Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
युसुफ खान कोण? दिलीपकुमार की
युसुफ खान कोण? दिलीपकुमार की काय?
पीयुष चावलाने कोणालातरी नवस बोलला असणार, किंवा अमित मिश्रावर करणी केली असेल.
<<लक्ष्मण तो बाब्या अणि सचिन
<<लक्ष्मण तो बाब्या अणि सचिन ते कार्ट?>> मला वाटतं या विषयावर [ स्मिथच्या खोडसाळपणावर]सचिन बोलणं अशक्य आहे तरी धोनीने प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे.
<< किंवा अमित मिश्रावर करणी केली असेल.>>खरंय, मयेकरजी. लेग्गी म्हणून अमित मिश्रा हा चावलापेक्षा अधिक प्रभावी वाटतो .
मला वाटतं या विषयावर [
मला वाटतं या विषयावर [ स्मिथच्या खोडसाळपणावर]सचिन बोलणं अशक्य आहे तरी धोनीने प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे.>>नको, त्यापेक्षा त्याला कॅलीसने टाळ्या का वाजवल्या नाहित सचिनच्या शतकावर ते विचारत राहा
कॅलिसचे जाउ द्या हो. मी
कॅलिसचे जाउ द्या हो. मी पाहिले त्याप्रमाणे आमला नि ग्रॅम स्मिथ सततच टाळ्या वाजवत होते. मला वाटले भजनच करताहेत की काय?
कॅलिस कदाचित् बुद्धिप्रामाण्यवादी असल्याने भजन वगैरे मानत नसावा.
किंवा तो घाबरून थांबला असेल की या सचिनला आणखी उत्तेजन दिले तर तो २०२ धावा काढेल नि मग लोक आपल्या दोनशे एक धावा विसरतील!
ज्यांनी पन्नासच काय, ५ सुद्धा शतके काढली नाहीत, त्यांच्या बोलण्याकडे काय लक्ष द्यायचे?
मला वाटते फारेंड, केदार, महागुरु, असामी, भाउसाहेब, भरतराव नि मास्तुरे वगैरे लोकांनी दक्षिण अफ्रिकेचा व्हिसा काढून ठेवावा. कधी तुम्हाला तिथे जाउन गोलंदाजी करायची वेळ येइल सांगता येत नाही!
<<कधी तुम्हाला तिथे जाउन
<<कधी तुम्हाला तिथे जाउन गोलंदाजी करायची वेळ येइल सांगता येत नाही!>>अडचण व्हिसाची नाही येणार पण हल्ली सफेद पँट-शर्ट दुर्मिळ झाल्यात ही मोठी अडचण होऊ शकते. पण देशाने पुकारलंच तर सार्या अडचणींवर मात करून धावून जाऊंच !!!:डोमा:
धी तुम्हाला तिथे जाउन
धी तुम्हाला तिथे जाउन गोलंदाजी करायची वेळ येइल सांगता येत नाही! >> गुगली पंडित असताना आमच्यासारख्याना तिथे बोलावने म्हणजे परत तीच वेळ येईल.
ज्यांनी पन्नासच काय, ५ सुद्धा शतके काढली नाहीत, त्यांच्या बोलण्याकडे काय लक्ष द्यायचे? >> एक्झॅटली! कोल्हेकुई चालू होणारच होती.
आणि मिडियाचे काय, त्यांना चघळायला काही तरी पाहिजेच!
झक्कीआजोबा, काहो
झक्कीआजोबा,
काहो आमच्यासारख्या गरीबांच्या मागे लागलात?
सचिन वर टिका करण्या मागे
सचिन वर टिका करण्या मागे पुढच्या सामन्यांसाठी मैदाना बाहेर चालणारी सायकॉलॉजीकल स्ट्रॅटेजी आहे. स्टिव वॉ, गांगुली या प्रकारात मधे वाकबदार होते. पुढील सामन्यात नक्कीच धुतले जाणार आहेत...
झहीर खान पेक्षा इशांत शर्मा
झहीर खान पेक्षा इशांत शर्मा चांगला वेगवान गोलंदाज बनू शकतो. ( तब्येत खूपच बारीक आहे मात्र ). झहीर नसतानाही त्याने विकेटस काढायला हव्यात. इरफान पठाण आता वसुलीला जातो कि काय ? अजित आगरकर आणि मुनाफ पटेल यांना रजा दिलीय का ?
