विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी इथेच आहे. लॅपीसकट टिव्हिपुढे. पण चॅनेल वेगळा.
आता तुम्ही लोक सांगा. मी तो चॅनेल सोडला आणि विकेट पडली....

किती सावकाश मारला त्या झईर नी. आऊट झाला असता. गंभीरची पण फंबल झाली बहुतेक.
मां की आंख!!
चांगली ओवर टाकली झैर नी!

शबास्स!!! ६ बॉल १३!!!

गप

मटका ४!!!! Sad

नही.......

अर्र

आयचा नेहर!!!!!!!१!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

ख ला स Sad

Sad

आजचा पराभव बॅट्समन्स (साहेब, सेवाग, गंभीर सोडून) मुळे !!! बॉलर्सनी बरच खेचलं.. !
२९ रन्समध्ये ९ विकेट घालवायचा आचरटपणा केला नसता तर वाचली असती मॅच..

श्या !!

आता तरि लोक शहाणे होतील अशी आशा करतो जरि मला भारतीयांच्या मुर्खपणावर चांगलाच भरवसा आहे Proud

गौतम - पुढच्या मॅचमध्येही हरलो तरी काय काळजी नाहीये...
फक्त चौथ्या क्रमांकावर येऊन उपांत्यपूर्व फेरीत ऑसींशी खेळावे लागेल एवढेच Sad

शेवटच्या ओव्हरसाठी नेहरा>> Lol
रच्यकने, ह्याच नेहराने मागे एकदा धोनीला शिव्या घातल्या होत्या, युटुब वर आहे.

चला यार टफ दिली!!! बॉलर लोकांना पण वाव आहे ह्या काँटेस्ट मध्ये आणि मुख्य म्हणजे आपले ही (काही) करु शकतात चांगली. नेहरा !!! श्या!! काय टू कार बॉल होता भई!!

फक्त चौथ्या क्रमांकावर येऊन उपांत्यपूर्व फेरीत ऑसींशी खेळावे लागेल एवढेच >>>
चोथ्या नंबर वर येणार हे ठरलेले आहे . ऑसींशी खेळावे लागणार नाहि हे देखील. काळजी नको. भारत उपांत्यला नक्की पोहिचणार.

चला हि मैच तर छानच रचली होती दाउदने. परत एकदा!

तसं नाही रे आशिष..लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजनुसार आत चांगले खेळतील, एक मॅच तरी हरण गरजेच आहे संपुर्ण टुर्नामेंटमध्ये...:-)

रच्यकने, ह्याच नेहराने मागे एकदा धोनीला शिव्या घातल्या होत्या >>>
म्हणजे मुद्दामहुन आणला धोनिने त्याला शेवटच्या ओव्हरला असे म्हणता का काय ? Proud

Pages