क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्र, धन्स.

आज आहे का कुणी? १७ ला त्या कवितेतून काय शोधायचय? गुगल करून बाकी काही गोष्टी मिळाल्या आहेत.

चिंगे विपु पहा. सुमेनिष, १७ बद्दल जरा सांग ना. कवितेतून ४ गोष्टी सापडल्या आहेत पण त्यांचं पुढे काय करावं बर?

देवचार तुम्ही १७ पार केली का? असेल तर जरा सविस्तर विपुत लिहा ना. आजचा आख्खा दिवस गेला त्यात .....

क्ल्युलेसच्या साईटवरही सर्वात जास्त चर्चा १७ वर झालेली आहे. म्हणूनच निलिमाला कशी काय फुसकी वाटली हे जाणून घ्यायचय. Happy

चला, अजून कोणकोण आहेत 'क्ल्युलेस अ‍ॅट १७' चे मेंबर्स ?????? Proud

नंदिनी, तू आंधळ्यांकडे डोळे मागू नकोस. Happy

अरे देवा, झाली एकदाची १७ पार. खालील बाबी लक्षात घ्या :
चित्रातील गाणं:
पहिली ओळ : दोन शब्द गुगल करा. विकीअंकलकडून वर्ष घ्या.
दुसरी ओळ : दोन शब्द गुगल करा आणि समुद्रावरून प्रवास करा. वर्ष घ्या.
तिसरी ओळ : दोन शब्द गुगल करा आणि सिनेमा पहा. वर्ष घ्या.
चौथी ओळ : (आधीच स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घ्या कारण एकदम तर्कट लॉजिक आहे. मला अचानक स्फुरलं. कसं ते माहित नाही.) तिसर्‍या ओळीतल्या दोन शब्दांपैकी एक शब्द बदलून चौथ्या ओळीतला घाला आणि गुगला. वर्ष घ्या.
पुढची ड्रील सोपी आहे.

हुश्श!!!!!

निलिमा, म्हणजे काय??? मी इतकी डोकं फोड केली ती फुकट की काय? काय केलस तू? जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता आहे.

रच्याकने, सोको चा काय संबंध आहे ते काही कळलं नाही. कदाचित सर्व घटना या मिलेनियम मधल्या आहेत हे सुचित करायचं असेल. वैताग आलाय नुसता.

मला १७ चे सॉलिड क्लूज विपुमधे द्याल का? काहीच सुचेन झालय. सलग तीन तास बसले असते तर उत्तर मिळालं असतं कदाचित. आता नुसती गोलगप्पा झालाय डोक्याचा. Happy

Pages