क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैद्यबुवा, कुठल्याही लेव्हलीला तेच नियम! पेज टायटल, इमेज नेम, सोर्स क्लू... सगळे 'नीट' बघायचे. या लेव्हलीत पेज टायटलातला एक शब्द तुम्हांला योग्य वाटेवर नेईल. तुम्हांला नक्की काय शोधायचे आहे, 'वो तुम्हे बतायेगा, वो एक इशारा देगा और तुम समझ जाओगे'... Proud

अती विचारानी माझं डोस्कं हाललय त्यामुळे मला तरी काहीच ऑब्वियस वाटत नाहीये. जरा झोप झाली की येइल. गुड नाईट! Happy

श्र काहीच होत नाही आहे...... माझे उत्तर बरोबर आहे की नाहि ते सान्ग. मी तुझ्या विपु मधे टाकल आहे.

नूतनजे, थेट उत्तर घेऊन क्लूलेसात पुढे जाण्यात खरंच काही मजा नाही. आधीची पानं वाचून भरपूर क्लू मिळतील चौथ्या लेव्हलीसाठी. वापरा, गूगल, विकि सगळ्या गोष्टी आहेतच बरोबरीला. थोडं इकडेतिकडे बघितलं तर लगेच कळेल.

१४ व्या लेव्हलच बरचस कळलं आहे... पण ३र्या आणि ४थ्या चित्रातुन काय शब्द बोध घेवु? नावं/ब्रॅन्ड्स माहिती नाहियेत...

Pages