Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२७ सुटली!
२७ सुटली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भ्रमर, सही... २८ पाहून काय
भ्रमर, सही... २८ पाहून काय वाटलं मग? भारी लेव्हल आहे ती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्र... आता तरी नुसतं पहातोय
श्र... आता तरी नुसतं पहातोय २८ला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२८ झाली!! मस्त आहे.
२८ झाली!!
मस्त आहे.
२९ पार,
२९ पार,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२८ मदत..
२८ मदत..
गजाभाऊ, स्मार्टफोन असेल तर
गजाभाऊ,
स्मार्टफोन असेल तर पटकन सुटेल..नाहीतर एखाद्या संकेतस्थळाची मदत घ्या.
नंतर आळशी होऊन गुगल करा.
नाही, मी त्या चारोळीपर्यंत
नाही, मी त्या चारोळीपर्यंत आधीच पोचलोय.. आळशीपणाच नडतोय..
चिनुक्सा, पण स्मार्टफोन
चिनुक्सा, पण स्मार्टफोन वापरून आळशीपणा करता येणार नाही ना! लेव्हल कशी सुटेल मग?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गजानन, चारोळी मिळाली ना? आता कमाल आळशीपणाने त्यात सांगितलेली गोष्ट कर.
मग सर्वे काही ऑनलाईन आहे.
ह्म्म..मग आता आळशी हो आणि
ह्म्म..मग आता आळशी हो आणि गुगल कर.
आले, आले.. सर्वप्रथम मी
आले, आले..
सर्वप्रथम मी तिथून त्या दुसर्या ब्लॉगावर पण पोचलो होतो, पण तिथून आणखी बराच पुढे गेलो होतो.. ग्रीकची मायथॉलॉजी ढवळण्यापर्यंत. LOL!
आता २९ वर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
३० वी : श्रद्धा, चिनूक्स, इथं
३० वी : श्रद्धा, चिनूक्स, इथं मला एका संगणकीय कार्यकारी संस्थेचं नाव आणि एक कालदुभाष्या मिळालाय. आता पुढे काय करावे कळत नाही. रूळ बरोबर आहे का? चित्रातून दोन तीनांकी संख्या मिळताहेत.
गजानन, कार्यकारी संस्था? की
गजानन, कार्यकारी संस्था? की कुठली प्रणाली?
चित्रातून दोन तीनांकी संख्या मिळताहेत.<<<< संख्यांची गरज नाहीये. पूर्ण लेव्हलीची थीम सूचित करणार्या सर्व गोष्टी वापरल्या आहेत.
मला हे म्हणायचं आहे ळीणूक्ष.
मला हे म्हणायचं आहे ळीणूक्ष. तू समजशीलच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खरं म्हणजे ही लेव्हल अतिशय
खरं म्हणजे ही लेव्हल अतिशय सोपी आहे. संगणक, आणि कार्यकारी संस्था हे बरोबर. पण ळीणूक्षमधला ळी नको.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हां हां.. जवळपास हायती
हां हां.. जवळपास हायती तुमी... आता तेला लेव्हलीच्या थीमेशी जोडून घ्या.
हुश्श्य! ३० वी ओलांडली.
हुश्श्य! ३० वी ओलांडली. चांगली होती.
मी आजपासूनच खेळायला सुरुवात
मी आजपासूनच खेळायला सुरुवात केली आहे... मला कुणी तिस-या लेव्हलसाठी मदत करेल का????
जमलं.....
जमलं.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गजानन, अभिनंदन! आता फक्त ५
गजानन, अभिनंदन! आता फक्त ५ लेव्हली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद श्रद्धा. आता
धन्यवाद श्रद्धा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता बत्तीसाव्वीवर.
गजाभाऊ, आज संपवून टाका.
गजाभाऊ,
आज संपवून टाका.
३२ वी वरची तीन नावं कोणती
३२ वी वरची तीन नावं कोणती आहेत?
शीर्षासन करून बी काय कळेना. ती लिपी शोधून वाचायचे आहे का?
सोर्सातला क्लू आहे मिळाला आहे.
गजानन, लिपी तुमच्याआमच्या
गजानन, लिपी तुमच्याआमच्या परिचयातलीच है. आता आजून कुठी शोधता? नेट लावा थोडा.. लग्गीच कळंल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे पुढे चालले, मी तिथचं
सगळे पुढे चालले, मी तिथचं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१८वं वरीस धोक्याचं गं .....
श्रद्धा अगं माते आहेस ना ?
श्रद्धा अगं माते आहेस ना ? मदत कर ना गं :हट्ट करणारी बाहुली :![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रद्धा, 'विदुषकपुत्रा'चा
श्रद्धा, 'विदुषकपुत्रा'चा काही संबंध आहे का?
हुश्श! आता १९ वी
हुश्श! आता १९ वी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अय्यो, कालचे पोस्ट... अवल,
अय्यो, कालचे पोस्ट... अवल, स्वारी बर्का! तू पोस्ट टाकलं तेवा माज्या इकडे १२.३० वाजले होते रात्रीचे. मंग मी झोपायला गेल्ते तं बगितलेच न्हाई हितले पोस्ट...
पण पोचलीस न्हवं फुडं... शाबास!
गजाभाऊ, लेवल सुटली का? 'पुत्र' हाय पण विदुषकाचा न्हवं... का तुमी तेला विदूषक म्हन्ता?
१९ ला काही क्लू द्या की
१९ ला काही क्लू द्या की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages