Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 22 23 24 25 26 27 28 29 30 पुढे > शेवट » शब्दांनी बोलून नातं शब्दांनी बोलून नातं तोड्ण्यापेक्शा अबोल्याने नातं जोड्ण्यात जास्त मजा आहे. तुझ्याशिवाय आयुश्य जगण्याची मी सवय करतेय पण कधी कधी वाटतं की मी मलाच का शिक्शा करुन घेतेय. Submitted by नीतु on 12 October, 2011 - 02:40 Log in or register to post comments नांत म्हणजे एक कोडंच नांत म्हणजे एक कोडंच जणू माणसाला ओळखायच का शोधायचं? एक स्पर्धाच जणू . Submitted by SPNAIK on 12 October, 2011 - 18:18 Log in or register to post comments येता घरी पत्नी नाती-गोती अळणी येता घरी पत्नी नाती-गोती अळणी झाली, बायकोच्या नादापायी आई बापाची फाळणी झाली Submitted by विभाग्रज on 17 July, 2012 - 09:35 Log in or register to post comments लक्ष दिव्यांच्या लक्ष दिव्यांच्या रांगोळीने लखलख सारे अंगण सजले अंगणातले तेज बघूनी आभाळातील गोंदण हसले Submitted by के अंजली on 27 October, 2011 - 00:40 Log in or register to post comments मातीच्या पणतीचा काय बाई मातीच्या पणतीचा काय बाई तोरा म्हणे ज्याला त्याला सरका बरं जरा Submitted by के अंजली on 27 October, 2011 - 00:51 Log in or register to post comments अंजलीजी, ..... छान जमल्येत अंजलीजी, ..... छान जमल्येत चारोळ्या पणतीची चारोळी अधिक आवडली. दिवाळीच्या शुभेच्छा. Submitted by UlhasBhide on 27 October, 2011 - 03:23 Log in or register to post comments का नसावा तोरा मातीच्या का नसावा तोरा मातीच्या पणतीला, महाराष्ट्रात अंधार आहे सरकार आहे तिच्या दिमतीला. Submitted by विभाग्रज on 27 October, 2011 - 12:59 Log in or register to post comments गर्दी दिव्यांची महालो महाली गर्दी दिव्यांची महालो महाली किती जल्लोषात. एका पणतीने दिवाळी सजली पहा झोपडीत. Submitted by जे.डी._भुसारे@y... on 30 October, 2011 - 14:03 Log in or register to post comments अंजली, मस्त चारोळ्या.. पणतीची अंजली, मस्त चारोळ्या.. पणतीची तर अगदीच तोर्यात जेडी, सहीच Submitted by चिमुरी on 7 November, 2011 - 23:30 Log in or register to post comments वा...छानच बहरलिये झुळुक ,,,, वा...छानच बहरलिये झुळुक ,,,, Submitted by निल्या कुलकर्णी on 8 November, 2011 - 02:49 Log in or register to post comments आकाशात चांदण्यांची मैफल आकाशात चांदण्यांची मैफल सजलेली.... तुझ्या एक एक आठवणींनी प्रत्येक चांदणी भारावलेली.... Submitted by निल्या कुलकर्णी on 8 November, 2011 - 05:00 Log in or register to post comments तू आणि तुझ्या आठवणी सगळंच तू आणि तुझ्या आठवणी सगळंच बेभरवशी लोकांत हसवती अन एकांतात रडवती Submitted by चिमुरी on 6 December, 2011 - 22:28 Log in or register to post comments एकांतात रडण्यात कसली एकांतात रडण्यात कसली मजा; तुमचं दु:ख वाटून घेण्याची द्या की गर्दीला सजा Submitted by ललिता-प्रीति on 6 December, 2011 - 22:58 Log in or register to post comments ललिता मस्तच ललिता मस्तच