मध्यंतरी अस वाटत होत चांगल्या गोलंदाजांचा ताफा आहे. कुणाला काढायच ? आणि आता अचानक दुष्काळ ?? नेहरा परवडला असता.
खरं तर स्मिथला असं सांगायचं
खरं तर स्मिथला असं सांगायचं होतं की भारत हा सामना सहज जिंकू शकत होता, पण सचिनमुळे तो हरला. सचिनने ५ व्या दिवशी प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या ५ चेंडूंवर षटकार मारून ६ व्या चेंडूवर १ धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवायला पाहिजे होता. म्हणजे प्रत्येक ओव्हरला ३१ धावा झाल्या असत्या. असे १०-१२ ष़टके खेळून आफ्रिकेला ३०० धावांचे लक्ष्य ठेवून डाव घोषित करायचा आणि मग पुढच्या ५ तासात भजी, शर्मा, उनाड, स्रीसंथ या प्रभावी गोलंदाजांनी आफ्र्रिकेला २०० च्या आत गुंडाळून सामना जिंकायचा. पण सचिनला स्वत:ची सरासरी वाढवायची होती. म्हणून तो १ रन घेऊन गोलंदाजांपासून लांब पळाला व त्यामुळे स्रीसंथ आणि उनाडकट बाद झाले आणि म्हणून भारत सामना हरला.
<<पण सचिनमुळे तो
<<पण सचिनमुळे तो हरला.>>कुणीतरी सांगा रे त्या स्मिथला, एका मोहनदास करमचंदला गाडीतून प्लॅटफॉर्मवर ढकलात तर अख्ख्या ब्रिटीश साम्राज्याच्याच पार्श्वभागावर सणसणीत लाथ बसली; आता सचिन रमेशला धक्का मारून काय तुम्हालाही थोबाड फोडून घ्यायचंय !!
मास्तुरे
मास्तुरे
मला क्रिकेटचा मोह नाही पण
मला क्रिकेटचा मोह नाही पण पक्षाने आदेश दिल्यास पक्षाचा निष्ठावंत पाईक म्हणून दिलेली जबाबदारी पेलण्यासाठी मी ही गोलंदाजीसाठी द. आफ्रिकेत जाण्यास तयार आहे.
<<पक्षाचा निष्ठावंत पाईक
<<पक्षाचा निष्ठावंत पाईक म्हणून दिलेली जबाबदारी पेलण्यासाठी मी ही गोलंदाजीसाठी द. आफ्रिकेत जाण्यास तयार आहे.>> जोशीजी, असं म्हटलंत तर त्याचा अर्थ हल्ली सरळ असा होतो - मी केव्हापासुन फिल्डींग लावलेली आहे व पक्षातल्या इतर इच्छुकाना काड्या घालून झाल्या आहेत !:डोमा:
सचिन त्यावेळी खालच्या
सचिन त्यावेळी खालच्या फलंदाजांना स्ट्राईक दिला .. पण त्याने दिला नसता तरी काही फरक पडला नसता.. त्याच्याबद्दल उगाच दंगा करण्यात काही अर्थ नाही..
दुसरे म्हणजे आदल्या दिवशी तो श्रीशांत ला स्ट्राईक देत नव्हता.. अचानक दुसऱ्या दिवशी गेम बदलण्यामागे भारतीय टीम चा काही प्लान असणार.. तळाच्या फलंदाजांना पण थोडा आफ्रिकेच्या पिचेस चा सराव व्हावा हा पण हेतू असू शकतो..
स्मिथ ला बोलायला काय जातंय.. त्याला पुढच्या टेस्ट ची काळजी पडलीय.. त्यामुळे मुद्दाम असले बोला-बोलीचे प्रकार करतोय..
<<आता सचिन रमेशला धक्का मारून
<<आता सचिन रमेशला धक्का मारून काय तुम्हालाही थोबाड फोडून घ्यायचंय !!>> बघितलंत, स्मिथला चपराक बसायला कशी सुरवात झालीय ? सेंच्युरिअनहून दुसर्या कसोटीसाठी दरबानला येताना त्याची त्याच्या पहिल्या कसोटीपासूनची आवडती "टेस्ट कॅप" हरवली आहे; कुणी आणून देईल का, म्हणून आता रडत बसला आहे !
