Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्म्म्म... नांव सुचवतांना
ह्म्म्म...
नांव सुचवतांना अर्थ पण लक्षात घेत जा लोक हो.
परवा एका मुलाचं नाव कृतांत असं वाचलं. बिच्चारा =))
अवंती, अनीशा, ओजसी, आश्लेषा,
अवंती, अनीशा, ओजसी, आश्लेषा, अग्रजा, अजिता
मो, तुला 'अ' अक्षराव्यतिरिक्त
मो, तुला 'अ' अक्षराव्यतिरिक्त इतर नावं ही हवी आहेत ना ? मग ही घे ...
ऊर्जा
मेहा
मधुरा
यशस्वी
मनस्वी
सान्वी ( लक्ष्मी )
स्वरा
स्वराली
शिवानी
शमिका
सानिका ( कॄष्णाची बासरी )
सोहा
निष्का ( honest )
वेदश्री
आद्या
अजिरा ( दुर्गा देवीचे नाव आहे. अजरामर किंवा जी वॄद्ध होत नाही ह्या अर्थाने )
अनिका
"ध" आणि "भ" वरून कुणी मुलाचे
"ध" आणि "भ" वरून कुणी मुलाचे नाव सुचवाल ?
(माझ्या एका मित्राच्या मुलासाठी हवे आहे.)
भार्गव भूषण भरत भुवनेश ध्रुव
भार्गव
भूषण
भरत
भुवनेश
ध्रुव
धीरज
धनंजय
धवल धीरज धनेश धनंजय भैरव भास्
धवल
धीरज
धनेश
धनंजय
भैरव
भास्कर
भालचंद्र
भूषण
अरुंधती, प्राची, धन्यवाद !
अरुंधती, प्राची, धन्यवाद !
"भृग" चा अर्थ काय होतो ?
"भृग" चा अर्थ काय होतो ?
पर्ण भृग = गिलहरी (हिं) भृग =
पर्ण भृग = गिलहरी (हिं)
भृग = भृगु ऋषींना भृग नावानेही उल्लेखिलेले आढळते. (भृग संहिता इत्यादी)
भृग म्हणजे खार ?! (गुजराथी
भृग म्हणजे खार ?!
(गुजराथी लोक मुलांची नांवे खार वरून का ठेवत असावेत ?! :P)
भृग ऋषीं होते, हे माहीती आहे..पण त्यांच्या नांवाचा अर्थ खारच होतो का ? की अजून काही अर्थ आहे ?
मोल्सवर्थबाबा म्हणतात : bhrgu
मोल्सवर्थबाबा म्हणतात : bhrgu (p. 209) [ bhríg-u ] m. [bright: &root;bhrâg], N. of a race of mythical beings closely connected with fire, which they discover, bring to men, and enclose in wood; N. of one of the leading Brâhmanic tribes (pl.); N. of a sage repre senting this tribe and spoken of as the son of Varuna, as one of the seven Rishis, as a law giver, etc.; planet Venus (his day being Fri day); precipice, abyss: -kakkha, m. n. Bank of Bhrigu, N. of a sacred place on the north ern bank of the Narmadâ; -ga, -tanaya, m. son of Bhrigu, planet Venus; -nandana, m. son of Bhrigu, pat. of Saunaka, Ruru, Para surâma, and the planet Venus; -patana, n. fall from a cliff; -pati, m. lord of the Bhri gus, ep. of Parasurâma; -putra, m. son of Bhrigu, planet Venus; -suta, -sûnu, m. id.
गुजराथी लोक मुलांची नांवे खार
गुजराथी लोक मुलांची नांवे खार वरून का ठेवत असावेत ?
मोल्सवर्थबाबा, डोक्यावरून
मोल्सवर्थबाबा, डोक्यावरून गेले! माबुदोष!
अकु, धन्यवाद.
मोल्सवर्थबाबा = मोल्सवर्थ
मोल्सवर्थबाबा = मोल्सवर्थ डिक्शनरी!
मवा, अगो, ज्ञाती, पूर्वा,
मवा, अगो, ज्ञाती, पूर्वा, आत्ता नावं पाहिली. धन्यवाद :).
अजुनही शॉर्ट्लिस्ट मोड मध्ये आहोत, त्यामुळे अजून येऊ दिली तरी चालतील :).
अरे वा ! इथे तर नावांचा छान
अरे वा ! इथे तर नावांचा छान संग्रह झाला आहे.
मला व, न, प, द वरून मुलीचं तीन अक्षरी नाव हवं आहे. कृपया लवकर सांगा.
सयुरी/सायुरी नावाचे अर्थ काय
सयुरी/सायुरी नावाचे अर्थ काय आहे?
प वरुन "प्रतिची" म्हणजे बहुदा
प वरुन "प्रतिची" म्हणजे बहुदा संस्कृत मधे पश्चिम दिशा..
व - वल्लरी, वेदांगी न -
व - वल्लरी, वेदांगी
न - निलया, नूपूर
प - पलाक्षी (देवीचं नाव), प्रांजल, पलक
द - दर्शना, दीपश्री
'अ' वरून कुणी जरा हटके नावं
'अ' वरून कुणी जरा हटके नावं सुचवु शकेल का? मुलाचि आणि मुलिचि पण..
अवनी, ट्विन्स का ग?
अवनी, ट्विन्स का ग?
नाही ग्ग.. १च आहे.. पन कोण
नाही ग्ग.. १च आहे.. पन कोण आहे हे माहिती नाही.
अन्वय, अन्विता, आरुषी, अमला,
अन्वय, अन्विता, आरुषी, अमला, ऑरा, आशय, ओजस, अंगद, एकलव्य, अर्चित
अर्चिस, आनंदी.
अर्चिस, आनंदी.
अर्णव, आभा
अर्णव, आभा
आराध्य
आराध्य
माझ्या मैत्रिणिच्या मुलासाठी
माझ्या मैत्रिणिच्या मुलासाठी "म" वरुन नाव सुचवाल का?
तिला मंदार आवडल आहे पण अजुन थोडे ऑपशन्स हवे आहेत.
म- मिहीर, मिथील,
म- मिहीर, मिथील,
महेश
महेश
अ - अमिषा, अल्पना, अतिषा,
अ - अमिषा, अल्पना, अतिषा, आतिष, अनमोल, अमुल्या, अमोली,
Pages