पर्णीका यांचे रंगीबेरंगी पान

एकलव्य शिक्षण आणि आरोग्य न्यास

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"तुला रेणु ताईंना भेटायचय?" वाडेश्वरच्या कोपर्‍यातल्या टेबलवर माझ्या समोर बसलेल्या यशोदा न(अवचट) मला विचारल. हा प्रश्न विचारला जाइपर्यंत मी रेणुताईंना भेटु शकते/भेटण्याचा प्रयत्न करायला हवा हे माझ्या लक्षातच आल नव्हत.'आमचा काय गुन्हा?' ने इतक झपाटुन टाकल होत कि बाकि काहि सुचलच नाहि. त्यामुळे यशोदाने विचारल्यावर उगाच त्यांना भेटुन त्यांचा वेळ घेण योग्य आहे का हा प्रश्न मनात आला. पण त्यांना भेटु शकले हि माझ्या दृष्टिने माझि ह्या भारतवारितलि सगळ्यात महत्वाचि उपलब्धि. रेणुताईंनि मायबोलिकरांसाठि एक मुलाखत देण्याच कबुल केलय, त्यामुळे त्यांचि ओळख वगैरे करुन देण्याचा माझा प्रयत्न नाहि.

विषय: 
प्रकार: 

मीमांसा शोकांतिकेचि

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बुधवारि झालेल्या 'भ्याड' दहशतवादि हल्ल्याचि फार मोठि किंमत आपल्या देशाने चुकवलि आणि पुढे बराच काळ ती आपल्याला चुकवावि लागेल.

विषय: 
प्रकार: 

महाभारत

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

ह्या दिवाळित माझि चंगळच झालि. बर्‍याच दिवसांपासुन वाचायचि असलेलि 'व्यासपर्व' आणि 'युगांत' हि दोन्हि पुस्तके एकाच वेळि हातात पडलित.

प्रकार: 

सुस्वागतम

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

समस्त मायबोलिकरांना माझ्यातर्फे दसर्‍याच्या हार्दिक शुभेछ्छा. तसच माझ्या या नविन घरात आपणा सर्वांच मनापासुन स्वागत.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - पर्णीका यांचे रंगीबेरंगी पान