बबन

बबन

Submitted by बेफ़िकीर on 30 January, 2015 - 05:15

"तो मामा आहे तुझा! बबन काय म्हणतोस?"

हे मला सुनावताना आईचा चेहरा जरी कठोर झाला असला तरी बबनचा छप्पन टिकली चेहरा जिवणी फाकून हसत होता. बबन त्याच्या नेहमीच्या फाटलेल्या आवाजात म्हणाला........

"बबनच म्हण रे. मामा म्हंटलं की म्हातार्‍यासारखं वाटतं"

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बबन