भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
>>> फिकिसंग तर प्राण आहे या
>>> फिकिसंग तर प्राण आहे या वेळेच्या विश्वचषकचा
काही जणांचे शेपूट कितीही सरळ नळीत घालून "फिक्स" करायचा प्रयत्न केला तरी ते वाकडेच!
असो. आता थोड्याच वेळात सामना सुरू होईल. ज्यांना "फिक्सिंग, फिक्सिंग" अशी कावकाव करायची त्यांना ती करू देत. आपण सामन्याचा आनंद घेऊ या.
ईंडिया वन द टॉस अॅन्ड
ईंडिया वन द टॉस अॅन्ड ईलेक्टेड टु बॅट
आपली फलंदाजी आली ! स्टेन
आपली फलंदाजी आली ! स्टेन मॉर्केल जोडगोळीचा समाचार घ्यावा ही इच्छा !
बाकी नेहरा, झाहीर नि मुनाफ त्रिकुट कशामुळे गाजेल ?? धावा दिल्याबद्दल की विकेट्स घेतल्याबद्दल.. चावला पडद्याआड.. हुश्श !
फोर .. फोर ..फोर...
फोर .. फोर ..फोर...
यो, अनुमोदन
यो, अनुमोदन
धमाआआआआआआआआआआआआआअल
धमाआआआआआआआआआआआआआअल
सेहवाग ची स्टेन गन चालु झाली
सेहवाग ची स्टेन गन चालु झाली
Sehwag did it again!!!
Sehwag did it again!!! boundary on the very first ball of the 5th consecutive match, this time against SA, at Nagpur
वाह!!
सेहवाग परत पेटलाय
सेहवाग परत पेटलाय
ऊत्कृष्ट बॅटींग पिच आहे..
ऊत्कृष्ट बॅटींग पिच आहे.. ३२५+ नक्की होवू शकतात. साहेब्/विरू फाजील धोका न पत्करता खेळले १५ षटके तर ३५०+
पण या पिच वर पाठलाग देखिल तितकाच सहज शक्य होवू शकतो..
अश्विन ला न घेण्याची चूक महागात पडणार नाही अशी आशा.. अन्यथा आपल्या मध्यम तेज गोलांदाजांना आफ्रिका कुटणार नक्की!... भज्जी ने विकेट घेणे खूप महत्वाचे..
आफ्रिकेला देखिल इम्रान ताहीर ची उणीव जाणवेल.
आपले २५०+ आणि पठाण फलंदाजीला येणार हे दृष्य बघायचय..
या सामन्यात आफ्रिकेचे मानसिक खच्चीकरण करणे अधिक गरजेचे/फायद्याचे ठरेल.. बघुया.
साहेब joined सेहवाग!!
साहेब joined सेहवाग!!
काय बॉ मस्त शॉट तेंडल्याचे!
काय बॉ मस्त शॉट तेंडल्याचे! स्ट्रेट ड्राईव! अहाहाहा! त्यात आता सिक्स नंतर फ्लिक!
अरे ही येवढी फ्लॅट विकेट आणखिन फ्लॅट होणार ना? जरा धावांचा डोंगर रचायलाच हवा! एस ए पण इजी चेज करेल!
सेहवाग च्या शॉट्सची समरी बघताना कधी कधी अगदी तेंडल्या दिसतो पण पाय जास्त हालत नाहीत शॉट मारायच्या आधी तेव्हा बघून एकदम भिती वाटते. विरुचं फुटवर्क जरा गमतीशीरच आहे.
आपले २५०+ आणि पठाण फलंदाजीला येणार हे दृष्य बघायचय..>>>>> मोदकाचे ताट घे ह्या वाक्यावर योग!!!
आपले २५०+ आणि पठाण फलंदाजीला
आपले २५०+ आणि पठाण फलंदाजीला येणार हे दृष्य बघायचय.. >> येस्स योगा !!!!!
माझी इच्छा सध्या तरी पुर्ण झालीय असे वाटतेय.. हा हा तो काय अफलातून षटकार होता.. सच्चू दि ग्रेट.. !! स्टेनगनला मारला त्याचा जास्त आनंद झाला.. बरेच दिवसांनी असा शॉट बघायला मिळाला..
बाकी वीरु लगे रहो
४००, २००, ५०. बाकी काही
४००, २००, ५०.
बाकी काही बोलायचीच जरूर नाही.
जरा रेट मंदावलाय पण बरय, छान
जरा रेट मंदावलाय पण बरय, छान खेळतायत. थोडं सावकाशच बरय! (तरी सिक्स हाणलीच सायेबांनी).
जे केलय त्याचा वर कॅपिटलाईज करुन मस्त डोंगर रचला की मग फुल्ल प्रेशर बॉक्सांवर!!!
असेच सावकाश खेळत ३०० च्या जवळ पास आले तर नंतर अगदी ४-५ ओवर जरी राहिल्या असतील तरी ७०-८० रनांची रणधुमाळी होणारच होणार!!! Thats when you cut Madman Pathan loose!!!
आता जास्त स्लो झाले आहे .ओवर
आता जास्त स्लो झाले आहे .ओवर ला फक्त २-४ , आत्ता तर १ च निघाली या ओवर मधे. हे फुकट गेलेले बॉल नंतर हळहळायला लावू नयेत म्हणजे झाले.
गंभीर चाचपडत आहे! आज आधी
गंभीर चाचपडत आहे! आज आधी स्कोअर चांगला होता म्हणून ठीक आहे पण पुढे जर दुसरी बॅटिंग असताना हे महागात पडू शकतं. आपली पण वोट रैना ला!! काय हरकत आहे गंभीरला बसवायला ?
तेंडल्याही सारखा पुढे यायला बघतोय. माझं मत सिंगल तरी काढायला बघावे चांगल्या बॉल ला! जरा रन अ बॉल तरी टीकतो. बरेच मॉल मिस झाले की मग प्रेशर मध्ये शॉट मारायला बघणार!
सच्चु १००*
सच्चु १००*
है शाब्ब्बास!!!! सायबांची
है शाब्ब्बास!!!! सायबांची सेंचुरी नं ९९!!!!!!
९९ व शतक.. ४८ वे एकदिवसीय...
९९ व शतक..
४८ वे एकदिवसीय...
टाळ्या...
भरपूर टाळ्या!!! INTERNATIONAL
भरपूर टाळ्या!!!
INTERNATIONAL CENTURY NO 99!!
हाणला रे गंभीरनी पण! वन
हाणला रे गंभीरनी पण! वन बाऊन्स!
(No subject)
पावर प्ले!!!!! होऊन जाऊ द्या
पावर प्ले!!!!! होऊन जाऊ द्या आता!!!!!!! ४००!!!
Cut him loose! Cut him loose!
Cut him loose!
Cut him loose!
Pathan!
Pathan!!
३५०-३७५ पर्यंतच होतील असे
३५०-३७५ पर्यंतच होतील असे वाटते.
पॉवर प्ले एवढ्यात नको
पॉवर प्ले एवढ्यात नको घ्याय्ला हवा होता..
घ्या तीन विकेट !!! लागली
घ्या तीन विकेट !!! लागली आता ... नेहमीची स्टोरी !
(No subject)
पठाण!! जाऊ द्या! ३५०-३७०!!!
पठाण!!
जाऊ द्या! ३५०-३७०!!! अगदी ४०० नाही झाले तरी! अवघड आहे चेज करायला नाही म्हंटलं तरी!
Pages