Submitted by चिमुरी on 6 December, 2011 - 23:04 Log in or register to post comments रडुन रडुन तिचे लाल झाले रडुन रडुन तिचे लाल झाले डोळे जवळ जावून पुसती निर्ढावलेले भोळे. Submitted by विभाग्रज on 7 December, 2011 - 08:02 Log in or register to post comments शब्दांनी विणता आला असता जर शब्दांनी विणता आला असता जर प्रेमाचा रेशीमकोश शब्दकोशांच्या संपादकांचा झाला नसता का जयघोश Submitted by ar_diamonds on 9 December, 2011 - 00:10 Log in or register to post comments शब्दकोष आणि संपादक शब्दांचे शब्दकोष आणि संपादक शब्दांचे केवळ चाकर... कारण शेवटी सर्वांनाच कमवायची असते भाकर Submitted by ललिता-प्रीति on 9 December, 2011 - 00:33 Log in or register to post comments मी नशिबाला शब्द दिलाय तुला मी नशिबाला शब्द दिलाय तुला बोल लावणार नाही स्वतःच्या चुकांचे ओझे आता दुसऱ्यांवर लादणार नाही Submitted by सौरभ.. on 28 March, 2012 - 22:25 Log in or register to post comments वाट चुकली तर दोष वाटेचा वाट चुकली तर दोष वाटेचा कसा किंवा दाटलेल्या धुक्याचा अन् खंत तरी कशाला चुकल्याची जर विश्वास असेल धरलेल्या दिशेचा Submitted by सौरभ.. on 28 March, 2012 - 22:25 Log in or register to post comments मी नशिबाला हाक दिली मित्रा, मी नशिबाला हाक दिली मित्रा, थोडी तसदी द्यायचीय अनोळखी निसरड्या वाटेवर थोडी मदत घ्यायचीय Submitted by सौरभ.. on 28 March, 2012 - 22:25 Log in or register to post comments अजुनही चित्रे धुमसतात अजुनही चित्रे धुमसतात डोक्यात हातपाय बांधुन प्रारंभरेषेला पडल्याची अपयशाची खंत कधीच नव्हती चीड होती न धावताच हरल्याची Submitted by सौरभ.. on 28 March, 2012 - 22:25 Log in or register to post comments सौरभ छान आहेत चारोळ्या सौरभ छान आहेत चारोळ्या Submitted by चिमुरी on 28 March, 2012 - 22:36 Log in or register to post comments सौरभ छान आहेत चारोळ्या >>> + सौरभ छान आहेत चारोळ्या >>> + १ माझ्याकडून पण एक ह्या वर्षीचा पाऊस मुक्यानेच बरसेल कारण तो तुझ्या मल्हाराला तरसेल Submitted by निंबुडा on 29 March, 2012 - 05:40 Log in or register to post comments दरवळत राहीन तुझ्याभोवती मी दरवळत राहीन तुझ्याभोवती मी उदबत्ती सारखा.. संपलो तरी अस्तित्वाची.. जाणिव केल्या सारखा. Submitted by जयदीप. on 29 March, 2012 - 05:59 Log in or register to post comments गाय नेहमी हिन्दूची बकरी गाय नेहमी हिन्दूची बकरी मुसल्मानाची असते ज्वरीची भाकरीच तेवढी माझ्या ईमानाची असते (म्हणून मी मान्साहार करत नाही............कधीच ) Submitted by वैवकु on 29 March, 2012 - 11:13 Log in or register to post comments विसरलेल्या मैत्रीला, आज जाग विसरलेल्या मैत्रीला, आज जाग आली. . . अश्रुपुराबरोबर मग, जुनी खंतही वाहुन गेली. . . Submitted by चिमुरी on 29 March, 2012 - 11:43 Log in or register to post comments माय पाहिली मी फक्त, देव माय पाहिली मी फक्त, देव पाहिलेला नाही. कारे शोधता देवाला, देव म्हणजेच आई. Submitted by जे.