सदस्य प्रवेश |
arun यांचे रंगीबेरंगी पानपाऊसपाऊस आला पाऊस आला कधी डोंगरावर तर कधी नदीकाठी आठवणींच्या कडेकपारी
गुरु., 06/26/2008 - 02:42 arun
हुतात्मा दिन - गडावरचानेहमीप्रमाणेच गडावरची एक रम्य सकाळ. फरक एव्हडाच की आज बर्यापैकी गर्दी आहे गडावर. ते बघून वहिनी सर्व गडकर्यांना फर्मान सोडतात की आज हुतात्मा दिन आहे म्हणून आपण ११:०० ते ११:०२ अशी दोन मिनिटे उभं राहून मौन पाळूया.
मंगळ., 01/29/2008 - 23:49 arun
रुटीननविन वर्ष, नविन महिना, नविन दिवस रोज सकाळी हापिसात पोचायची नेहमीचीच घाई
शुक्र., 01/11/2008 - 01:31 arun
बुधवार ... कायच्या काय कविताअशीच एक "काहीच्या काही" म्हणजे अगदी शब्दशः कायच्या काय कविता आहे. श्री गणेशा .....सर्वप्रथम ऍडमिनना धन्यवाद. रंगीबेरंगीचे पान एका वर्षासाठी फुकट वापरायला दिल्याबद्दल .......... नेहमीप्रमाणेच काय लिहावं हा प्रश्न आहेच. बघुया काही सुचतय का ते .......... |