Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
३र्ड क्लास बॉलवर सेहबाग आउट!
३र्ड क्लास बॉलवर सेहबाग आउट! थोडी सबुरी पाहिजेच आज. उद्या संध्याकाळपर्यंत खेळायला हवे. ३०० + लिड झाले तरी भरपुर.
काही गरज नव्हती Tsotsobe to
काही गरज नव्हती
Tsotsobe to Sehwag, out Caught by Boucher!! Sehwag throws his wicket away chasing a wide delivery! There was not much movement, it was just a length delivery outside the off stump from round the wicket, Sehwag threw his bat at it, got a feather edge and Boucher did the rest. Tsotsobe is delighted, just when the openers were beginning to open up, he produces the break through. Sehwag c Boucher b Tsotsobe 32(31)
विजय पण गेला!
विजय पण गेला!
आता द्रविडसुध्दा गेला. २
आता द्रविडसुध्दा गेला. २ दिवसातच सामना संपतोय की काय!
Steyn to Tendulkar, out
Steyn to Tendulkar, out Caught by de Villiers!! The bowling change works and Steyn gets the big fish! 7th wicket of the game for Steyn, got Tendulkar to push at it, perfect line and length, just a tad fuller and curving away, the thickish outside edge goes flying to the right of AB de Villiers at third slip. He doesn't miss many, and the Indians are reeling. Tendulkar c de Villiers b Steyn 6(10) [4s-1]
क्रिकइन्फोच्या एका लेखात
क्रिकइन्फोच्या एका लेखात http://www.espncricinfo.com/india/engine/match/63961.html ह्या मॅचचा उल्लेख झाला होता आज. टिनू योहानन आणि इक्बाल सिद्दीकी असे दोन स्ट्राइक बोलर घेउनसुद्धा आपन सामने जिंकलो आहोत
<< टिनू योहानन आणि इक्बाल
<< टिनू योहानन आणि इक्बाल सिद्दीकी असे दोन स्ट्राइक बोलर घेउनसुद्धा आपन सामने जिंकलो आहोत >>ते नवीन चेंडूने गोलंदाजी करणारे तथाकथित "फास्ट "गोलंदाज होते. त्या सामन्यात "स्ट्राईक"बोलर कुंबळेच [८ बळी ] होता; आणि हो, भारतानं त्या सामन्यात पहिल्याच डावात ४४० धावा केल्या होत्या ! अन आजच्या सामन्याच्या संदर्भात आणखी एक व सर्वात महत्वाचं म्हणजे त्या सामन्यात"टॉस जिंकून" भारतानं इंग्लंडला प्रथम फलंदाजी करायला लावलं होतं !!
"लक्ष्मण झूला"वरून भारत ही कसोटी पार करणार, असं मला जोरकसपणे कां बरं वाटतंय ?
लक्ष्मण त्याच्या
लक्ष्मण त्याच्या 'काँट्रॅक्ट'प्रमाणे पुजाराबरोबर जमलाय, साहेब आणि द्रविड आउट झाले की त्याला जोर येतो!
तिकडे पाँटींगची रडारड, चिडचिड, त्रागा सुरु झालाय, अंपायरशी भांडल्याने दंड झाला त्याला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रत्येकवेळी त्याच्यासाठी स्टीव्ह बकनर कुठून आणायचा!!!!
भारताला उद्याच सामना
भारताला उद्याच सामना जिंकण्याची चांगली संधी आहे. आफ्रिकेला कमीत कमी २०० धावांचं लक्ष्य ठेवलं पाहिजे.
<<आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने
<<आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रत्येकवेळी त्याच्यासाठी स्टीव्ह बकनर कुठून आणायचा!!!!>> बकनर फक्त भारताविरुद्धच "सुपारी" घेतो ! त्यामुळे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आता पाँटिंगच्याच हातात " नारळ" द्यायची पाळी आलीय, निदान कप्तान म्हणून तरी !!
<<भारताला उद्याच सामना जिंकण्याची चांगली संधी आहे.>> इतरांसारखा लक्ष्मण ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्या "हरणा"मागे धावला नाही तर दं आफ्रिकेला हरवायची खरंच नामी संधि आहे ! आणखी एक पथ्य मला वाटतं पाळायला हवं- स्टेन व मॉर्केल आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करतात म्हणून स्रीशांत सारख्यानीही तसा करणं म्हणजे द. आफ्रिकेला चौकार बहाल करण्यासारखंच आहे; कालचे द.आफ्रिकेचे बहुतेक चौकार अशाच चेंडूंवर मारले गेले , असं मला जाणवलं.
