पानगळ

प्राक्तन

Submitted by अवल on 18 March, 2024 - 13:16

घे उतरवला सगळा साज श्रृंगार
तयार आहे आता तुझ्या स्वागताला
बरस हवा तितका, हवा तसा
गोठवून टाक माझ्या नसानसांना
कर प्रयत्न, रंग-रूप सारं कर शुभ्र
तुझ्या बोचऱ्या गारठ्याने टोकेरी फांद्या
रंगहिन, रुक्ष, निष्पर्ण, निरिच्छ, निर्विकार
अन वर दे सोडून निर्लेप वस्त्र पांढरं
राहिन लपेटून तेच गारढोण प्रावरण
सुकत आत आत, रुखं रुखं वरून...

पानगळ सुरु होण्यापुर्वी - श्रीनगर - जलरंग चित्र

Submitted by अश्विनी के on 25 April, 2020 - 07:44

पानगळ सुरु होण्यापुर्वी...

Autumn in Srinagar.jpg

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पानगळ