Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages123456789…पुढे >शेवट » इथे काव्य इथे काव्य संपले दोन ओळीत सारे चालीत त्या मग वाचले पुढचे उतारे Submitted by देवा on 12 July, 2008 - 23:17 Log in or register to post comments सगळ काही सगळ काही चालीत वाचण्याची सक्ती कशाला गझल नावाचा वेगळा विभाग केलाय ना त्याला Submitted by स्वरुप on 12 July, 2008 - 23:18 Log in or register to post comments चालीत शब्द चालीत शब्द गाता गाता मुळ अर्थच विसरलो आयुष्याचा अर्थ कळायची वेळ आली तेव्हा जीवनात नाही उरलो Submitted by ns_kulkarnid on 13 July, 2008 - 07:13 Log in or register to post comments वादळाने वादळाने तुझी छत्री उडाली, वाटलं द्यावा तुला आधार पण माझ्या छत्रीलाही भोकेच होती म्हणून घेतली माघार. Submitted by ns_kulkarnid on 17 July, 2008 - 05:06 Log in or register to post comments पहाटेच्या पहाटेच्या स्वप्नामध्ये तुझे चुंबन घेतांना बायको ओरडली चला उठा, ऑफिसला जाताय ना! Submitted by ns_kulkarnid on 17 July, 2008 - 05:11 Log in or register to post comments सुरात सुरात सुरांना गुंफवुनी तिने छानशी वेणी घातली झटक्यात उडवता हातानी वेणी पाठीवरती नाचली Submitted by सत्यजित on 24 July, 2008 - 08:47 Log in or register to post comments हसताना हसताना तुझ्या गालावर छानशि खळी पडते आणि तुला पाहताना माझी नजर तिथेच अडखळते ----- तुषार Submitted by tushars on 4 August, 2008 - 09:26 Log in or register to post comments लग्न लग्न झाल्यावर तो बायकोचे नांव बद्लतो नवराच हुषार भारी साद बायकोला मनात प्रेयसीलाच स्मरतो ---- तुषार Submitted by tushars on 4 August, 2008 - 09:34 Log in or register to post comments चार चार पायांच्या चारोळ्या दोन पायांच्या दोळ्या एक पायाच्या पांगोळ्या काहिच नाही त्या वाटोळ्या Submitted by tushars on 4 August, 2008 - 09:40 Log in or register to post comments सत्यजित तु सत्यजित तुझ्या वेणी च्या चारोळीने माझी एक कविता तयार झाली कविता मधे जाउन पहा ---- तुषार Submitted by tushars on 4 August, 2008 - 09:46 Log in or register to post comments छान छान Submitted by pradip rane on 8 August, 2008 - 15:46 Log in or register to post comments निरोप तुझा निरोप तुझा घेतो म्हणालो तरी पाऊल तिथून निघत नाही, शरीर कदाचित ऐकेलही पण मन मात्र मानत नाही. ***** विसरायचा प्रयत्न फार केला परत परत समोर येतेस, सहवासातल्या धुंद क्षणांचे रंग अचानक उधळून जातेस. ***** प्रीतीची कबुली दिली नाहीस तरी एक चूक नेहमी होते शब्दांना कितीही रोखलस तरी नजर सारं काही सांगून जाते. ***** उत्तरे शोधायच्या नादात अनेक प्रश्न निर्माण झाले, पुरता रिता झालो आज मी जे होते ते सर्व गेले. प्रदिप राणे. Submitted by pradip rane on 8 August, 2008 - 22:33 Log in or register to post comments केवळ केवळ अप्रतिम! एकदम सही. लगे रहो! Submitted by memazi on 10 August, 2008 - 06:20 Log in or register to post comments धन्यवाद धन्यवाद memazi. Submitted by pradip rane on 10 August, 2008 - 11:20 Log in or register to post comments एका बेसावध एका बेसावध क्षणी अचानक ती समोर आली, लपवलेल्या वेदनांची क्षणात सुंदर गझल झाली.... ****** तुझ्यासवे पाहिली आहेत भविष्याची स्वप्ने नवी, वाट खडतर असली