'बिच्चारा' पाँटिंग. त्यांने
'बिच्चारा' पाँटिंग. त्यांने पंचांबरोबर चर्चा केली तर लोक वाद घातला,हुज्जत घातली म्हणतात.
त्याला मायबोलीचा सभासद करून घ्या बघू. अगदी छान चर्चा करतो तो.
त्याला मायबोलीचा सभासद करून
त्याला मायबोलीचा सभासद करून घ्या बघू. अगदी छान चर्चा करतो तो. >>> भाऊ... 'मायबोलीवर चर्चा' याबावतीत मात्र तो नक्कीच 'बिच्चारा' वाटेल :d
<<भाऊ... 'मायबोलीवर चर्चा'
<<भाऊ... 'मायबोलीवर चर्चा' याबावतीत मात्र तो नक्कीच 'बिच्चारा' वाटेल >> पाँटींगला चुकून कधी मी "बिच्चारा" म्हटलं तर किती टपल्या खातोय मी, हे जर त्याने पाहिलं तर मायबोलीच्या चर्चेत यायचं धाडस मला नाही वाटत तो करेल !
ऑस्ट्रेलिया - ९८ व १२२-४; इंग्लंड- ५१३ [जे.ट्रॉट- नाबाद १६८].
क्लार्कपण गेला, ऑसीजची पाचवी
क्लार्कपण गेला, ऑसीजची पाचवी विकेट गेली.
पुन्हा एकदा लक्षमणरेषा आपल्या
पुन्हा एकदा लक्षमणरेषा आपल्या मदतीला धावून येणार काय? पुजाराने पहिल्या डावातून चांगला बोध घेतलाय असे वाटते. आजचे सकाळ्चे पहिले सत्र बाद न होता खेळून काढले तर द. आफ्रीकेवर खूप दबाव येईल.. कालच १३१ बाद झाल्यावर त्यांची देहबोली कमकुवत वाटत होती.
सेहवाग ने स्वताच्या विकेट ला थोडी जास्ती किम्मत द्यायला हवी. द्रविड "यष्टीमागे" ऊत्तम कामगिरी करतोय हे खरे आहे पण यष्टीपूढे काहीतरी घोळ होतोच आहे.
साहेबांबद्दल काय बोलायचे: तोच जुना आरोपः भारताला सर्वात जास्त गरज असताना साहेब कामगिरी करत नाहीत? कावळ्यांना काव काव करायला अजून एक संधी!
असो.
<<तोच जुना आरोपः भारताला
<<तोच जुना आरोपः भारताला सर्वात जास्त गरज असताना साहेब कामगिरी करत नाहीत? >>साहेब लवकर बाद झाले कीं भारताला त्यांची सर्वात अधिक गरज जाणवते, असं तर नसेल ? असो. लक्ष्मण
रामायणापासून इमाने इतबारे रखवालदारी करतोय; आजही आपल्या स्वभावधर्माला जागेलच !
<<सेहवाग ने स्वताच्या विकेट ला थोडी जास्ती किम्मत द्यायला हवी.>> नाहीतर संघाला तो खूपच महागात पडतो !
एकूण मोठा फरक हा आहे की द.
एकूण मोठा फरक हा आहे की द. आफ्रिका तीन चांगले गोलंदाज घेवून खेळते आहे आपण एकाच गोलंदाजावर (झहीर) अवलंबून आहोत. शर्मा अन श्री ने किमान समोरच्यांची गोलंदाजी पाहून शिकावे एव्हडीच किमान अपेक्षा आहे.. पण दोघेही बैल- लाईन आणि लेंथ च्या नावाने बोंब!
२५० ची आघाडी या खेळपट्टीवर तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील तर "निर्णायक" आहे.
अन्यथा द. आफ्रिकेची फलंदाजी आपल्या ईतकीच सशक्त आहे.
या सामन्यात एक गोष्ट पहायला मिळाली की खेळपट्टीवरील बाऊंस आणि स्विंग अनिश्चीत आहे.. लेट मुव्हमेंट सुध्धा खूप आहे. अचूक टप्पा अन लाईन ठेवली तर खेळपट्टी ऊर्वरीत काम करते.
"आउट साईड द ऑफ स्टंप" चा चेंडू कुठला संघ जास्त चांगला खेळू शकतो यावर या सामन्याचा निकाल अवलंबून असेल असे वाटते. द. आफ्रिकेचे पारडे त्या बाबतीत मला जड वाटते!
--------------------------------------------------------------------------------
कालिया (जॅक) आणि आवळा (हाशिम) हे दोघे हा सामना एकहाती फिरवू शकतात असे मला वाटते.
२२५ ची आघाडी आहे पण ७ जण
२२५ ची आघाडी आहे पण ७ जण तंबुत परतले. अजुन जास्तीत जास्त किती धावा होतील त्या होतील. नेमकी चौथ्या इनिंगला विकेट पाट नको व्हायला.
