Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला " आप जैसा कोइ मेरे
मला " आप जैसा कोइ मेरे जिन्दगीमे आये और बात बन जाये "च्या ऐवजी "बाप बन जाये "
अस ऐकु यायच. कुणाला विचारायलाही कसतरी वाटायच.
बात बन जाये हे काही जणांना
बात बन जाये हे काही जणांना बाप मर जाए असं ऐकायला यायचं:) इथे नोंद झालीय का माहित नाही.
चिकन?.... कायतरीच काय? बटर
चिकन?.... कायतरीच काय?
बटर चिकन का चिकन हंडी???? आणि बरोबर काय ? पराठा, नान की कुलचा?????

स्वरगंगेच्या काठावरती वचन
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला |
या गाण्याची माझ्या एका मित्राने लावलेली वाट.
स्वरगंगेच्या काठावरुनी ढकलुनि देतो तुला,
तव जन्मीची खोड मोडतो, का छळसी तू मला |
मामी, गाण्याचे पूर्ण लिरिक्स
मामी, गाण्याचे पूर्ण लिरिक्स इथे वाचा: http://www.lyricsmasti.com/song/7456/get_lyrics_of_Sheila-Ki-Jawani.html
गाण्यात ते "just" च्या ऐवजी "too" आहे असं माझं मत आहे
>>>>> धन्स स्वप्ना_राज. ऐकलं. मला वाटतं ते so आहे.
रवीना टंडनचे एक गाणं होत.
रवीना टंडनचे एक गाणं होत. "काले काले बाल, गाल गोरे गोरे..... ते म्हणताना बरेचदा "काले काले गाल, बाल गोरे गोरे असं... व्हायचे. त्याचा video बघेपर्यंत मला वाटायचे की रवीनाला असा मेकप केलाय कारण ती भूताचे काम करती आहे ...
मामी, खूप हसले! " अपनी तो
मामी, खूप हसले!
" अपनी तो जैसे तैसे, थोडी ऐसे यां वैसे कट जाएगी...
आपका क्या होगा जनावरवाली !!!
इति माझा ७ वर्षांचा मुलगा!
हे गाणं बोललं गेलं आहे का?
हे गाणं बोललं गेलं आहे का? फिल्म - प्यार के साईड ईफेक्ट्स
जाने क्या चाहे मन बावरा, अखियन मोरे सावन चला.............
ह्याच्या कडव्याच्या ओळी फारच अवघड आहेत बुवा, पण गाणं खूप सही आहे. ते असं काही तरी आहे -
सघन आँचल जल निजधार होवे, सजन अँसुन में क्या जोर होवे.........
अर्थ जो काही मी तोड्का मोड्का स्वतःच्या बुद्धिप्रमाणे लावला आहे, तो पण जबरी आहे. मला प्रचंड आवडतं हे गाणं. अर्थात लेटेस्ट प्रथेप्रमाणे यात ईंग्लिश ओळी आहेत, त्या मला एकदम नको होतात. या गाण्यात तरी.
माझ्या एका मित्राला मै नागन
माझ्या एका मित्राला मै नागन तु सपेरा गाण, मै ना गन्तुस्पेरा अस ऐकु यायच म्हणे.. आता तो मायबोलीवर नाही म्हणुन मी सन्धी साधुन घेतेय..
शीला की जवानीवर मागे काही
शीला की जवानीवर मागे काही लिहिलय का हे बघण्याची तसदी मी घेत नाही याची कृपया "निंबुडा"ने नोंद घ्यावी......
(तिला इथलं पान अन पान माहित आहे).
तर ते शीला की जवानी मधे एंग्लिश वर्डिंग्ज नक्की काय आहेत...... (तेही शोधायचे कष्ट घेणे माझ्याच्याने जीवावर आलय..... ) जरा एक्स्पर्ट् लोकांनी मदत करा.....
मला ते असे ऐकू येतात...
शीला शीला की जवानी

i am too sexy for you मै तेरे हाथ ना आनी
हे शब्द असेच आहेत का????? असेच असतील तर याचे प्रयोजन काय????
मला वाटलं की असे म्हणून "हिरॉईन उगाच सौंदर्याचा माज दाखवत असेल"...
खरे ईंग्रजी शब्द काय आहेत????? कारण वरील शब्दच नेहमी ऐकु यतात......
तसेच आहेत शब्द.. I know you
तसेच आहेत शब्द..
I know you want it, but you never gonna get it तेरे हाथ कभी ना आनी..
माने ना माने कोइ दुनिया ये सारी मेरे इश्क की है दिवानी...
अस आहे ते...
हम को भी तुमने मारा, तुमको भी
हम को भी तुमने मारा, तुमको भी हम ने मारा,
इन समबको हम ने मारा, हम सबको मार डालो.....
- इती मी.
हम सबको मार
हम सबको मार डालो.....
>>>
जबराट हसवलंस, मित्रा
आ लोट के आजा मेरे म्यॉव तुझे
आ लोट के आजा मेरे म्यॉव
तुझे मेरे ट्यॉव बुलाते है
मेरा सुना पडा है ट्यॉव ट्यॉव
तुझे मेरे म्यॉव बुला ते है................
छू लेने दो नाजूक होंटों
छू लेने दो नाजूक होंटों को...
हे गाणे पुढे मी असे म्हणायचो...
कुछ और नही है, जाम है ये...
परबत पे जो राकट पंछी है
कुछ और नही है, घार है ये....
म्यॉव ट्यॉव>>> खरे
म्यॉव ट्यॉव>>>

