Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
५ व्या लेव्हलसाठी हेल्प प्लीज
५ व्या लेव्हलसाठी हेल्प प्लीज .
निलीमा प्लीज १४b साठी विपु
निलीमा प्लीज १४b साठी विपु करा ना...
लेव्हल २० आता ऑन रोल
लेव्हल २० आता ऑन रोल
४ चा क्लु मिळेल का?????
४ चा क्लु मिळेल का?????
निलिमा, १७ साठी वर्षं कुठे
निलिमा, १७ साठी वर्षं कुठे शोधू त्याचा क्लू दे
कुणी २१ पार केली का? कधीपासुन
कुणी २१ पार केली का? कधीपासुन अडकलीये
७वी ला अजुन मदत मिळेल का???
७वी ला अजुन मदत मिळेल का???
श्र, धन्स. आज आहे का कुणी? १७
श्र, धन्स.
आज आहे का कुणी? १७ ला त्या कवितेतून काय शोधायचय? गुगल करून बाकी काही गोष्टी मिळाल्या आहेत.
चिंगे विपु पहा. सुमेनिष, १७
चिंगे विपु पहा. सुमेनिष, १७ बद्दल जरा सांग ना. कवितेतून ४ गोष्टी सापडल्या आहेत पण त्यांचं पुढे काय करावं बर?
निलिमा, तुला १७ फुसकी वाटली.
निलिमा, तुला १७ फुसकी वाटली. मग हे घे _____/\_____
आणि सांग काय करायचय ते....
हो माझ्याकडूनही. लई डोकेफोड
हो माझ्याकडूनही. लई डोकेफोड झाली आहे १७ वर..
देवचार तुम्ही १७ पार केली का?
देवचार तुम्ही १७ पार केली का? असेल तर जरा सविस्तर विपुत लिहा ना. आजचा आख्खा दिवस गेला त्यात .....
क्ल्युलेसच्या साईटवरही सर्वात जास्त चर्चा १७ वर झालेली आहे. म्हणूनच निलिमाला कशी काय फुसकी वाटली हे जाणून घ्यायचय.
मला पण १७ लामदत करा.
मला पण १७ लामदत करा.
चला, अजून कोणकोण आहेत
चला, अजून कोणकोण आहेत 'क्ल्युलेस अॅट १७' चे मेंबर्स ??????
नंदिनी, तू आंधळ्यांकडे डोळे मागू नकोस.
ओ मामी, मीही कालपासून
ओ मामी, मीही कालपासून बॉम्बे-गोवा हायवेवरच आहे!
सत्रा वर लै खत्रा! प्रवासाचा अंत इथंच नाही झाला म्हणजे मिळवली!
जुने आणि जाणते क्ल्युलेस
जुने आणि जाणते क्ल्युलेस मेंबर्स कुठे आहेत??????
मी अजूनही ८व्या वरच आहे...
मी अजूनही ८व्या वरच आहे... पुढे जायला वेळ मिळत नाहीये...
१७ चा क्लु. कोडी सोडवायची
१७ चा क्लु. कोडी सोडवायची आवश्यकता नाही.
सुमेनिश २० व्याचा काही क्लु
सुमेनिश २० व्याचा काही क्लु
अरे देवा, झाली एकदाची १७ पार.
अरे देवा, झाली एकदाची १७ पार. खालील बाबी लक्षात घ्या :
चित्रातील गाणं:
पहिली ओळ : दोन शब्द गुगल करा. विकीअंकलकडून वर्ष घ्या.
दुसरी ओळ : दोन शब्द गुगल करा आणि समुद्रावरून प्रवास करा. वर्ष घ्या.
तिसरी ओळ : दोन शब्द गुगल करा आणि सिनेमा पहा. वर्ष घ्या.
चौथी ओळ : (आधीच स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घ्या कारण एकदम तर्कट लॉजिक आहे. मला अचानक स्फुरलं. कसं ते माहित नाही.) तिसर्या ओळीतल्या दोन शब्दांपैकी एक शब्द बदलून चौथ्या ओळीतला घाला आणि गुगला. वर्ष घ्या.
पुढची ड्रील सोपी आहे.
हुश्श!!!!!
निलिमा, म्हणजे काय??? मी इतकी
निलिमा, म्हणजे काय??? मी इतकी डोकं फोड केली ती फुकट की काय? काय केलस तू? जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता आहे.
रच्याकने, सोको चा काय संबंध आहे ते काही कळलं नाही. कदाचित सर्व घटना या मिलेनियम मधल्या आहेत हे सुचित करायचं असेल. वैताग आलाय नुसता.
हुश्श २१
हुश्श २१
मी आत्ता आले खेळायला. सध्या
मी आत्ता आले खेळायला. सध्या २२ वर. निलीमा, २१ साठी ऑल द बेस्ट, ३ तास घालवले आज मी त्यावर
वीसावर पोचले.
वीसावर पोचले.
१७-- १८--२०... ???? आम्ही
१७-- १८--२०... ???? आम्ही तीनवरच बंद झालो.
मामी, मईभी तुम्हारे साथ २०वर.
मामी, मईभी तुम्हारे साथ २०वर. पण आता मी कलटी. लै रात्र झाली.
९वीत गेले
९वीत गेले
१५ व्याची २ उत्तरे आहेत
१५ व्याची २ उत्तरे आहेत !
२१व्यावर म्हणुन १० तास घालवले.
२ रे उत्तर घेउन लगेच पार २२
२ रे उत्तर घेउन लगेच पार २२ वर
मला १७ चे सॉलिड क्लूज विपुमधे
मला १७ चे सॉलिड क्लूज विपुमधे द्याल का? काहीच सुचेन झालय. सलग तीन तास बसले असते तर उत्तर मिळालं असतं कदाचित. आता नुसती गोलगप्पा झालाय डोक्याचा.
Pages