<<"आउट साईड द ऑफ स्टंप" चा
<<"आउट साईड द ऑफ स्टंप" चा चेंडू कुठला संघ जास्त चांगला खेळू शकतो यावर या सामन्याचा निकाल अवलंबून असेल असे वाटते>> [खेळू शकतो व सोडूं शकतो, दोन्ही !] असा चेंडू नियमितपणे कोणता संघ टाकू शकतो, हेही म्हणूनच महत्वाचे व त्या बाबतीतही द. आफ्रिकेचे पारडे नि:संशय जड आहे हे त्यानी सिद्ध केले आहे; बघूं दुसर्या डावात तरी आपले गोलंदाज याबाबतीत वरचढ होतात का !
[ काल असे चेंडू सोडण्याचा आदर्श लक्ष्मणने घालून दिला होता व पुजाराने सोडलेल्या अशा प्रत्येक चेंडूला तो दादही देत होता. म्हणूनच आज १६७-७ असा स्कोअर असून लक्ष्मण अजून ५५ धावांवर खेळतोय !].
<<म्हणूनच आज १६७-७ असा स्कोअर
<<म्हणूनच आज १६७-७ असा स्कोअर असून लक्ष्मण अजून ५५ धावांवर खेळतोय !].>> म्हणूनच आता लंचला तो ८६ नाबाद वर खेळतोय !! भारत - २१८-७. एकंदर आघाडी ३००च्या जवळ झालीय.
लक्ष्मण आता रामायणातून बाहेर येवून महाभारत घडवणारसं दिसतंय !!
लक्ष्मण आता रामायणातून बाहेर
लक्ष्मण आता रामायणातून बाहेर येवून महाभारत घडवणारसं दिसतंय !! >>>
अयोध्यावासी मोड ऑनः
आया... हमारा तारणहार आया
मोड ऑफ
चौथ्या डावात भारताला गोलंदाजी
चौथ्या डावात भारताला गोलंदाजी करायचीय त्यामुळे लक्ष्मणाइतकीच अर्जुनाची पण गरज आहे.
३०३ धावांचे लक्ष.. कालिया आणि
३०३ धावांचे लक्ष.. कालिया आणि आवळा हे भारताविरुद्ध लैच तगडे होतात.. माझा कौल दुर्दैवाने द. आफ्रिकेवर
स्मिथमुळे साउथ अफ्रिकेच्या
स्मिथमुळे साउथ अफ्रिकेच्या चेहर्यावर स्मीत.
झोडतायत.
आजच आफ्रिकेचा जिंकायचा विचार
आजच आफ्रिकेचा जिंकायचा विचार दिसतोय. उद्या आणि परवा पावसाची जबरदस्त शक्यता आहे. पावसामुळे सामना अनिर्णित राहू शकतो किंवा ढगाळ वातावरणामुळे आफ्रिकेचा डाव कोसळू शकतो. त्यामुळे आजच मारामारी करत आहेत.
एक बुरुज पडला... :स्मिथ :
एक बुरुज पडला... :स्मिथ :
आमलाही ऑफ स्टंपच्या बाहेरचं
आमलाही ऑफ स्टंपच्या बाहेरचं हरीण पकडायला गेला व फंशी पडला ! ८४-३.
हे ऑफ स्टंपच्या बाहेरचं खूळ कांही आपल्या फलंदाजीचीच मक्तेदारी थोडीच आहे !!
अमला पे हमला (श्रीशांतचा)
अमला पे हमला (श्रीशांतचा)
त्या अमलाचा दादा-परदादा
त्या अमलाचा दादा-परदादा कोणीतरी इथलाच असेल.. मक्तेदारी आपलीच आहे ती पुर्वी तर लाइनने आउट व्हायचे.. शास्त्री, अझर, सिद्धु, तेंडूलकर.. आता प्रमाण बरच कमी झालय..
लक्ष्मणची इनिंग बघण्याचे
लक्ष्मणची इनिंग बघण्याचे भाग्य लाभले. तो ९६ वर आउट झाल्यावर लै दु:ख झाले. त्याचे १०० व्हायला हवे होते, पण चुक त्याचीच होती. इतका वेळ संयमी खेळत होता, थोडा वेळ दिला असता तर नक्कीच झाले असते. निदान बाद झाला नसता.
उद्या पावसाचे चिन्ह. त्यामुळे झहिर, श्री व इशांत जोरात असणार. कदाचित जिंकू ( पहिल्या ६० धावांमध्ये जर तीन खेळाडू आउट झाले तर) अशी थोडी आशा मात्र नक्कीच वाटत आहे.
Pages