तरी चालताना तुझी साथ हवी..... ****** सांगायचे होते बरंच काही शब्दच सापडत नव्हते, अखेर विचार सोडून दिला तुला ते केव्हाच उमगले होते.... ****** तार छेडीली कोणीतरी एका निद्रिस्त सतारीची, पुन्हा आठवण झाली त्या क्षणाची,त्या मनाची.... ****** प्रदिप राणे. Submitted by pradip rane on 13 August, 2008 - 12:33 Log in or register to post comments त्या त्या क्षणाच्या आठवणीने अंग अंग मोहरले तार छेडता सतारीची जीवनगाणे बहरले... Submitted by डॅफोडिल्स on 14 August, 2008 - 02:01 Log in or register to post comments छेडल्या छेडल्या तारा तिने लावुनि खोटी नखे... उमटल्या सुरांसवे मी कुरवाळीली माझी सुखे... Submitted by स्वरुप on 17 August, 2008 - 17:10 Log in or register to post comments छेडु नको छेडु नको तारा नखे लाउन हळुवार बोटांची अपेक्षा आहे सुरात तुझ्या बेभान होण्यासाठी माझ्या तालांची साथ आहे. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 August, 2008 - 01:31 Log in or register to post comments तालामध्ये तालामध्ये माझ्या हरवताना तु आपले मीपण विसरुन जा हळुवार स्पर्श होऊदे तुझा मनाला अर्थ मीळुदे माझ्या जगण्याला Submitted by बंडुपंत on 28 August, 2008 - 10:23 Log in or register to post comments मी मी विसरीनही माझे "मी"पण पण तुझ "अहं" कसा मरेल ... मी जळेन, विझेन, सरेनही आणि तुझा मात्र प्रकाश उरेल ... Submitted by स्वरुप on 28 August, 2008 - 12:34 Log in or register to post comments तु जळुन, तु जळुन, विझुन, सरल्यावर अर्थ काय उरेल माझ्या प्रकाशाला फिरत राहीन अनंतात या ज्योतीवीना उरलेल्या दिव्यासारखा Submitted by बंडुपंत on 28 August, 2008 - 15:29 Log in or register to post comments अरे दिव्या अरे दिव्या तुला काय दुसरी ज्योत मिळुन जाईल... उरलीसुरली आठवण माझी माझ्यासारखीच जळुन जाईल... Submitted by स्वरुप on 28 August, 2008 - 16:11 Log in or register to post comments इथल्या इथल्या प्रत्येक घराचा तोच इतिहास आहे, कैकयीच्या हट्टापायी रामाच्या नशिबी वनवास आहे. ****** समानता तुझे ब्रीद भेदाभेद आम्ही करतो, एखाद्या व्ही.आय.पी. साठी भक्तांवर अन्याय करतो. ****** आजकाल सर्वत्र कुत्र्यांचीच चर्चा आहे, उद्या त्यांचा आझाद मैदानावर जंगी मोर्चा आहे. ****** शेळी म्हणाली वाघाला आपण दोघे बहिण-भाऊ, कितीही भूक लागली तरी दादा,मला नको खाऊ. ****** काल रात्री स्वप्नात माझ्यावर ओरडत होतीस, सकाळच्या भांडणाचा राग रात्रभर काढत होतीस. ****** प्रदिप राणे. Submitted by pradip rane on 28 August, 2008 - 23:04 Log in or register to post comments अहा.. मस्त अहा.. मस्त स्वरूप .. बन्डोपन्त चांगलं चाललंय...:) Submitted by डॅफोडिल्स on 29 August, 2008 - 02:04 Log in or register to post comments चांदण्यां चांदण्यांच्या कळ्या नभी उमलल्या गीतातुनी चांदणे झरले तुझ्या स्वप्नातल्या स्मितातुनी Submitted by गणेश भुते on 29 August, 2008 - 03:24 Log in or register to post comments तुझे स्मित तुझे स्मित स्वप्नातले वेड लावुन गेले जीवाला स्पर्श होताच तुझा मनाला विसरुन गेलो मी या जगाला Submitted by बंडुपंत on 29 August, 2008 - 12:19 Log in or register to post comments ती : नुसती ती : नुसती रंगवु नकोस्स स्वप्ने करुन दाखव काही वेगळं... उद्या कदाचित उशीर होइल यायला लागलीत मला