डी._भुसारे@y... on 30 March, 2012 - 11:28 Log in or register to post comments गटारी स्पेशल. प्राण्यांच्या गटारी स्पेशल. प्राण्यांच्या कोर्टात मानवावर झाली केस दाखलं न्यायाधिश महाराज ''सिंह'' म्हणतात तळं राखल तो पाणी चाखलं Submitted by विभाग्रज on 16 July, 2012 - 21:45 Log in or register to post comments गटारी स्पेशल.: जबरदस्त गटारी स्पेशल.: जबरदस्त Submitted by pradyumnasantu on 16 July, 2012 - 22:24 Log in or register to post comments माझी पहिली चारोळी अधुन माझी पहिली चारोळी अधुन मधुन मला काही सुचतात शब्द या शब्दांचे काही कळ्त नाही अन वेळे वर यमक ही जुळ्त नाही पण तु हसल्यावर होतात ते मुग्ध ( नक्की प्रतिसाद द्या मी नविन आहे) Submitted by Prajakta C. Kulkarni on 23 September, 2012 - 00:55 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 22 23 24 25 26 27 28 29 30 पुढे > शेवट »
शब्दांनी बोलून नातं शब्दांनी बोलून नातं तोड्ण्यापेक्शा अबोल्याने नातं जोड्ण्यात जास्त मजा आहे. तुझ्याशिवाय आयुश्य जगण्याची मी सवय करतेय पण कधी कधी वाटतं की मी मलाच का शिक्शा करुन घेतेय. Submitted by नीतु on 12 October, 2011 - 02:40 Log in or register to post comments
नांत म्हणजे एक कोडंच नांत म्हणजे एक कोडंच जणू माणसाला ओळखायच का शोधायचं? एक स्पर्धाच जणू . Submitted by SPNAIK on 12 October, 2011 - 18:18 Log in or register to post comments
येता घरी पत्नी नाती-गोती अळणी येता घरी पत्नी नाती-गोती अळणी झाली, बायकोच्या नादापायी आई बापाची फाळणी झाली Submitted by विभाग्रज on 17 July, 2012 - 09:35 Log in or register to post comments
लक्ष दिव्यांच्या लक्ष दिव्यांच्या रांगोळीने लखलख सारे अंगण सजले अंगणातले तेज बघूनी आभाळातील गोंदण हसले Submitted by के अंजली on 27 October, 2011 - 00:40 Log in or register to post comments
मातीच्या पणतीचा काय बाई मातीच्या पणतीचा काय बाई तोरा म्हणे ज्याला त्याला सरका बरं जरा Submitted by के अंजली on 27 October, 2011 - 00:51 Log in or register to post comments
अंजलीजी, ..... छान जमल्येत अंजलीजी, ..... छान जमल्येत चारोळ्या पणतीची चारोळी अधिक आवडली. दिवाळीच्या शुभेच्छा. Submitted by UlhasBhide on 27 October, 2011 - 03:23 Log in or register to post comments
का नसावा तोरा मातीच्या का नसावा तोरा मातीच्या पणतीला, महाराष्ट्रात अंधार आहे सरकार आहे तिच्या दिमतीला. Submitted by विभाग्रज on 27 October, 2011 - 12:59 Log in or register to post comments
गर्दी दिव्यांची महालो महाली गर्दी दिव्यांची महालो महाली किती जल्लोषात. एका पणतीने दिवाळी सजली पहा झोपडीत. Submitted by जे.डी._भुसारे@y... on 30 October, 2011 - 14:03 Log in or register to post comments
अंजली, मस्त चारोळ्या.. पणतीची अंजली, मस्त चारोळ्या.. पणतीची तर अगदीच तोर्यात जेडी, सहीच Submitted by चिमुरी on 7 November, 2011 - 23:30 Log in or register to post comments
