Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.
तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.
श्रद्धा, मला या शनिवारी रविवारीही येता येणार नाही. घराबाहेर असणार आहे.
हिम्स सोर्सवरूनही काही कळत
हिम्स सोर्सवरूनही काही कळत नाहीये. रूबिक क्युबशी संबंधित आहे एवढच कळलं.
लेव्हल २ मधे उत्तर कुठे टाइप
लेव्हल २ मधे उत्तर कुठे टाइप करायच आहे ?
धन्स. लेवल २ ला पण page
धन्स. लेवल २ ला पण page source होता म्हणून ३ ला नसेल असे म्हणून चेकच केला नव्हता.
मी दुसर्यावरच अडकलेय हेल्प
मी दुसर्यावरच अडकलेय हेल्प हेल्प हेल्प राईट क्लिक करुन नेहमीचेच ऑप्शन दिसताय्त . page source means? कुठे आहे हे..???>> मला पण..

आणि आपण नवीन आहे ना, त्या मुळे बहुदा काही कळत नाहेये आपल्याला..
सोर्सच नीट वाचा.. आणि
सोर्सच नीट वाचा.. आणि चित्राशी संबंध लावा
नूतन उतर मिळाले असेल तर
नूतन उतर मिळाले असेल तर त्याच्याशी संबंधीत शब्द शोध आणि तो उत्तराने बदल.
जर आन्सर बार दिलेला नसेल तर
जर आन्सर बार दिलेला नसेल तर आपण अजून कुठे कुठे उत्तर देऊ शकतो?
मामी, क्लूमधलं एक नाव तुम्हांला मदत करेल.
सुरवातीच्या पानावर पुढच्या
सुरवातीच्या पानावर पुढच्या लेव्हलला जाण्याचे वेगवेगळे मार्ग दिले आहेत ते नीट वाचा... तसेच कुठे कुठे काय सापडू शकेल ते ही दिलेले आहे...
पेज सोर्स म्हणजे html code तो राइट क्लीकवर मिळणार नाही.. view source करुन मिळेल..
तिसरं मिळालं. एकदम सोपं आहे
तिसरं मिळालं. एकदम सोपं आहे खरंतर.
पन view source मध्ये कस
पन view source मध्ये कस शोधायच सगळ html मधुन दिसतय

आणि आपण नवीन आहे ना, त्या मुळे बहुदा काही कळत नाहेये आपल्याला.. >>> हो ग मि चिऊ
साक्षी, त्या एच टी एमल मध्ये
साक्षी, त्या एच टी एमल मध्ये २ हिरव्या ओळींमध्ये लाल अक्षरात काही क्लूज असतात. त्याचा अर्थ लावून बघ
ए मी दुसर्यातच घोटाळतेय खुप
ए मी दुसर्यातच घोटाळतेय
खुप दिवसात वापरला नाही बहुदा मेंदू 
पेज सोर्स म्हणजे html code तो
पेज सोर्स म्हणजे html code तो राइट क्लीकवर मिळणार नाही.. view source करुन मिळेल.>> धन्स हिम्स्कुल.
आता बघते काही क्लु लागतोय का?
अव्ल मीही दुसर्यातच अड्कलेय
अव्ल मीही दुसर्यातच अड्कलेय , यावेळीही मला मदत कर
ते ऑल द मॅटर्स .... आहे ते का
ते ऑल द मॅटर्स .... आहे ते का अवल?
light/ sun/ prisim/रामा काय
light/ sun/ prisim/रामा काय शोधू ?
हो, तेच ! पण आता त्याचा काय
हो, तेच ! पण आता त्याचा काय अर्थ लागेना मला
हिमस्कूल, मामी ल्पिज हेल्प........
साक्षी बरोबर. माझं वायरलेस
साक्षी बरोबर.
माझं वायरलेस नेट गेलं राव.
फोनावर पेज सोर्स न दिसल्याने खेळता नाही येत. 
अवल त्या क्लू मधे काय म्हटलय?
अवल त्या क्लू मधे काय म्हटलय? तसं करून बघ.
(No subject)
तसं करून बघ.>> म्हणजे ते
तसं करून बघ.>> म्हणजे ते एडिटायच .. अस एडीट होत का? कारण इमेजवर तर काहीच चेंज होत नाहीय
चौथ्या लेव्हलला अड्कलेय...
चौथ्या लेव्हलला अड्कलेय...
माधव काही कळेना
माधव काही कळेना
म्हणजे ते एडिटायच >> नाही.
म्हणजे ते एडिटायच >> नाही. मूळ पानावर येऊन कुठेतरी तसा बदल करायचा.
मामी griffindor (स्पेलीग चुकलय) गुगल करून बघायला सांगतोय. मी पण अडकलोय.
अवल मी पन दुसर्यात आहे.. काही
अवल मी पन दुसर्यात आहे.. काही क्लु मिळाला का?
मी चित्रावर पण क्लीक करून
मी चित्रावर पण क्लीक करून पाहिलं .... हिम्सकूल, कोणत्या लेव्हलला?
मामी मी पण.. काहीच संदर्भ
मामी मी पण.. काहीच संदर्भ लागत नाहीयेत...
श्र
अवल खेळाचे नियम नीट वाचले का?
अवल खेळाचे नियम नीट वाचले का? त्यात कुठे कुठे क्लू असतील आणि ते कुठे कुठे टाकायचे ते दिलय.
वेबसाइटचा पत्ता
चिऊ अगं स्पेक्टरमच्या
चिऊ अगं स्पेक्टरमच्या दुसर्या बाजूला एव्हढच कळलय पण त्याचं करू का ? माधव बघते....
Pages