Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पैली सहभागी व्हायला
मी पैली
सहभागी व्हायला आवडेल, कितव्या लेव्हलीपर्यंत पोचते बघायचे
वा.. सहीच.. गेल्या वर्षी
वा.. सहीच.. गेल्या वर्षी अर्धवटच राहिला होता क्लुलेस... यावर्षी पूर्ण करायचा प्रयत्न करेन (अर्थात तुमच्या मदतीनेच)
मी पण भाग घेणार..
मी पण भाग घेणार..
मी गेल्यावेळि नाही खेळलेली.
मी गेल्यावेळि नाही खेळलेली. यावेळि नक्की ट्राय करणार
मी पण भाग घेणार ,गेल्या वर्षी
मी पण भाग घेणार ,गेल्या वर्षी अर्धवटच राहिला होता .
श्रद्धा, माझे 'आसू आणि हसू'
श्रद्धा, माझे 'आसू आणि हसू' झालंय.
रात्री बसून थोडा वेळ थोडा वेळ अजून प्रयत्न करू म्हणत जागरणं वगैरे... लईच कुत्तरओढ होते.
याच काळात वर्षाखेर असल्याने आमच्याकडे कामाचा एवढा ताण असतो की फार फार कमी मोकळा वेळ मिळतो.
आणि एकदा हे सुरू केले की चटक लागल्यागत मेंदू सारखा इकडेच धाव घेतो.
मी पण आहे....
मी पण आहे....
गजानन.. शनिवार-रविवारमध्ये
गजानन..
शनिवार-रविवारमध्ये फडशा पाडून टाक.. हा का ना का?
गजानन , सारखा चिमटा
गजानन , सारखा चिमटा
हे काय अस्ते?
हे काय अस्ते?
सुरू झालं होऽऽऽऽऽऽऽ... (सात
सुरू झालं होऽऽऽऽऽऽऽ... (सात चिन्हे काढली आहेत.)
"Klueless is a multi-level
"Klueless is a multi-level online game hosted during the event, where the player needs to solve a sequence of puzzles. Each level is strewn with clues and the player must discover them to deduce the key to the next level. It is a test of the candidate's knowledge, power of logical reasoning and creativity, the combination of which is required to solve the logical riddle and advance to the next level."
असे असते म्हणे हे kluless...
तुम्हा सगळ्याना शुभेच्छा!!
पहिली लेव्हल झाली.. दुसरीत
पहिली लेव्हल झाली.. दुसरीत काहीच क्लू लागत नाहीये...
पहिल्याचा काय क्लु ?
पहिल्याचा काय क्लु ?
हिम्या, दुसरी खूप सोपी आहे.
हिम्या, दुसरी खूप सोपी आहे. क्लू वाच आणि लेव्हलीचं नाव वाच. इमेज बघ.
धन्स श्रद्धा.
धन्स श्रद्धा.
चार वर पोहोचलो आहे..
चार वर पोहोचलो आहे..
४ साठी काही क्लू आहे का???
४ साठी काही क्लू आहे का???
कूल. माझ्याकडे नेट फार मंद
कूल. माझ्याकडे नेट फार मंद आहे. तिसर्यातली इमेज दिसत नाहीये.
दुसरी चा काहि क्लू सांगा ना .
दुसरी चा काहि क्लू सांगा ना .
मला हा खेळ कळलाच
मला हा खेळ कळलाच नाहिये..
मलाही सांगा ना
मला हा खेळ कळलाच
मला हा खेळ कळलाच नाहिये..
मलाही सांगा ना>>>
मला पण
दुसर्याचा क्लु काय आहे?
पण मला फक्त स्क्रीन वर चार
पण मला फक्त स्क्रीन वर चार सत्ती दिसत आहेत.
गेम काय आहे कसा खेळायचाय काहीच नाही कळलय. प्लिज हेल्प.
दुसर्या लेवलला राइट क्लीक
दुसर्या लेवलला राइट क्लीक करून page source बघा. त्यात आहे क्लू
मी दुसर्यावरच अडकलेय हेल्प
मी दुसर्यावरच अडकलेय
हेल्प हेल्प हेल्प राईट क्लिक करुन नेहमीचेच ऑप्शन दिसताय्त . page source means? कुठे आहे हे..???
श्र, तिसर्या इमेजमध्ये रूबिक
श्र, तिसर्या इमेजमध्ये रूबिक क्युब दिसत आहे. मध्ये ग्रीन कलरचा स्क्वेअर आहे.
ए थांबा थांबा, मी पण आले
ए थांबा थांबा, मी पण आले
हिम्स तिसर्याचा काय क्लू?
हिम्स तिसर्याचा काय क्लू?
ओक्के... कळाल मला
ओक्के... कळाल मला
लेव्हल ३ साठी page source चेक
लेव्हल ३ साठी page source चेक करा...
Pages