वा...छानच बहरलिये झुळुक ,,,, वा...छानच बहरलिये झुळुक ,,,, Submitted by निल्या कुलकर्णी on 8 November, 2011 - 02:49 Log in or register to post comments
आकाशात चांदण्यांची मैफल आकाशात चांदण्यांची मैफल सजलेली.... तुझ्या एक एक आठवणींनी प्रत्येक चांदणी भारावलेली.... Submitted by निल्या कुलकर्णी on 8 November, 2011 - 05:00 Log in or register to post comments
तू आणि तुझ्या आठवणी सगळंच तू आणि तुझ्या आठवणी सगळंच बेभरवशी लोकांत हसवती अन एकांतात रडवती Submitted by चिमुरी on 6 December, 2011 - 22:28 Log in or register to post comments
एकांतात रडण्यात कसली एकांतात रडण्यात कसली मजा; तुमचं दु:ख वाटून घेण्याची द्या की गर्दीला सजा Submitted by ललिता-प्रीति on 6 December, 2011 - 22:58 Log in or register to post comments
ललिता मस्तच ललिता मस्तच Submitted by चिमुरी on 6 December, 2011 - 23:04 Log in or register to post comments
रडुन रडुन तिचे लाल झाले रडुन रडुन तिचे लाल झाले डोळे जवळ जावून पुसती निर्ढावलेले भोळे. Submitted by विभाग्रज on 7 December, 2011 - 08:02 Log in or register to post comments
शब्दांनी विणता आला असता जर शब्दांनी विणता आला असता जर प्रेमाचा रेशीमकोश शब्दकोशांच्या संपादकांचा झाला नसता का जयघोश Submitted by ar_diamonds on 9 December, 2011 - 00:10 Log in or register to post comments
शब्दकोष आणि संपादक शब्दांचे शब्दकोष आणि संपादक शब्दांचे केवळ चाकर... कारण शेवटी सर्वांनाच कमवायची असते भाकर Submitted by ललिता-प्रीति on 9 December, 2011 - 00:33 Log in or register to post comments
मी नशिबाला शब्द दिलाय तुला मी नशिबाला शब्द दिलाय तुला बोल लावणार नाही स्वतःच्या चुकांचे ओझे आता दुसऱ्यांवर लादणार नाही Submitted by सौरभ.. on 28 March, 2012 - 22:25 Log in or register to post comments
वाट चुकली तर दोष वाटेचा वाट चुकली तर दोष वाटेचा कसा किंवा दाटलेल्या धुक्याचा अन् खंत तरी कशाला चुकल्याची जर विश्वास असेल धरलेल्या दिशेचा Submitted by सौरभ.. on 28 March, 2012 - 22:25 Log in or register to post comments
मी नशिबाला हाक दिली मित्रा, मी नशिबाला हाक दिली मित्रा, थोडी तसदी द्यायचीय अनोळखी निसरड्या वाटेवर थोडी मदत घ्यायचीय Submitted by सौरभ.. on 28 March, 2012 - 22:25 Log in or register to post comments
अजुनही चित्रे धुमसतात अजुनही चित्रे धुमसतात डोक्यात हातपाय बांधुन प्रारंभरेषेला पडल्याची अपयशाची खंत कधीच नव्हती चीड होती न धावताच हरल्याची Submitted by सौरभ.. on 28 March, 2012 - 22:25 Log in or register to post comments
सौरभ छान आहेत चारोळ्या सौरभ छान आहेत चारोळ्या Submitted by चिमुरी on 28 March, 2012 - 22:36 Log in or register to post comments
सौरभ छान आहेत चारोळ्या >>> + सौरभ छान आहेत चारोळ्या >>> + १ माझ्याकडून पण एक ह्या वर्षीचा पाऊस मुक्यानेच बरसेल कारण तो तुझ्या मल्हाराला तरसेल Submitted by निंबुडा on 29 March, 2012 - 05:40 Log in or register to post comments
