Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रामदुत, भीम (हे मारुतीचे पण
रामदुत, भीम (हे मारुतीचे पण नाव आहे) , जितेंद्र,
हिमेश सोडून कुठलंही नाव ठेवा.
हिमेश सोडून कुठलंही नाव ठेवा.
मारूतीची नावं: प्रभंजन,
मारूतीची नावं: प्रभंजन, आंजनेय
मला मुलासाठी 'ए' वरुन नाव
मला मुलासाठी 'ए' वरुन नाव सुचवान्....प्लिझ्,मला एकांक्ष,एकलव्य्,आवडलय
अन त्या व्यतिरिक्त मल्हार्,शार्दुल्,रुग्वेद्,या वर पण चर्चा चालु आहे नाव छोटस अन शक्यतो गणपती बाप्पाण्च हवय...
बल्लाळ अन वरद ही पण आवडलि आहेत...
अथर्व, प्रथम
अथर्व, प्रथम
मारूतीची
मारूतीची नावं:
पवनपुत्र,हनुमान,बजरंगबली,हनुमंत,रामभक्त
'ए' वरुन नाव
'ए' वरुन नाव सुचवान्,...शक्यतो गणपती बाप्पाण्च हवय.... <<<<<< 'एकदंत' चालेल?
A वरून गणपतीची नावे: अतिष,
A वरून गणपतीची नावे: अतिष, अमेय, अमोघ, अथर्व...
मारूतीची नावं: पवनाज, ईराज,
मारूतीची नावं: पवनाज, ईराज, अंजनी
प्रथम ला अनुरुप नाव.
प्रथम ला अनुरुप नाव.
द्त्ताचि नावे - अत्रेय,
द्त्ताचि नावे - अत्रेय, अद्वेत, अवधुत
अ वरुन आराध्य
मुलीसाठी नाव शोधण्यात
मुलीसाठी नाव शोधण्यात माबोकरांची मदत हवी होती.
'अ' पासून प्रेफर्ड, पण कुठल्याही अक्षरापासून सुरु होणारी नवीन, फार जास्त कॉमन नसलेली नावं चालतील.
"अनाहिता" म्हणजे पारशी
"अनाहिता" म्हणजे पारशी लोकांची अग्निदेवता. असं मागे कोणीतरी सुचवलंय.
अनिका अनामिका अवनी
अनिका
अनामिका
अवनी
अन्विता अरुणिमा अनुशा
अन्विता
अरुणिमा
अनुशा
अन्वेशा
अन्वेशा
अनन्न्या अस्लेषा आरुषी आमर्जा
अनन्न्या
अस्लेषा
आरुषी
आमर्जा
आर्जवी
अनया अनन्या अक्षरा आदिती आद्य
अनया
अनन्या
अक्षरा
आदिती
आद्या
अक्षता
अंतरा
आरोही
ही इतर अद्याक्षरां वरून सुरू होणारी
मिराया (ठेवणार्यांनी ह्याचा अर्थ कृष्णाची भक्त असा सांगितला)
नेवा ( ह्याचा अर्थ "नवीन" असा सांगण्यात आला)
ईरा
रेवा.
रच्याकने, मो मला आहा! पण
रच्याकने, मो मला आहा! पण आठवलं.
मो मला आहा! पण आठवलं >>>>
मो मला आहा! पण आठवलं >>>>
अनन्या
आर्या
अंतरा म्हंटलं की अंतरा माळी आठवते एकदम !
अ सोडून दुसरी चालणार असतील तर शमिका, शाल्मली, राही, रिया
अनुष्का असीमा (जिला सीमा नाही
अनुष्का
असीमा (जिला सीमा नाही ती. अर्थ सांगितला कारण हिंदू नाव वाटत नाही )
अजिता
अंकिता
अनुजा
अनुश्री
हल्लीच "शार्वी" हे नाव ऐकलं
हल्लीच "शार्वी" हे नाव ऐकलं .. वेगळं आणि नविन .. अर्थ लक्षात नाही विचारून सांगेन ..
अर्हता. अमरजा
अर्हता.
अमरजा
अर्हता? म्हणजे eligibility
अर्हता?
म्हणजे eligibility नं?
एक नवीन नाव- अल्वीरा. (अर्थ नाही माहीत. सलमान खानच्या बहिणीचं नाव आहे )
एका गुजराती मित्राच्या मुलीचं नाव- अनेरी (म्हणजे "निराळी " म्हणे.)
अ ची ही काही
अ ची ही काही नावं
अनिका
आभा
अनन्या
आयना
आहना
आरोही
आयुषी
अखिला
अमला
माझ्या मामीचं नाव अस्मिता
माझ्या मामीचं नाव अस्मिता आहे. मला खूप आवडतं.
अशिमा अश्मिरा
अशिमा
अश्मिरा
धन्यवाद लोक्स. खूप छान छान
धन्यवाद लोक्स. खूप छान छान सजेशन्स आहेत.
रच्याकने, मला दुसर्याही अक्षरांपासून सुरु होणारी नवी नावं चालतील.
आनंदिता अस्मि सध्या नवीन
आनंदिता
अस्मि
सध्या नवीन ऐकलेली नावं (अर्थ एकाचाही माहीत नाही)
प्रिशा / प्रिषा
मौली / मॉली
मायरा
ऐसिरी (ऐश्वर्य)
सिया
सिया
Pages