भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
सायो! त्यातच धमाल आहे! आशुचँप
सायो! त्यातच धमाल आहे!
आशुचँप काय राव? आपल्याला वाटतो त्या पेक्षा पुष्कळ फास्ट येतो स्पीनरचा सुद्धा बॉल! परत उचलून तरी गाठला म्हणजे नवल आहे!
गंभीर!!! येड्या!!! हे महागात पडायला नको!!! सोप्पा क्याच सोड्या रे!!
छे.. टेन्शन च आहे ..मुनाफ
छे.. टेन्शन च आहे ..मुनाफ पटेल अला :(.
गंभीर....श्या.... काय रे
गंभीर....श्या....
काय रे बाबा...काय होतास तु काय झालास तु...
महागात पडू शकतो हा ड्रॉप कॅच
त्यात पुन्हा फोरपण गेली
बुवा..पण त्याच्या सारख्या
बुवा..पण त्याच्या सारख्या अनुभवी यष्टीरक्षकाकडून अशी चुक अपेक्षीत नाही...उचलतानाही तडफडला तो...
हे म्हणजे कमरानपेक्षाही वाईट किपींग झाले...
लय भारी
लय भारी
गंभीर नी ड्रॉप केला?
गंभीर नी ड्रॉप केला?
वॅक नक्की कोणचा स्ट्रोक खेळत
वॅक नक्की कोणचा स्ट्रोक खेळत होता...??????
धमाल मुनाफ...लईच भारी
चला एक विकेट गेली
(No subject)
He cannot do that!!!!!!!!
He cannot do that!!!!!!!!
प्लंब एकदम!!
वॅन विक! त्याचा एकदम तो लगान मधला " अरे दौडा दिया" वाला बाबा झाला आऊट होताना!! रिवर्स स्वीप करायला गेला सरळ येणारा चेंडू???? बरोबर बॅट दोन पायाच्या मध्ये असताना बॉल आपटला पायाला!!!! मी तर हसायलाच लागलो!!! अंपायर जास्त थांबला पण नाही!!!!
शेवटची ओव्हर नेहरा का झहीर???
शेवटची ओव्हर नेहरा का झहीर???
फारच उत्कंठावर्धक !!!!
फारच उत्कंठावर्धक !!!!
त्याचा एकदम तो लगान मधला "
त्याचा एकदम तो लगान मधला " अरे दौडा दिया" वाला बाबा झाला आऊट होताना
वैद्यबुवा...अगदी अगदी...मलाही तोच आठवला...:G
बिचारा मुनाफ, जर हा आउट दिला
बिचारा मुनाफ, जर हा आउट दिला नसता तर अंपायरवर धाऊन गेला असता
शेवटची ओव्हर मुनाफलाच द्यावी.
आपला वोट मुनाफ ला!! झईर लै
आपला वोट मुनाफ ला!!
झईर लै बेभरवशी आहे!
+ मुन्नाकड लकपण आहे, फायनल
+ मुन्नाकड लकपण आहे, फायनल ओव्हरच, मॅच टाय होते किंवा भारत जिंकतो, हरत तर नाही
अरे काय विकेट पायजे एक आत्ता
अरे काय विकेट पायजे एक आत्ता
डॉट बॉल मंगते अब्बी!!
डॉट बॉल मंगते अब्बी!! विक्केट अपने आप आता!!!!
अरे त्या नेहरा नी "मी हसत नाहीये" असा स्लोगन पेंट करुन घेतला पाहिजे शर्टावर!
अर्र! मिळेल असं वाटल होतं
अर्र! मिळेल असं वाटल होतं
भज्जीची लय डीसेंट ओव्हर...
भज्जीची लय डीसेंट ओव्हर...
४ काय?
४ काय?
६!!
६!!
आवरा
आवरा
हो ना
हो ना
अरारा, मुन्ना
अरारा, मुन्ना
रैना!!!!! लिय लिया !! आयला!!
रैना!!!!! लिय लिया !!
आयला!! जहिर उल्टा पळत येता होता! नशीब रैना दच्कला नाही त्याला!!
ये ब्बात
ये ब्बात
आवरा !!!!!
आवरा !!!!!
आता मी बघत नाही. मगाचपासून मी
आता मी बघत नाही. मगाचपासून मी त्या चॅनेल्वर गेले की लोचा होतोय
जय हो रैना!!
जय हो रैना!!
मी तर विलोतून लॉग आउट झालेय.
मी तर विलोतून लॉग आउट झालेय. नवरा फोन उचलत नाही त्याचं लॉगिन, पासवर्ड द्यायला
Pages