स्थळं... Submitted by स्वरुप on 29 August, 2008 - 13:15 Log in or register to post comments तो : वेगळे तो : वेगळे करायचे असते काही तर केले असते मी कधीच पण माझ्यामध्ये गुंतली आहेस तुही तेव्हा माझी जाहली आहेस तु आधीच Submitted by बंडुपंत on 29 August, 2008 - 13:54 Log in or register to post comments नको सोडउस नको सोडउस नात्यामधिल गुंतागुंत अनुभवशिल तु रखरखीत एकांत प्रेम भरल्या माझ्या सोबतिने जाळे विणु आपण नखशिखांत Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 August, 2008 - 04:05 Log in or register to post comments आता इथला आता इथला प्रत्येक किल्ला तसा जुना झाला... प्रेमवीरांनी इतिहास पुसून त्यावर त्याच्यां नावाचा चुना लावला. : गणेश(समीप) Submitted by गणेश कुलकर्णी on 30 August, 2008 - 12:29 Log in or register to post comments Pages123456789…पुढे >शेवट »
इथे काव्य इथे काव्य संपले दोन ओळीत सारे चालीत त्या मग वाचले पुढचे उतारे Submitted by देवा on 12 July, 2008 - 23:17 Log in or register to post comments
सगळ काही सगळ काही चालीत वाचण्याची सक्ती कशाला गझल नावाचा वेगळा विभाग केलाय ना त्याला Submitted by स्वरुप on 12 July, 2008 - 23:18 Log in or register to post comments
चालीत शब्द चालीत शब्द गाता गाता मुळ अर्थच विसरलो आयुष्याचा अर्थ कळायची वेळ आली तेव्हा जीवनात नाही उरलो Submitted by ns_kulkarnid on 13 July, 2008 - 07:13 Log in or register to post comments
वादळाने वादळाने तुझी छत्री उडाली, वाटलं द्यावा तुला आधार पण माझ्या छत्रीलाही भोकेच होती म्हणून घेतली माघार. Submitted by ns_kulkarnid on 17 July, 2008 - 05:06 Log in or register to post comments
पहाटेच्या पहाटेच्या स्वप्नामध्ये तुझे चुंबन घेतांना बायको ओरडली चला उठा, ऑफिसला जाताय ना! Submitted by ns_kulkarnid on 17 July, 2008 - 05:11 Log in or register to post comments
सुरात सुरात सुरांना गुंफवुनी तिने छानशी वेणी घातली झटक्यात उडवता हातानी वेणी पाठीवरती नाचली Submitted by सत्यजित on 24 July, 2008 - 08:47 Log in or register to post comments
हसताना हसताना तुझ्या गालावर छानशि खळी पडते आणि तुला पाहताना माझी नजर तिथेच अडखळते ----- तुषार Submitted by tushars on 4 August, 2008 - 09:26 Log in or register to post comments
लग्न लग्न झाल्यावर तो बायकोचे नांव बद्लतो नवराच हुषार भारी साद बायकोला मनात प्रेयसीलाच स्मरतो ---- तुषार Submitted by tushars on 4 August, 2008 - 09:34 Log in or register to post comments
चार चार पायांच्या चारोळ्या दोन पायांच्या दोळ्या एक पायाच्या पांगोळ्या काहिच नाही त्या वाटोळ्या Submitted by tushars on 4 August, 2008 - 09:40 Log in or register to post comments
सत्यजित तु सत्यजित तुझ्या वेणी च्या चारोळीने माझी एक कविता तयार झाली कविता मधे जाउन पहा ---- तुषार Submitted by tushars on 4 August, 2008 - 09:46 Log in or register to post comments
निरोप तुझा निरोप तुझा घेतो म्हणालो तरी पाऊल तिथून निघत नाही, शरीर कदाचित ऐकेलही पण मन मात्र मानत नाही. ***** विसरायचा प्रयत्न फार केला परत परत समोर येतेस, सहवासातल्या धुंद क्षणांचे रंग अचानक उधळून जातेस. ***** प्रीतीची कबुली दिली नाहीस तरी एक चूक नेहमी होते शब्दांना कितीही रोखलस तरी नजर सारं काही सांगून जाते. ***** उत्तरे शोधायच्या नादात अनेक प्रश्न निर्माण झाले, पुरता रिता झालो आज मी जे होते ते सर्व गेले. प्रदिप राणे. Submitted by pradip rane on 8 August, 2008 - 22:33 Log in or register to post comments
