्लुलेस सोडवायला...
पनु, लहान मुलांची पुस्तकं बघ...
मला १० साठी मदत करा
मला १० साठी मदत करा
मागचे क्लूज वाचा. मी वीसावर
मागचे क्लूज वाचा.
मी वीसावर अडकून बसलेय.
नाही कळल
नाही कळल
नियती, हा धागा पहिल्यापासून
नियती, हा धागा पहिल्यापासून वाचा, तिथेबरेच क्लूज दिलेले आहेत.
खरच ९ वी लेव्हल किती बेकाअर
खरच ९ वी लेव्हल किती बेकाअर होती , आता १० वर . पनू विपू बघ.
११ सोको मधली हींट कुणी देता
११ सोको मधली हींट कुणी देता का? माझ्याकडे दिसत नाही आहे.
मी अगदीच ढ आहे
मी अगदीच ढ आहे
आता १४वी लेव्हल
आता १४वी लेव्हल
चिमुरी मला मोनोपॉली काही
चिमुरी मला मोनोपॉली काही माहिती नाही तेव्हा आता तुझी मदत हवीच हं
मी २ दिवस नाही पण इथे क्लू देऊन ठेवशील ?
अवल, मलाही मोनोपॉली माहित
अवल, मलाही मोनोपॉली माहित नाहिये
असो, मी करते काहितरी आणि नंतर तुला क्लु देइनच 
बाकीच्यांनी प्लीज काहितरी स्टार्ट द्या
>> हे सगळ्याच क्लु करता लागु
>> हे सगळ्याच क्लु करता लागु होइल, पण काय करणार इथले क्लुज्स बघितल्याशिवाय लेव्हल सुटतच नाहि <<
चिमुरी, मी तेवढं एक वाक्य इंग्लिशमध्ये लिहिलंय यामागे काही कारण असेल की! आणि सगळ्या शब्दांची पहिले अक्षरे कॅप्स का बरे लिहिली आहेत?
देवचार __/\__ हे लक्षातच आलं
देवचार __/\__ हे लक्षातच आलं नाही की...
आता मला १४व्या लेव्हलकरता मदत करा... मला मोनोपॉली म्हणजे काय ते अजिबात माहित नाहिये, खेळता तर त्याहुन येत नाही...
किमान त्यातले रुल्स तरी सांगा...
Pages