क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरी खुप उलट्या सुलट्या कोलांट्या उड्या मारल्या त्यासाठी. ११, १२, १३ पानं पहा इथली. मी तर फार दमले बाबा ते सगळे करताना.....

अवल धाव ग.. Happy सकाळपासुन एकच इमेज बघुन काही वेगळ दिसतच नाहीय... मिस्टेक्स दिसतच नाहीय.. डोळे तपासायला झालेत वाटत Sad

आगावा Happy
अवल...मी आत्ताच खेळायला सुरूवात केलीये. सातव्यावर आले आत्ताशी Happy तुच सांग मला सातव्यावरुन पुढे कसं जाऊ Happy

अवल मी अजून नवव्यावरच आहे. वेळ मिळाला नाहीये. आता उद्या खेळीन. त्यामुळे नंतर तूच मदत कर मला ... Proud

थोडी मदत करते : पुस्तक पलटल्यावर मागे कोणता नंबर दिसतो? त्याबद्दलची माहिती विकीअंकलना विचारा. त्यावरून यक्षाची किंमत काढा. मी इथपर्यंत आले आहे. पुढे काय ते ओळखून काढा आता .......

सेम हीअर..देवा आणि गिरी...सातव्यात सगळी नावं सापडुनही अडकलीये

सातव्याला एक कॅरेक्टर शोधायचय. २४ भाग आहेत त्याच्या पुस्तकाचे. माझ्या लेकाचे फेव्हरेट !
क्लुलेस खेळणारे अन ह्याला कसं काय विसरलात ? "तिघंतिघं मिळाले ना मग ? " Proud

मामी धन्स. बघते. मी आता पर्यंत वेगळच काही बघत होते... चायनिज वगैरे :जीभ चावणारी बाहुली:

Pages