केवळ केवळ अप्रतिम! एकदम सही. लगे रहो! Submitted by memazi on 10 August, 2008 - 06:20 Log in or register to post comments
धन्यवाद धन्यवाद memazi. Submitted by pradip rane on 10 August, 2008 - 11:20 Log in or register to post comments
एका बेसावध एका बेसावध क्षणी अचानक ती समोर आली, लपवलेल्या वेदनांची क्षणात सुंदर गझल झाली.... ****** तुझ्यासवे पाहिली आहेत भविष्याची स्वप्ने नवी, वाट खडतर असली तरी चालताना तुझी साथ हवी..... ****** सांगायचे होते बरंच काही शब्दच सापडत नव्हते, अखेर विचार सोडून दिला तुला ते केव्हाच उमगले होते.... ****** तार छेडीली कोणीतरी एका निद्रिस्त सतारीची, पुन्हा आठवण झाली त्या क्षणाची,त्या मनाची.... ****** प्रदिप राणे. Submitted by pradip rane on 13 August, 2008 - 12:33 Log in or register to post comments
त्या त्या क्षणाच्या आठवणीने अंग अंग मोहरले तार छेडता सतारीची जीवनगाणे बहरले... Submitted by डॅफोडिल्स on 14 August, 2008 - 02:01 Log in or register to post comments
छेडल्या छेडल्या तारा तिने लावुनि खोटी नखे... उमटल्या सुरांसवे मी कुरवाळीली माझी सुखे... Submitted by स्वरुप on 17 August, 2008 - 17:10 Log in or register to post comments
छेडु नको छेडु नको तारा नखे लाउन हळुवार बोटांची अपेक्षा आहे सुरात तुझ्या बेभान होण्यासाठी माझ्या तालांची साथ आहे. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 August, 2008 - 01:31 Log in or register to post comments
तालामध्ये तालामध्ये माझ्या हरवताना तु आपले मीपण विसरुन जा हळुवार स्पर्श होऊदे तुझा मनाला अर्थ मीळुदे माझ्या जगण्याला Submitted by बंडुपंत on 28 August, 2008 - 10:23 Log in or register to post comments
मी मी विसरीनही माझे "मी"पण पण तुझ "अहं" कसा मरेल ... मी जळेन, विझेन, सरेनही आणि तुझा मात्र प्रकाश उरेल ... Submitted by स्वरुप on 28 August, 2008 - 12:34 Log in or register to post comments
तु जळुन, तु जळुन, विझुन, सरल्यावर अर्थ काय उरेल माझ्या प्रकाशाला फिरत राहीन अनंतात या ज्योतीवीना उरलेल्या दिव्यासारखा Submitted by बंडुपंत on 28 August, 2008 - 15:29 Log in or register to post comments
अरे दिव्या अरे दिव्या तुला काय दुसरी ज्योत मिळुन जाईल... उरलीसुरली आठवण माझी माझ्यासारखीच जळुन जाईल... Submitted by स्वरुप on 28 August, 2008 - 16:11 Log in or register to post comments
इथल्या इथल्या प्रत्येक घराचा तोच इतिहास आहे, कैकयीच्या हट्टापायी रामाच्या नशिबी वनवास आहे. ****** समानता तुझे ब्रीद भेदाभेद आम्ही करतो, एखाद्या व्ही.आय.पी. साठी भक्तांवर अन्याय करतो. ****** आजकाल सर्वत्र कुत्र्यांचीच चर्चा आहे, उद्या त्यांचा आझाद मैदानावर जंगी मोर्चा आहे. ****** शेळी म्हणाली वाघाला आपण दोघे बहिण-भाऊ, कितीही भूक लागली तरी दादा,मला नको खाऊ. ****** काल रात्री स्वप्नात माझ्यावर ओरडत होतीस, सकाळच्या भांडणाचा राग रात्रभर काढत होतीस. ****** प्रदिप राणे. Submitted by pradip rane on 28 August, 2008 - 23:04 Log in or register to post comments
