Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पण आत घ्या. :)
मला पण आत घ्या. :):)
सरळ ढकलुन आत या.
सरळ ढकलुन आत या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो हो. भाई तुमच्या पुढेच उभे
हो हो. भाई तुमच्या पुढेच उभे असतील. धक्का मारायला सोपं पडेल.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
२९ जानेवारी ते २७ फेब्रुवारी एवेएठि चालणार!! ड्यँजर आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नक्की तारीख कधीपर्यंत कळेल?लवकर कळली तर तिकिटं काढायला (किंवा न येण्याची कारणं सांगायला) बरं पडेल.
पहा ह्या ताई नोंदणी करायला पण
पहा ह्या ताई नोंदणी करायला पण पुढे आणि टांग मारण्यात पण पुढे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी पोचल्याशिवाय नोंदणी करणार
मी पोचल्याशिवाय नोंदणी करणार नाही. २९ जाने जमेल असे दिसतय.
अन मी न पोचताच नोन्दणी करुन
अन मी न पोचताच नोन्दणी करुन ठेवावी का या विचारात आहे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
]
[या सीटा बुक करायला पैशे थोडीच पडताहेत यस्टी रिजर्वेशन सारखे? दिसली जागा की टाकून ठेवायचा आपला रुमाल, हा. का. ना. का.
सध्या तरी २९ जानेवारी
सध्या तरी २९ जानेवारी सगळ्याना फेवरेबल दिसतोय. काय म्हणता?. मै हॉल आहे का अवेलेबल?.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कळवते लवकरच.
कळवते लवकरच.
मला यायला आवडेल... धन्यवाद
मला यायला आवडेल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मैत्रेयी
नक्षी, तिथे वर "नावनोंदणी"
नक्षी, तिथे वर "नावनोंदणी" म्हणून लिन्क आहे, तिथे रजिस्टर करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता नक्षी कोण? म्हणजे आयडी
आता नक्षी कोण? म्हणजे आयडी वेगळा होता का आधीचा?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
धन्स मैत्रेयी... केल
धन्स मैत्रेयी...
केल रेजिस्टर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायो, मी तशी नविन आहे मा. बो. वर (बहुदा रोमात). जुना आयडी होता पण नंतर आयडी आणी पासवर्ड दोंन्ही विसरले..
केप्या येतोय तिकडे गटगला.
केप्या येतोय तिकडे गटगला. त्याच्या हस्ते कोणाला काही हवं असेल तर पाठवू शकेन, अर्थातच टिकाऊ वस्तू
पुस्तकं, मसाले वगैरे ('कालनिर्णय' हवे आहे का कोणाला? :फिदी:) कोणाला काही हवं असेल तर नक्की, विनासंकोच विपू/ ईमेल करा.
असेल तर अवश्य कळवा.)
(तसे बरेच लोक सुट्ट्यांनिमित्त नुकतेच येऊन गेलेले असतील परत तोवर, त्यामुळे स्टॉक्स फुल्ल असतील, तरीही ऐनवेळी काही विसरलेलं, आठवलेलं काहीतरी असतंच
पौर्णिमा, धन्यवाद.
पौर्णिमा, धन्यवाद.
अरे वा पूनम. मला काही हव
अरे वा पूनम.
मला काही हव असल्यास सांगतो हं तुला.
असो लोक्स. झाले एकदाचे ठरले. २ किंवा ३ ला निघेन मी. कुणाला काही हवे असल्यास पूनमला सांगा नाहीतर मला सांगा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कांपो, तू निघ नी मग इथे
कांपो, तू निघ नी मग इथे पोचल्यावरच मी आलोय कालच असं सआंग. ते बरं पडेल.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
किती बोलाल?? कमी......
किती बोलाल??
कमी......![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कोणाला काही हवं असेल तर
कोणाला काही हवं असेल तर नक्की, विनासंकोच विपू/ ईमेल करा.>> तु म्हणालीस. अगदी भरभरुन पावलं. कल्याणम असतु.. !!!
अरे कोणीतरी झक्कीना पकडुन इथे घेवुन या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेटेस्ट अपडेट : २९
लेटेस्ट अपडेट : २९ जानेवारीला क्लब हाउस अव्हेलेबल आहे. मी ब्लॉक केले आहे. , म्हणजे आपले काम ५०% झाले. आता चेक मेल करून त्यांना तो मिळाला की ते ऑफिशियली मिळाले असे धरायचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या गटगसाठी मी फालूदा आणेन.
ह्या गटगसाठी मी फालूदा आणेन. चालेल का ?
लोकहो, मी व्यवस्थित कनफ्युज
लोकहो, मी व्यवस्थित कनफ्युज झाले आहे...
नक्की किती ए.वि.ए.ठी. चे धागे चालु आहेत?
आणि मी जिथे नावनोंदणी केली आहे ते असणार आहे ना? रच्याकने हे पॉटलक काय असत?
नक्षी, १ ए.वे.ए.ठी. आहे तो
नक्षी,
१ ए.वे.ए.ठी. आहे तो ८ ला आहे. तो मिनी आहे. एक मायबोलीकर आरती इंड्यावरुन आलेली आहे. तिला त्यादिवशी वेळ आहे म्हणुन तिला भेटायला.
महागटग ला तु नांवनोंदणी केली आहेस. तो हॉल मधे असतो. सगळे जण घरुन काही तरी बनवुन आणतात. त्याला पॉटलक म्हणतात.
अहो सिंडरेला काकू, फालूदा
अहो सिंडरेला काकू, फालूदा नक्की आणा, त्या बेताचा फालूदा करू नका म्हणजे झालं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अच्छा... धन्यवाद अनिलभाई
अच्छा... धन्यवाद अनिलभाई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मृ, तिकिट बुक केल का नाही
काय मृ,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिकिट बुक केल का नाही अजुन?.
मेनु ठरवायला पाहीजे आता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बुवा कुठे ध्यानस्त बसले आहेत अजुन?.
बेडेकर, तुम्ही नाही तरी
बेडेकर, तुम्ही नाही तरी \चहा(च) पिणार मग कशाला फालूद्याच्या चौकशा ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी mango-pie आणिन. जर
मी mango-pie आणिन. जर प्रवासास ४ तासापेक्षा जास्त वेळ लागणार नसेल तर...
संपेल नाय, जास्त वेल लागल तर.
संपेल नाय, जास्त वेल लागल तर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेन्यू ठरवायला घ्यायचाय
मेन्यू ठरवायला घ्यायचाय का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी चिकन करी आणेन.
सुमंगल : मँगो पाय सिंडरेला :
सुमंगल : मँगो पाय
सिंडरेला : फालुदा
पन्ना : चिकन करी
चला लवकर लवकर बोला सगळ्यानी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages