क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजाभाऊ,
स्मार्टफोन असेल तर पटकन सुटेल..नाहीतर एखाद्या संकेतस्थळाची मदत घ्या.
नंतर आळशी होऊन गुगल करा.

चिनुक्सा, पण स्मार्टफोन वापरून आळशीपणा करता येणार नाही ना! लेव्हल कशी सुटेल मग? Happy

गजानन, चारोळी मिळाली ना? आता कमाल आळशीपणाने त्यात सांगितलेली गोष्ट कर. Happy मग सर्वे काही ऑनलाईन आहे.

आले, आले.. Happy सर्वप्रथम मी तिथून त्या दुसर्‍या ब्लॉगावर पण पोचलो होतो, पण तिथून आणखी बराच पुढे गेलो होतो.. ग्रीकची मायथॉलॉजी ढवळण्यापर्यंत. LOL! Lol

आता २९ वर. Happy

३० वी : श्रद्धा, चिनूक्स, इथं मला एका संगणकीय कार्यकारी संस्थेचं नाव आणि एक कालदुभाष्या मिळालाय. आता पुढे काय करावे कळत नाही. रूळ बरोबर आहे का? चित्रातून दोन तीनांकी संख्या मिळताहेत.

गजानन, कार्यकारी संस्था? की कुठली प्रणाली?

चित्रातून दोन तीनांकी संख्या मिळताहेत.<<<< संख्यांची गरज नाहीये. पूर्ण लेव्हलीची थीम सूचित करणार्‍या सर्व गोष्टी वापरल्या आहेत.

खरं म्हणजे ही लेव्हल अतिशय सोपी आहे. संगणक, आणि कार्यकारी संस्था हे बरोबर. पण ळीणूक्षमधला ळी नको. Happy

३२ वी वरची तीन नावं कोणती आहेत? Sad शीर्षासन करून बी काय कळेना. ती लिपी शोधून वाचायचे आहे का?
सोर्सातला क्लू आहे मिळाला आहे.

अय्यो, कालचे पोस्ट... अवल, स्वारी बर्का! तू पोस्ट टाकलं तेवा माज्या इकडे १२.३० वाजले होते रात्रीचे. मंग मी झोपायला गेल्ते तं बगितलेच न्हाई हितले पोस्ट... Happy पण पोचलीस न्हवं फुडं... शाबास!

गजाभाऊ, लेवल सुटली का? 'पुत्र' हाय पण विदुषकाचा न्हवं... का तुमी तेला विदूषक म्हन्ता?

Pages