अहा.. मस्त अहा.. मस्त स्वरूप .. बन्डोपन्त चांगलं चाललंय...:) Submitted by डॅफोडिल्स on 29 August, 2008 - 02:04 Log in or register to post comments
चांदण्यां चांदण्यांच्या कळ्या नभी उमलल्या गीतातुनी चांदणे झरले तुझ्या स्वप्नातल्या स्मितातुनी Submitted by गणेश भुते on 29 August, 2008 - 03:24 Log in or register to post comments
तुझे स्मित तुझे स्मित स्वप्नातले वेड लावुन गेले जीवाला स्पर्श होताच तुझा मनाला विसरुन गेलो मी या जगाला Submitted by बंडुपंत on 29 August, 2008 - 12:19 Log in or register to post comments
ती : नुसती ती : नुसती रंगवु नकोस्स स्वप्ने करुन दाखव काही वेगळं... उद्या कदाचित उशीर होइल यायला लागलीत मला स्थळं... Submitted by स्वरुप on 29 August, 2008 - 13:15 Log in or register to post comments
तो : वेगळे तो : वेगळे करायचे असते काही तर केले असते मी कधीच पण माझ्यामध्ये गुंतली आहेस तुही तेव्हा माझी जाहली आहेस तु आधीच Submitted by बंडुपंत on 29 August, 2008 - 13:54 Log in or register to post comments
नको सोडउस नको सोडउस नात्यामधिल गुंतागुंत अनुभवशिल तु रखरखीत एकांत प्रेम भरल्या माझ्या सोबतिने जाळे विणु आपण नखशिखांत Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 August, 2008 - 04:05 Log in or register to post comments
आता इथला आता इथला प्रत्येक किल्ला तसा जुना झाला... प्रेमवीरांनी इतिहास पुसून त्यावर त्याच्यां नावाचा चुना लावला. : गणेश(समीप) Submitted by गणेश कुलकर्णी on 30 August, 2008 - 12:29 Log in or register to post comments
इथे काव्य
इथे काव्य संपले दोन ओळीत सारे
चालीत त्या मग वाचले पुढचे उतारे
सगळ काही
सगळ काही चालीत वाचण्याची सक्ती कशाला
गझल नावाचा वेगळा विभाग केलाय ना त्याला
चालीत शब्द
चालीत शब्द गाता गाता मुळ अर्थच विसरलो
आयुष्याचा अर्थ कळायची वेळ आली तेव्हा जीवनात नाही उरलो
वादळाने
वादळाने तुझी छत्री उडाली, वाटलं द्यावा तुला आधार
पण माझ्या छत्रीलाही भोकेच होती म्हणून घेतली माघार.
पहाटेच्या
पहाटेच्या स्वप्नामध्ये तुझे चुंबन घेतांना
बायको ओरडली चला उठा, ऑफिसला जाताय ना!
सुरात
सुरात सुरांना गुंफवुनी
तिने छानशी वेणी घातली
झटक्यात उडवता हातानी
वेणी पाठीवरती नाचली
हसताना
हसताना तुझ्या गालावर
छानशि खळी पडते
आणि तुला पाहताना
माझी नजर तिथेच अडखळते
----- तुषार
लग्न
लग्न झाल्यावर
तो बायकोचे नांव बद्लतो
नवराच हुषार भारी
साद बायकोला
मनात प्रेयसीलाच स्मरतो
---- तुषार
चार
चार पायांच्या चारोळ्या
दोन पायांच्या दोळ्या
एक पायाच्या पांगोळ्या
काहिच नाही त्या वाटोळ्या
सत्यजित तु
सत्यजित
तुझ्या वेणी च्या चारोळीने
माझी एक कविता तयार झाली
कविता मधे जाउन पहा
---- तुषार
छान
छान
निरोप तुझा
निरोप तुझा घेतो म्हणालो तरी
पाऊल तिथून निघत नाही,
शरीर कदाचित ऐकेलही पण
मन मात्र मानत नाही.
*****
विसरायचा प्रयत्न फार केला
परत परत समोर येतेस,
सहवासातल्या धुंद क्षणांचे रंग
अचानक उधळून जातेस.
*****
प्रीतीची कबुली दिली नाहीस तरी
एक चूक नेहमी होते
शब्दांना कितीही रोखलस तरी
नजर सारं काही सांगून जाते.
*****
उत्तरे शोधायच्या नादात
अनेक प्रश्न निर्माण झाले,
पुरता रिता झालो आज मी
जे होते ते सर्व गेले.
प्रदिप राणे.
केवळ
केवळ अप्रतिम! एकदम सही. लगे रहो!
धन्यवाद
धन्यवाद memazi.
एका बेसावध
एका बेसावध क्षणी
अचानक ती समोर आली,
लपवलेल्या वेदनांची
क्षणात सुंदर गझल झाली....
******
तुझ्यासवे पाहिली आहेत
भविष्याची स्वप्ने नवी,
वाट खडतर असली तरी
चालताना तुझी साथ हवी.....
******
सांगायचे होते बरंच काही
शब्दच सापडत नव्हते,
अखेर विचार सोडून दिला
तुला ते केव्हाच उमगले होते....
******
तार छेडीली कोणीतरी
एका निद्रिस्त सतारीची,
पुन्हा आठवण झाली
त्या क्षणाची,त्या मनाची....
******
प्रदिप राणे.
त्या
त्या क्षणाच्या आठवणीने
अंग अंग मोहरले
तार छेडता सतारीची
जीवनगाणे बहरले...
छेडल्या
छेडल्या तारा तिने
लावुनि खोटी नखे...
उमटल्या सुरांसवे मी
कुरवाळीली माझी सुखे...
छेडु नको
छेडु नको तारा नखे लाउन
हळुवार बोटांची अपेक्षा आहे
सुरात तुझ्या बेभान होण्यासाठी
माझ्या तालांची साथ आहे.
तालामध्ये
तालामध्ये माझ्या हरवताना
तु आपले मीपण विसरुन जा
हळुवार स्पर्श होऊदे तुझा मनाला
अर्थ मीळुदे माझ्या जगण्याला
मी
मी विसरीनही माझे "मी"पण
पण तुझ "अहं" कसा मरेल ...
मी जळेन, विझेन, सरेनही
आणि तुझा मात्र प्रकाश उरेल ...
तु जळुन,
तु जळुन, विझुन, सरल्यावर
अर्थ काय उरेल माझ्या प्रकाशाला
फिरत राहीन अनंतात या
ज्योतीवीना उरलेल्या दिव्यासारखा
अरे दिव्या
अरे दिव्या तुला काय
दुसरी ज्योत मिळुन जाईल...
उरलीसुरली आठवण माझी
माझ्यासारखीच जळुन जाईल...
इथल्या
इथल्या प्रत्येक घराचा
तोच इतिहास आहे,
कैकयीच्या हट्टापायी
रामाच्या नशिबी वनवास आहे.
******
समानता तुझे ब्रीद
भेदाभेद आम्ही करतो,
एखाद्या व्ही.आय.पी. साठी
भक्तांवर अन्याय करतो.
******
आजकाल सर्वत्र
कुत्र्यांचीच चर्चा आहे,
उद्या त्यांचा आझाद मैदानावर
जंगी मोर्चा आहे.
******
शेळी म्हणाली वाघाला
आपण दोघे बहिण-भाऊ,
कितीही भूक लागली तरी
दादा,मला नको खाऊ.
******
काल रात्री स्वप्नात
माझ्यावर ओरडत होतीस,
सकाळच्या भांडणाचा राग
रात्रभर काढत होतीस.
******
प्रदिप राणे.
अहा.. मस्त
अहा.. मस्त स्वरूप .. बन्डोपन्त
चांगलं चाललंय...:)
चांदण्यां
चांदण्यांच्या कळ्या नभी
उमलल्या गीतातुनी
चांदणे झरले तुझ्या
स्वप्नातल्या स्मितातुनी
तुझे स्मित
तुझे स्मित स्वप्नातले
वेड लावुन गेले जीवाला
स्पर्श होताच तुझा मनाला
विसरुन गेलो मी या जगाला
ती : नुसती
ती :
नुसती रंगवु नकोस्स स्वप्ने
करुन दाखव काही वेगळं...
उद्या कदाचित उशीर होइल
यायला लागलीत मला स्थळं...
तो : वेगळे
तो :
वेगळे करायचे असते काही
तर केले असते मी कधीच
पण माझ्यामध्ये गुंतली आहेस तुही
तेव्हा माझी जाहली आहेस तु आधीच
नको सोडउस
नको सोडउस नात्यामधिल गुंतागुंत
अनुभवशिल तु रखरखीत एकांत
प्रेम भरल्या माझ्या सोबतिने
जाळे विणु आपण नखशिखांत
आता इथला
आता इथला प्रत्येक किल्ला
तसा जुना झाला...
प्रेमवीरांनी इतिहास पुसून त्यावर
त्याच्यां नावाचा चुना लावला.
: गणेश(समीप)
Pages