क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे ! दोन दिवसात सगळे कोठच्या कोठे पोहोचलात ? मला तर आजही वेळ नाही Sad उद्या बघेन....
हिमस्कूल, मराठीत ल-ई फरक नसला तरी इंग्रजीत क्लुलेस आणि "क्लुलेस" यात खुप फरक आहे, हो ना ? Wink
आशा आहे श्रद्धा हे एडिट करणार नाही Proud

झाली झाली ८वी पार झाली...
९वीला काहीच डोकं चालत नाहीये.. त्या आकड्यांवरुन काहीच बोध होत नाहीये..

अवल.. Lol

तिकडे ९१ यंट्र्या आल्याही हॉल ऑफ फेममध्ये. आपल्यापैकी बहुधा निलिमा, सुमेधा जाऊ शकतील. निलिमा, तुझं सतराचं लॉजिक अतिशय जबरी होतं. मामीच्या विपुत डोकावून वाचलं.

हिम्सकूल : लेव्हल ९ ची हिंट - सगळे क्लूज फक्त Ikadech Shodhat Basu Nakaa! डोळे उघडून नीट पहा, ते दोन्ही नंबर्स कशाकडे खुणावताहेत! Happy

आहे का कोणी ? दोन दिवसांनी आता जरा वेळ मिळाला. १२, १३ सुटल्या. पण आता मोनॉपॉली कशी खेळायचं काय ठावं ना Uhoh कोणी तरी मदत करा, प्लिज.........

२१ मस्त होती आत्ता आठेक तासांनी सुटली. १७-२१ बराच वेळ गेला.

अवल - मोनॉपोली खेळायला फासे टाकून तर पाहा एकदाच.

मी १२ वर... अवल 15 November, 2011 - 16:43 चा क्लु भन्नाट.. Happy

लेव्हल ९ ची हिंट - सगळे क्लूज फक्त Ikadech Shodhat Basu Nakaa! >>>>>>>> देवचार, हे सगळ्याच क्लु करता लागु होइल, पण काय करणार इथले क्लुज्स बघितल्याशिवाय लेव्हल सुटतच नाहि Happy

मी खुपच मागे. कालच सुरू केलेय. सातव्या लेवल वर अडकलेय. मागची सगळी पेजेस पाहिलीय. पुस्तकाचे नाव काही मिळत नाही. कोणी मदत करेल का?

१२वी लेव्हल इथले क्लु न बघता पार पडली.. असं पहिल्यांदा झालय.. त्यामुळे अजुनच हुरुप आलय क्लुलेस सोडवायला... Happy

पनु, लहान मुलांची पुस्तकं बघ...

चिमुरी मला मोनोपॉली काही माहिती नाही तेव्हा आता तुझी मदत हवीच हं Happy मी २ दिवस नाही पण इथे क्लू देऊन ठेवशील ?

अवल, मलाही मोनोपॉली माहित नाहिये Sad असो, मी करते काहितरी आणि नंतर तुला क्लु देइनच Happy

बाकीच्यांनी प्लीज काहितरी स्टार्ट द्या

>> हे सगळ्याच क्लु करता लागु होइल, पण काय करणार इथले क्लुज्स बघितल्याशिवाय लेव्हल सुटतच नाहि <<

चिमुरी, मी तेवढं एक वाक्य इंग्लिशमध्ये लिहिलंय यामागे काही कारण असेल की! आणि सगळ्या शब्दांची पहिले अक्षरे कॅप्स का बरे लिहिली आहेत? Happy

देवचार __/\__ हे लक्षातच आलं नाही की... Happy

आता मला १४व्या लेव्हलकरता मदत करा... मला मोनोपॉली म्हणजे काय ते अजिबात माहित नाहिये, खेळता तर त्याहुन येत नाही... Sad किमान त्यातले रुल्स तरी सांगा...

Pages