ऑसीजची पुन्हा वाट लागत्येय !
ऑसीजची पुन्हा वाट लागत्येय ! ५८-४. पाँटिंग [१०] व हसी [८]पण गेले !!
ऑस्ट्रेलिया ९२/८ मेरी ख्रिसमस
ऑस्ट्रेलिया ९२/८
मेरी ख्रिसमस टु इंग्लंड क्रिकेट टीम.
९८ सर्वबाद...ऑस्ट्रेलियाला
९८ सर्वबाद...ऑस्ट्रेलियाला कमबॅक करण खुप कठीण वाटतय. ईंग्लंडने हाराकिरी केली तरच.
इंग्लंड नाबाद १५७..
इंग्लंड नाबाद १५७.. हाराकिरीची शक्यता कमी आहे..
भारत १७३ - ६, सर्व मदार
भारत १७३ - ६, सर्व मदार भरवशाच्या भज्जीवर आहे आता. २५० पर्यंत तरी रेटा.
काल इंग्लंड कडून स्विंग
काल इंग्लंड कडून स्विंग बोलिंगचे उत्कृष्ट प्रदर्शन. १० ही जण विकेटच्या मागे कॅच देउन आउट.
आपल्या मॅच मधे विकेट तशीच होती. आणि वातावरण ही ढगाळ. पण साउथ आफ्रिकन गोलंदाजांना तेवढा फायदा उठवता आला नाही. डेल स्टेन ला दुसर्या बाजूने चांगली साथ नाही मिळाली हे आपले नशिब. स्कोअर कार्ड वरून सगळे सेट होऊन नंतर आउट झाले असे वाटेल पण तसे नाही. लक्ष्मण सोडला तर स्टेन ने कुणालाही सेट होउ दिले नाही. खरोखरच स्टेन ने अति उत्तम बोलिंग केली. अगदी नंबर एक पदाला साजेशी. द्रविडला अक्षरशः सेट अप करून काढला. जस्ट सुपर्ब.
कालचा दिवस फास्ट बॉलर्स चा. वकार, अक्रम नंतर अशी बॉलिंग खूप दिवसांनी पहायला मिळाली.
आपला १०० च्या आत ऑल आउट झाला नाही याचाच आनंद. मॅच अजून गेलेली नाही.:)
धोनी टॉस कधी बरं जिंकेल?
धोनी टॉस कधी बरं जिंकेल?
Fall of wicket: 103/7 (29.1
Fall of wicket: 103/7 (29.1 ov); अब आया उंट पहाड के निचे
टाईप करता करता आठवा पण गारद
द्रविडचे २०० झेल... अभिनंदन
दक्षिण आफ्रिका सर्वबाद १३१
दक्षिण आफ्रिका सर्वबाद १३१ ७४ धावांची आघाडी आणि दुसर्या दिवशीच्या चहापानाची वेळ जेमतेम झालेली आहे.. जर भारताने उद्या संध्याकाळ पर्यंत ३.५ च्या सरासरीने जरी धावा काढल्या तरी ही मॅच जिंकणे अशक्य होइल दक्षिण आफ्रिकेला..
३.५ च्या सरासरीने जरी धावा
३.५ च्या सरासरीने जरी धावा काढल्या >>> त्यासाठी सेहवाग कमीत कमी ५०-७५ चेंडू खेळला पाहिजे...
दक्षिण आफ्रिका सर्वबाद १३१ >>> हा या सिरीजचा टर्निंग पाँईंट ठरवा
>>>हा या सिरीजचा टर्निंग
>>>हा या सिरीजचा टर्निंग पाँईंट ठरवा
झहीर जबरदस्त..
पूर्ण सिरीज काहीही दुखापत न होता खेळला पाहिजे तरच शक्य आहे.
खरयं किरू... झहिरने बोहनी
खरयं किरू... झहिरने बोहनी केल्या शिवाय आपले गोलंदाज दुकान उघडत नाहीत...
झहीरने स्मिथला बाद करून
झहीरने स्मिथला बाद करून त्याला मागच्या मालिकेची आठवण करून दिली असेल.
झहीर आल्याचा फायदा पहा
झहीर आल्याचा फायदा पहा
Pages