क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी..अवलने वर दिलंय ना...रिमेंबरन्स डे ला रिमेंमबर करा आणि गूगल काकांना विचारा Proud
थोडा वेळ ओरिएंट एक्सप्रेस बाजुला ठेवा.
अरे..कुणी १२ साठी काही सांगा ना.

अवल, १२ला इतिहास कामी एनार.

येस्स्स्स्स १४.... तेराला लै मगजमारी केली.
सोको आणि इमेज विचार करा. संवाद साधा एकमेकांशी.

१२ खुप छान लॉजिकल आहे. डावीकडल्या इमेजमधली ठळक गोष्ट, उजवीकडली इमेज रीव्हर्स सर्च मारून आलेलं उत्तर (जर इमेज बघुनच नाव कळलं नाही तर) हे एकत्र करून गुगलआजोबांना साकडं घाला की एक महत्त्वाचा इव्हेंट (जो जगात पहिल्यांदा केला गेला) मिळेल. मग वेबपेजमधला कळीचा शब्द वापरून उत्तर हुडका ......

श्रद्धा १३ वी वर अडकले कालपासुन.
रोमॅन्टिक लॅन्ग्वेजला गोल्डन रेशिओ १.६ ने काही केले तरी नम्बर कसे आले ते कळत नाहित.

जरा १३ ला मदत करा प्लीज. कोणती सिरीज ते कळलं. तीन नंबर्स कळले पण छोटे दोन शब्द काय आहेत? पुढे??????

.

जर तीन नंबर असतील तर बाकीचे दोन छोटे शब्द काय असतील? Wink
निलिमा, तेराचा क्लू एडिट कर कृपया. इतकं थेट नको.

निलिमा, इमेज डाऊनलोड करून झूम कर.

Pages