दरवळत राहीन तुझ्याभोवती मी दरवळत राहीन तुझ्याभोवती मी उदबत्ती सारखा.. संपलो तरी अस्तित्वाची.. जाणिव केल्या सारखा. Submitted by जयदीप. on 29 March, 2012 - 05:59 Log in or register to post comments
गाय नेहमी हिन्दूची बकरी गाय नेहमी हिन्दूची बकरी मुसल्मानाची असते ज्वरीची भाकरीच तेवढी माझ्या ईमानाची असते (म्हणून मी मान्साहार करत नाही............कधीच ) Submitted by वैवकु on 29 March, 2012 - 11:13 Log in or register to post comments
विसरलेल्या मैत्रीला, आज जाग विसरलेल्या मैत्रीला, आज जाग आली. . . अश्रुपुराबरोबर मग, जुनी खंतही वाहुन गेली. . . Submitted by चिमुरी on 29 March, 2012 - 11:43 Log in or register to post comments
माय पाहिली मी फक्त, देव माय पाहिली मी फक्त, देव पाहिलेला नाही. कारे शोधता देवाला, देव म्हणजेच आई. Submitted by जे.डी._भुसारे@y... on 30 March, 2012 - 11:28 Log in or register to post comments
गटारी स्पेशल. प्राण्यांच्या गटारी स्पेशल. प्राण्यांच्या कोर्टात मानवावर झाली केस दाखलं न्यायाधिश महाराज ''सिंह'' म्हणतात तळं राखल तो पाणी चाखलं Submitted by विभाग्रज on 16 July, 2012 - 21:45 Log in or register to post comments
गटारी स्पेशल.: जबरदस्त गटारी स्पेशल.: जबरदस्त Submitted by pradyumnasantu on 16 July, 2012 - 22:24 Log in or register to post comments
माझी पहिली चारोळी अधुन माझी पहिली चारोळी अधुन मधुन मला काही सुचतात शब्द या शब्दांचे काही कळ्त नाही अन वेळे वर यमक ही जुळ्त नाही पण तु हसल्यावर होतात ते मुग्ध ( नक्की प्रतिसाद द्या मी नविन आहे) Submitted by Prajakta C. Kulkarni on 23 September, 2012 - 00:55 Log in or register to post comments
शब्दांनी बोलून नातं
शब्दांनी बोलून नातं
तोड्ण्यापेक्शा अबोल्याने
नातं जोड्ण्यात जास्त मजा आहे.
तुझ्याशिवाय आयुश्य जगण्याची
मी सवय करतेय पण कधी कधी
वाटतं की मी मलाच का शिक्शा
करुन घेतेय.
नांत म्हणजे एक कोडंच
नांत म्हणजे एक कोडंच जणू
माणसाला ओळखायच का शोधायचं?
एक स्पर्धाच जणू .
येता घरी पत्नी नाती-गोती अळणी
येता घरी पत्नी
नाती-गोती अळणी झाली,
बायकोच्या नादापायी
आई बापाची फाळणी झाली
लक्ष दिव्यांच्या
लक्ष दिव्यांच्या रांगोळीने
लखलख सारे अंगण सजले
अंगणातले तेज बघूनी
आभाळातील गोंदण हसले
मातीच्या पणतीचा काय बाई
मातीच्या पणतीचा
काय बाई तोरा
म्हणे ज्याला त्याला
सरका बरं जरा
अंजलीजी, ..... छान जमल्येत
अंजलीजी, ..... छान जमल्येत चारोळ्या
पणतीची चारोळी अधिक आवडली.
दिवाळीच्या शुभेच्छा.
का नसावा तोरा मातीच्या
का नसावा तोरा
मातीच्या पणतीला,
महाराष्ट्रात अंधार आहे
सरकार आहे तिच्या दिमतीला.
गर्दी दिव्यांची महालो महाली
गर्दी दिव्यांची महालो
महाली किती जल्लोषात.
एका पणतीने दिवाळी
सजली पहा झोपडीत.
अंजली, मस्त चारोळ्या.. पणतीची
अंजली, मस्त चारोळ्या.. पणतीची तर अगदीच तोर्यात
जेडी, सहीच
वा...छानच बहरलिये झुळुक ,,,,
वा...छानच बहरलिये झुळुक ,,,,
आकाशात चांदण्यांची मैफल
आकाशात चांदण्यांची
मैफल सजलेली....
तुझ्या एक एक आठवणींनी
प्रत्येक चांदणी भारावलेली....