खरे शब्द काय आहेत?
आ लौट के आजा मेरे मीत तुझे
आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते है.. मेरा सुना पडा रे सन्गीत तुझे मेरे गीत बुलाते है
अस आहे ते..
आ लौट के आजा मेरे मीत तुझे
आ लौट के आजा मेरे मीत
तुझे मेरे गीत बुलाते है
मेरा सुना पडा रे संगित
तुझे मेरे गीत बुलाते है...
>>शीला कि जवानी हे गाणं लागलं
>>शीला कि जवानी हे गाणं लागलं कि माझी मुलगी कानावर हात ठेवते. बदल ते असं ओरडते..
तिला शी ला हे नाव आहे हेच मान्य नाही..
अनिल, हे तर कायच नाय, माझी मुलगी म्हणत होती परवा 'बाहेर' उभी राहून
बाबा गेले शीsssssला, शीsssला, शीsssला
आ धूप मलूं मैं हे गाणं मी आ
आ धूप मलूं मैं हे गाणं मी आ थूक मलूं मैं असं ऐकायचे...
मंदार, अरे ही अशी गाणी
मंदार,

अरे ही अशी गाणी मुलांना लगेच तोंडपाठ होतात,गुणगुणत असतात कारण संगीताची जाण त्यांनाही आहेच
माझा मुलगा हे आणखी एक गाणं
माझा मुलगा हे आणखी एक गाणं गुणगुणतो ...
तेरे मस्तमस्त धोने ...

मेरा दिल्का लेले चेन !
>>हम सबको मार डालो >>मेरा
>>हम सबको मार डालो
>>मेरा सुना पडा है ट्यॉव ट्यॉव
>>परबत पे जो राकट पंछी है, कुछ और नही है, घार है ये.
>>आ थूक मलूं मैं
महा __/\__
कंब्खत इश्क है
कंब्खत इश्क है वो..........सारा जहां है वो........
हे गाणे गुणगुणत असताना...........एकदा चुकुन कंब्खत इश्क...........च्या जागी कंबखत इश्क झाले.......आणि त्या दिवशी पासुन जे चालु आहे ते अजुन हि आहेच...............
आ धूप मलूं मैं हे गाणं मी आ
आ धूप मलूं मैं हे गाणं मी आ थूक मलूं मैं असं ऐकायचे...
अरे हे गाणं विसरलोच होतो.....
आ थुंक मलु मै तेरे हातोंसे...
)
आ गंदा करु मै तेरे हातोंसे.... (कधी 'से' च्या ऐवजी 'पे'
सेम पिंच ठमदेवी..
मल्लीनाथ मला पण ते थूक असंच
मल्लीनाथ मला पण ते थूक असंच ऐकू यायचं आणि प्रत्येक वेळी प्रश्न पडायचा ..how unhygienic ! आता नक्की ओळी काय आहेत?
आ धूप मलूं मैं तेरे हातोंमे आ
आ धूप मलूं मैं तेरे हातोंमे
आ सजदा करूं मै तेरे हातोंमे..... असे आहे
काल डीडीवर "रंगोली" पहात
काल डीडीवर "रंगोली" पहात होते. त्यात "मेरा नाम चिन चिन चू" लागलं होतं. खाली लिरिक्स येत होते. त्यात "बाबूजी मै चीनसे आयी, चीनी जैसा दिल लायी" ह्या ओळी वाचल्या. ह्यातल्या "चीनी" चा अर्थ "साखर" आहे हा साक्षात्कार तेव्हा झाला. आत्तापर्यंत मी ह्याचा अर्थ चिनी म्हणजे "चायनीज माणूस" असा घेत होते.
"उडे जब जब जुल्फे तेरी" सुध्दा लागलं होतं. त्यात इथे चर्चा झालेल्या "उस गावके सुवर कभी सदके" ह्या ओळीवर खाली "उस गावके स्वर्ग भी सदके के जहा मेरा यार बसता" असं आलं.
उस गावके सुवर कभी सदके >>>
उस गावके सुवर कभी सदके >>> याचा अर्थ काय? 'त्या गावातली डुक्करं कधीमधी ओरडतात' असा असेल असं मला वाटतं पण इतकी असंबध्द ओळ कोणी एवड्या सुंदर गाण्यात घालणार नाही हे माहिताय.
ते स्वर्ग आहे. मला
ते स्वर्ग आहे. मला सवारी/सवारे ऐकू यायचे, वाटायचं काहीतरी पंजाबी शब्द असावा.
(हिंदीतल्या सवारीपेक्षा वेगळा). स्वर्ग कसंतरीच वाटतंय त्या रांगड्या गाण्यात.
Pages