Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नावनोंदणी बंद झाली की चालू
नावनोंदणी बंद झाली की चालू आहे? आणखी कुणि येणार आहेत का?
वरचे सगळे लोक नक्की येणार आहेत का? असल्यास माझी यायची इच्छा आहे.
पण माझे नखरेच फार, म्हणून संकोच वाटतो.
१. एव्हढ्या लांब ड्रायव्हिंग करणे जीवावर येते. शक्यतो वायव्य मॉरिस काउंटी मधील कुणि घेऊन जाऊन परत आणून सोडतील का? मी गॅसचे पैसे आनंदाने देईन.
२. आणि त्यांच्या घरी दिवसभर गाडी ठेवायची सोय आहे का?
३. मी फक्त बीअर, वाईन एव्हढेच आणू शकतो. खाद्यपदार्थ नाही. मागे काहीतरी आणण्याच्या भानगडीत उशीर झाला होता सर्वांना.
४. कामाच्या बाबतीतहि माझा तसा फारसा उपयोग नाही, विशेषतः जड गोष्टी उचलणे मला जमत नाही.
कार्यक्रम काय ठरले आहेत? मायबोलीवरील व इतर साहित्यावर चर्चा, कवितेचे रसग्रहण, सिनेमे, संगित, चित्रकला इ. विषयातले मला काही समजत नाही, पण ऐकायला आवडेल.
बघा चालेल का?
तिळाच्या वड्या
तिळाच्या वड्या
ये 'व्ही' कौन है भाय?. झक्की
ये 'व्ही' कौन है भाय?.
झक्की तुम्ही लवकर नावनोंदणी करा. तुम्हाला आणायला व न्यायला बरेच लोक तयार असतिल.

आणि बियर वाईन तर मेन..
हॅप्पी न्यु ईयर...
झक्की, तुमच नाव अॅड केल आहे.
झक्की,
तुमच नाव अॅड केल आहे.
अनिलभाई, परस्पर
अनिलभाई, परस्पर नावनोंदणीबद्दल धन्यवाद. पण

