वेचीत वाळूत शंख शिंपले......
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
18
कसं ना आपण मोठ्ठे होता होता बालपण हरवतं ... आणि पुन्हा मग थोड्याच काळात आपल्याच मुलांच्या रुपात पुन्हा गवसतं.. आता लेकाला बघून पुन्हा वाटतं आपणही लहानपणी समुद्र ..पाणी.. ते शंख शिंपले...किनार्यावरची वाळू बघून असंच हरकून जायचो... तासनतास खेळायचो... न कंटाळता न दमता... मुरुडेश्वरच्या विस्तीर्ण समुद्रकिनार्यावर श्रेयानही तसाच मस्त एंजॉय करत होता.
पण छोट्या पिल्लाला घेउन पाण्यात मस्ती करणं मला शक्य नव्ह्तं. मग शंख शिंपले शोध.. स्टारफिश बघ...वेगळ्या अनोख्या वाटणार्या गोष्टींचे फोटो काढ असं करून जेव्हा कंटाळा आला.. मग टाईमपास म्हणून समोर दिसणार्या मोठ्या शंकराचं चित्र काढुया म्हणत.. हा एक वाळूतल्या चित्राचा प्रयत्न केलाय.
बरं जमलंय असं वाटलं म्हणून तुम्हा मायबोलीकर मित्र् मैत्रींणींसोबत शेअर करतेय.
विषय:
प्रकार:
शेअर करा
ॐ नमः शिवाय !
ॐ नमः शिवाय !
डॅफो,मस्तच आलय चित्रं शंकर
डॅफो,मस्तच आलय चित्रं
शंकर आणि तिथल्या बाकीच्या मुर्त्यांचे पण फोटु टाकायचेस ना?
बरं जमलंय असं वाटलं >> बरं
बरं जमलंय असं वाटलं >> बरं नाही छानच जमलय.. नि शेवटच्या फोटोत पुर्ण चित्र छानच वाटते आहे..
धन्स यो ! आशु त्यासाठी अजुन
धन्स यो !
आशु त्यासाठी अजुन एक पोस्ट
खुप छान.. आमचा गुरुमठ
खुप छान.. आमचा गुरुमठ मुर्डेश्वरपासुन जवळच आहे. त्यामुळे मुर्डेश्वरला जाणे होतेच. तिथला मंदिराचा परिसर सुद्धा छान आणि मुख्यत्वे स्वच्छ आहे. baakI phoTo aaNi lekh lavakar yevude.
मस्तच!!!! बरं जमलंय असं वाटलं
मस्तच!!!!
बरं जमलंय असं वाटलं >> बरं नाही छानच जमलय.. नि शेवटच्या फोटोत पुर्ण चित्र छानच वाटते आहे..>>>>>यो ला अनुमोदन
छान जमलय कि. डोळे सुंदर
छान जमलय कि. डोळे सुंदर दिसताहेत.
छान आहे वाळूचित्र!
छान आहे वाळूचित्र!
अप्रतिम! कलाकार तो
अप्रतिम! कलाकार तो कलाकार..
जे हातात येईल त्याचं चिज करणारंच..
छान.
छान.
अगदी आखिव रेखिव... मस्त
अगदी आखिव रेखिव... मस्त काढलाय
are vaa tu chirahi kaadhates
are vaa tu chirahi kaadhates ajun maahit navhat
chaanach ! keep it up......
छान
छान
मस्त जमलंय !
मस्त जमलंय !
धन्यवाद लोकहो !
धन्यवाद लोकहो !
दक्षिणाला अनुमोदन. मस्त.
दक्षिणाला अनुमोदन.
मस्त.
मस्तच!
मस्तच!
मस्त मस्त
मस्त मस्त