Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टायपायचं आन्सर बॉक्सातच
टायपायचं आन्सर बॉक्सातच
धन्यवाद गिरिकंद. आता उद्याच
धन्यवाद गिरिकंद. आता उद्याच वेळ मिळेल पुढे खेळायला.
मामी, नववी क्रॉस केली का ?
मामी, नववी क्रॉस केली का ? माला काहीच लिंक लागत नाहीये, जरा क्लू द्याना
ओके अवल, बघते परत, धन्स ग
ओके अवल, बघते परत, धन्स ग
गिरी खुप उलट्या सुलट्या
गिरी खुप उलट्या सुलट्या कोलांट्या उड्या मारल्या त्यासाठी. ११, १२, १३ पानं पहा इथली. मी तर फार दमले बाबा ते सगळे करताना.....
साक्षी धन्स कसलं. एकमेका
साक्षी धन्स कसलं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू क्लुपंथ
सहाव्या साठी डीक्रीप्टर
सहाव्या साठी डीक्रीप्टर वापरुन जे उत्तर येईल त्याला १.१०.३२ सोबत जोडुन गुगला.
सुमेनिष कित्ती सोपं वाटलं
सुमेनिष कित्ती सोपं वाटलं तुम्ही सांगताना
पण म्या ई-अक्षर शत्रूला भारी कठीण वाटलं ते सगळं 
सुमेनिष, नवव्याचं काही सांगा
सुमेनिष, नवव्याचं काही सांगा ना
सातवी अगदीच पटकन सुटली म्हणजे
सातवी अगदीच पटकन सुटली म्हणजे आठव्या लेव्हलवरती मुक्काम वाढणार.
नाही गं अगदी सोप्पी आहे ती.
नाही गं अगदी सोप्पी आहे ती. अगदी वाटलच तर मागच्या पानावर शेवटी बघ. पुढची मात्र.................
७व्या चा काही क्ल्यु द्या
७व्या चा काही क्ल्यु द्या रे..
अवल धाव ग.. सकाळपासुन एकच
अवल धाव ग..
सकाळपासुन एकच इमेज बघुन काही वेगळ दिसतच नाहीय... मिस्टेक्स दिसतच नाहीय.. डोळे तपासायला झालेत वाटत 
हुर्रे. ६ वी पार.
हुर्रे. ६ वी पार.
काही सिली पॉइंट असणार नी मी
काही सिली पॉइंट असणार नी मी भलतच काही शोधतेय वाटत
आगावा अवल...मी आत्ताच
आगावा
तुच सांग मला सातव्यावरुन पुढे कसं जाऊ 
अवल...मी आत्ताच खेळायला सुरूवात केलीये. सातव्यावर आले आत्ताशी
अवल मी अजून नवव्यावरच आहे.
अवल मी अजून नवव्यावरच आहे. वेळ मिळाला नाहीये. आता उद्या खेळीन. त्यामुळे नंतर तूच मदत कर मला ...
थोडी मदत करते : पुस्तक पलटल्यावर मागे कोणता नंबर दिसतो? त्याबद्दलची माहिती विकीअंकलना विचारा. त्यावरून यक्षाची किंमत काढा. मी इथपर्यंत आले आहे. पुढे काय ते ओळखून काढा आता .......
मामी मदत कर ना ग मग मी पण
मामी मदत कर ना ग
मग मी पण जाईन नवव्यावर 
साक्षी, सातव्यात काय करायचं
साक्षी, सातव्यात काय करायचं सांगतेस का?
सुमेनिष... त्या तिघांतला कॉमन
सुमेनिष... त्या तिघांतला कॉमन शोधुन + सोर्स कोडवरुन गुगल करा .. ते तिघ कशासाठी फेमस आहेत?
मी आज चालू केलं खेळायला...
मी आज चालू केलं खेळायला... पहिल्यांदाच खेळतेय... कॉपी करून करून...
मजा येतेय...
कोई है? सातव्या लेवलला
कोई है? सातव्या लेवलला काहीतरी मिसतोय मी.
अरे सातव्यांचं काय? सगळी लोकं
अरे सातव्यांचं काय? सगळी लोकं सापडली, रॉकेट सापडलं, संबंधीत पुस्तकं सापडली.. पण उत्तर नाही
सेम हीअर..देवा आणि
सेम हीअर..देवा आणि गिरी...सातव्यात सगळी नावं सापडुनही अडकलीये
हायला, सगळेच?
हायला, सगळेच?
सातव्याला एक कॅरेक्टर
सातव्याला एक कॅरेक्टर शोधायचय. २४ भाग आहेत त्याच्या पुस्तकाचे. माझ्या लेकाचे फेव्हरेट !
क्लुलेस खेळणारे अन ह्याला कसं काय विसरलात ? "तिघंतिघं मिळाले ना मग ? "
आयला. एवढं सोप्पं होतं.. मग
आयला. एवढं सोप्पं होतं.. मग आधीच सापडलं होतं, पण हे कसं असेल म्हणून नाही टायपलं
मामी धन्स. बघते. मी आता
मामी धन्स. बघते. मी आता पर्यंत वेगळच काही बघत होते... चायनिज वगैरे :जीभ चावणारी बाहुली:
देवा, अगदी "देवा" म्हणावं
देवा, अगदी "देवा" म्हणावं वाटलं ना ?
आता नवव्याला जा मग खरच देव आठवेल 
देवा..सुटली होय तुमची? मला
देवा..सुटली होय तुमची? मला अजुन नाही कळत आहे
Pages