तुम्हाला आणायला व न्यायला बरेच लोक तयार असतिल.
हे खरे असेल तरी त्या दिवशी नक्की कोण ते काम करणार आहेत, ते जर नक्की झाले तरच खरे ना!
झक्की,मागे म्हटल्याप्रमाणे
झक्की,मागे म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे या, आपण एकत्र माझ्या गाडीने जाऊ.
पन्ना,बुवा, स्वाती/तीस्वा पण येणार असतील तरी चालेल.
चला झक्की तुमचे काम झालेले
चला झक्की तुमचे काम झालेले आहे. आता बियर वाईन ऑर्डर करा बघु लवकर.
मेनु ठरवा लवकर लवकर..
बुवा कुठे गायब आहेत.
बुवांनी दतेम आणला की नाही?
बुवांनी दतेम आणला की नाही? तेवढ्यासाठी तारीख पुढची घेतलीय आपण
मेनुच्या गप्पा सुरु करू या आता. नेहमीचाच पोळ्या, चिकन करी वगैरे मेनू घ्यायचा का? जरा हट के मेनू ठरवू की?!
गुळाच्या पोळ्या (सुमा झिंदाबाद!) , खिचडी/मसालेभात , भरली वांगी वगैरे संक्रान्त स्पेशल मेनू कसा वाटतो? अजून काही काही अॅड करता येईल त्यात.
बुवा फोन पण उचलत नाहीत. कुठे
बुवा फोन पण उचलत नाहीत. कुठे गायब झालेत माहीत नाहीत.
बटाटेवडे, समोसा, भेळ
बुवा परत आलेत काल का परवाच.
बुवा परत आलेत काल का परवाच. आज इथे दोकावून जाईन म्हणालेले पण कदाचित कामात असतील.
अनिलभाई बाद तारखा कढुन टाका
अनिलभाई बाद तारखा कढुन टाका ना, म्हणजे गोंधळ नको.
आलो आलो! भाई, मापी असावी. आता
आलो आलो!
भाई, मापी असावी. आता मगाशी मिटींग मध्ये होतो त्यामुळे फोन नाही उचलला.
दगडू तेली मसाला आणला आहे. ए वे ए ठि ला घेऊन येइन.
इथे वर्दळ कमीच म्हणायची ह्यावेळी? काय झालं?
तुमची वाट बघत होते सगळे
तुमची वाट बघत होते सगळे
मेनुच कुठपर्यंत
मेनुच कुठपर्यंत आलं.
करमणुकीचे कार्यक्रम काय असणार आहेत?.
बायांनो अन बाप्यांनो, हिकडं
बायांनो अन बाप्यांनो, हिकडं लक्ष द्या जरा
हा बाफ बंद का पडलाय ?
अरे मेन्युच्या बाता करा जरा.
अरे मेन्युच्या बाता करा जरा. माझी चिकन करी तर पन्नानी हडपली आहे. आता मी काय करु? नुसता गो चि के आणू का?
नात्या, किधर है रे.. मेनु
नात्या, किधर है रे..
मेनु ठरवा ना..
बुवा, तुम्ही चिकन करी करून
बुवा, तुम्ही चिकन करी करून दमला असाल म्हणून ह्यावेळेस मी आणेन असा विचार केला. बदल करायचाय का?
वाचून या!
वाचून या!
तुच खरी मैत्रिण हो पन्ना!!!
तुच खरी मैत्रिण हो पन्ना!!! बदल कशाला? नक्की कर चिकन करी! मी गो चि के आणतो.
नात्या इकडचे जमले नाही तरी
नात्या इकडचे जमले नाही तरी पुण्यात ९ तारखेला एक गटग आहे. अचानक उपस्थित राहुन धक्का द्या.
काय आणावं हे सुचत नाहीये
काय आणावं हे सुचत नाहीये तेव्हा पदार्थ सुचवा.
फालूदा एका पाकिटात फार होत
फालूदा एका पाकिटात फार होत नाही असे लक्षात आलेय. एकच पाकिट शिल्लक आहे. मी दुसरे काही तरी आणते. काय आणु ? आरती आहे इथे तेव्हा न घाबरता सांगा
मी आंबा वड्या आणल्या ३ बॉक्स
मी आंबा वड्या आणल्या ३ बॉक्स पण त्या काही राहायच्या नाहीत इतके दिवस. माझा गो चि के फिक्सं धरा. ऐन वेळी काही सुचलं तर करुन आणेन. झक्की, मी तुम्हाला उचलायची जवाबदारी घेऊ शकतो. तसं कळवा. झक्कीच कशाला, अजून कोणी नॉर्थ जर्सीकरांना यायचे असेल तर मग एकत्रच जाऊ. पन्ना, बाई, नात्या, अजून कोणी ? सायो ला लवकर निघायचय ना? मग तरी कार पुल मध्ये येणार की स्वत:च्या गाडीत?
हो मला जमेलसं वाटतंय. नॉर्थ
हो मला जमेलसं वाटतंय. नॉर्थ जर्सीकरांनी एकत्र जायची आयड्या बेष्ट.
माझ्या गाडीत मी सोडून ४ लोकं
माझ्या गाडीत मी सोडून ४ लोकं बसतील.
तुला सोडलं तर गाडी कोण चालवेल
तुला सोडलं तर गाडी कोण चालवेल
एक भा प्र.
काय देसायनू, भा प्र की भा को?
काय देसायनू, भा प्र की भा को?

तुम्ही येतात असं गृहित धरतो. काय आणताय?
मी नको नको म्हणत कुठल्या बशीत
मी नको नको म्हणत कुठल्या बशीत बसु?
केपी, राहतोस कुठे सध्या?
केपी, राहतोस कुठे सध्या?
Pages