Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म :- मितेश, मयंक
म :- मितेश, मयंक
अन्वि या नावाचा अर्थ काय आहे?
अन्वि या नावाचा अर्थ काय आहे?
मला माझ्या मुलीसाठी नाव हवं
मला माझ्या मुलीसाठी नाव हवं आहे. राशी अक्षर "व","ब","उ" आहे.
व - वर्धन, वरूण, उ -
व - वर्धन, वरूण,
उ - उत्कर्ष, उमेश, उन्मेश
माफ़ करा मी चुकून मुलाच्या
माफ़ करा मी चुकून मुलाच्या नावाचा विचार करत होते कारण या विषयाचं शीर्षक मुलासाठी आहे न???
व - वृंदाली
ब - बिदिशा (हे बंगाली नाव आहे)
उ - उर्वी
विदिता, वेदश्री, वेदा वेणु
विदिता, वेदश्री, वेदा वेणु वीणा
बेला
उर्मी उत्कर्षा
बिल्वा
बिल्वा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैदेही, वल्ली,विरजा
वैदेही, वल्ली,विरजा ,विदुषी,वल्लरी,वेणू,वेदा,वैभवी,विदुला
उज्वला,उर्जा,उन्नती,उमा.उरा(प्रुथ्वी) ,उदिता
बेला,बीना,बागेश्री
धन्यवाद. अजुन येउ देत.....
धन्यवाद. अजुन येउ देत.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उल्का
उल्का
मला स किंवा प, प्र वरुन
मला स किंवा प, प्र वरुन मुलासाठी नाव हव आहे. स, प/प्र एकत्र(एकाच नावात) असलेले ही नावे चालेल. २-३ अक्षरी नाव ज्याच कोणीही शॉर्टफॉर्म करु शकणार नाही अस हवं आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रसन्न
प्रसन्न![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स अवनी, पण प्रणव-प्रसन्न
धन्स अवनी, पण प्रणव-प्रसन्न अशी माझ्याच जुळ्या पुतण्यांची नावे आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्म्म.. पसांग.. (पारसी नाव
ह्म्म..
पसांग.. (पारसी नाव आहे)
प्रयाग, परितोष
प्रयाग, परितोष
पराग, प्रदीप, समीर, सलील.
पराग, प्रदीप, समीर, सलील.
स= स्वरूप, स्वराग, सुयोग,
स= स्वरूप, स्वराग, सुयोग, सुबोध, स्वानंद, श्लोक, शुभ.
प= प्रणय, प्रविक्ष, प्रीतांश/शू, प्रीतम, पार्थ, पावन.
प- परम, प्रांजल, प्रियांक,
प- परम, प्रांजल, प्रियांक, प्रेषीत
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स- सार्थ, स्वराज, सारांश, सिद्धांत
प - पार्थ , पलाश्क स- सार्थ,
प - पार्थ , पलाश्क
स- सार्थ, स्वयम,
प - परीक्षित, पियुष, परिमल,
प - परीक्षित, पियुष, परिमल, प्रतीत
स- सर्वेश, समर, समरजीत, सुर्यांश
प्रतिक, पवन, प्रवीण
प्रतिक, पवन, प्रवीण
स = स्वर्ण, सारंग, सौमिल प =
स = स्वर्ण, सारंग, सौमिल
प = प्रेषित, पारस, पारिजात ( हे मोठे आहे. शॉर्टफॉर्म होऊ शकेल. )
प्रियांश
प्रियांश
माझ्या एका बंगाली सहकार्याचे
माझ्या एका बंगाली सहकार्याचे नाव "परिजीत"... अजून एका ओळखीच्यांच्या नातवाचे नाव "परंजय"![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
दोन्हीही नावाचे अर्थ माहित नाही
धन्यवाद सगळ्यांना, खुप छान
धन्यवाद सगळ्यांना, खुप छान छान नावे सुचवली आहेत, टिपुन घेतलीयत मी, तरी अजुन सुचवलीत तरी चालेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुष्कर
पुष्कर
प्रत्युष
प्रत्युष
कोणी मला ऋज्वि/ ऋज्वी कस
कोणी मला ऋज्वि/ ऋज्वी कस बरोबर लिहयच ते सानगल का आणी अर्थ काय आहे त्याचा?
आणी प वरून पलाश नाव पन आहे.
स प प्र : माझ्या एका कलीगने
स प प्र : माझ्या एका कलीगने मुलाचे नाव सप्रेम ठेवलेले.
@धानी१ : ऋज्वीचा हा अर्थ
@धानी१ : ऋज्वीचा हा अर्थ मिळाला : ऋज्वी , की परिभाषा ऋज्वी , का अर्थ ऋज्वी - ऊर १संज्ञा पुं० [देश०] पंजाब में धान बोने की एक रीति । जड़हन रोपना । विशेष—बेहन के पौधे जब एक महीने के हो जाते हैं तब उन्हें पानी से भरे हुए खेत में दूर दूर पर बैठाते हैं ।
1. ऋज्वी ṛjvī : (page 488)
नक्तमृज्रः Rv.9.97.9.
ऋज्वच् ṛjvacऋज्वच् a. Going straight-forward.
ऋज्वी ṛjvīऋज्वी 1 A straight-forward or plain woman.-2 A particular gait (of the planets).
ऋञ्ज् ṛñjऋञ्ज् I. 6 U. 1 To spring
Pages