तू आणि तुझ्या आठवणी सगळंच
तू आणि तुझ्या आठवणी
सगळंच बेभरवशी
लोकांत हसवती
अन एकांतात रडवती
एकांतात रडण्यात कसली
एकांतात रडण्यात
कसली मजा;
तुमचं दु:ख वाटून घेण्याची
द्या की गर्दीला सजा
ललिता मस्तच
ललिता मस्तच
रडुन रडुन तिचे लाल झाले
रडुन रडुन तिचे
लाल झाले डोळे
जवळ जावून पुसती
निर्ढावलेले भोळे.
शब्दांनी विणता आला असता जर
शब्दांनी विणता आला असता
जर प्रेमाचा रेशीमकोश
शब्दकोशांच्या संपादकांचा
झाला नसता का जयघोश
शब्दकोष आणि संपादक शब्दांचे
शब्दकोष आणि संपादक
शब्दांचे केवळ चाकर...
कारण शेवटी सर्वांनाच
कमवायची असते भाकर
मी नशिबाला शब्द दिलाय तुला
मी नशिबाला शब्द दिलाय
तुला बोल लावणार नाही
स्वतःच्या चुकांचे ओझे
आता दुसऱ्यांवर लादणार नाही
वाट चुकली तर दोष वाटेचा
वाट चुकली तर दोष वाटेचा कसा
किंवा दाटलेल्या धुक्याचा
अन् खंत तरी कशाला चुकल्याची
जर विश्वास असेल धरलेल्या दिशेचा
मी नशिबाला हाक दिली मित्रा,
मी नशिबाला हाक दिली
मित्रा, थोडी तसदी द्यायचीय
अनोळखी निसरड्या वाटेवर
थोडी मदत घ्यायचीय
अजुनही चित्रे धुमसतात
अजुनही चित्रे धुमसतात डोक्यात
हातपाय बांधुन प्रारंभरेषेला पडल्याची
अपयशाची खंत कधीच नव्हती
चीड होती न धावताच हरल्याची
सौरभ छान आहेत चारोळ्या
सौरभ छान आहेत चारोळ्या
सौरभ छान आहेत चारोळ्या >>> +
सौरभ छान आहेत चारोळ्या
>>> + १
माझ्याकडून पण एक
ह्या वर्षीचा पाऊस
मुक्यानेच बरसेल
कारण तो तुझ्या
मल्हाराला तरसेल
दरवळत राहीन तुझ्याभोवती मी
दरवळत राहीन तुझ्याभोवती
मी उदबत्ती सारखा..
संपलो तरी अस्तित्वाची..
जाणिव केल्या सारखा.
गाय नेहमी हिन्दूची बकरी
गाय नेहमी हिन्दूची
बकरी मुसल्मानाची असते
ज्वरीची भाकरीच तेवढी
माझ्या ईमानाची असते
(म्हणून मी मान्साहार करत नाही............कधीच )
विसरलेल्या मैत्रीला, आज जाग
विसरलेल्या मैत्रीला,
आज जाग आली. . .
अश्रुपुराबरोबर मग,
जुनी खंतही वाहुन गेली. . .
माय पाहिली मी फक्त, देव
माय पाहिली मी फक्त,
देव पाहिलेला नाही.
कारे शोधता देवाला,
देव म्हणजेच आई.
गटारी स्पेशल. प्राण्यांच्या
गटारी स्पेशल.
प्राण्यांच्या कोर्टात
मानवावर झाली केस दाखलं
न्यायाधिश महाराज ''सिंह'' म्हणतात
तळं राखल तो पाणी चाखलं
गटारी स्पेशल.: जबरदस्त
गटारी स्पेशल.: जबरदस्त
माझी पहिली चारोळी अधुन
माझी पहिली चारोळी
अधुन मधुन मला काही सुचतात शब्द
या शब्दांचे काही कळ्त नाही
अन वेळे वर यमक ही जुळ्त नाही
पण तु हसल्यावर होतात ते मुग्ध
( नक्की प्रतिसाद द्या मी नविन आहे)
Pages