कल्हई

भांड्याना कल ssss य (कल्हई )

Submitted by मनीमोहोर on 10 March, 2021 - 03:41

काल माझ्या मैत्रिणीने ठाण्याला नौपड्यात कल्हई वाला कुठे बसतो ह्याची चौकशी केली आणि माझे मन नकळतच त्या दिवसात पोचले.

शब्दखुणा: 

कल्हई

Submitted by इब्लिस on 5 October, 2013 - 05:10

कित्येक वर्षांनंतर आज सकाळी आमच्याकडे 'येईऽ कल्हईऽ वालेऽ' अशी हाळी ऐकू आली.

लहानपणी कल्हईवाले दर ८-१५ दिवसांत येत असत, अन अंगणातल्या झाडाखाली त्यांचा वर्कशॉप मांडून शेजारपाजारच्या अनेक घरांतील भांडी कल्हई लावून चकाचक करुन देत असत. आम्ही लहान मुले रिंगण करून कल्हई करण्याची गम्मत पहात असू. आजकाल तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झालीत तसेच घरोघरी येणारे कल्हईवाले देखिल. आजकालच्या मुलांना दाखवता यावे म्हणून कल्हई करण्याचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत, म्हणून मुद्दाम कल्हईवाल्यांना बोलावून घेतले. अन मायबोलीवरच्या मुलांनाही दिसावे म्हणून इथे लिहितो आहे.

कल्हई :

वर्ख

Submitted by Godeya on 9 September, 2011 - 11:19

श्रावणातल्या एखाद्या शनीवारी अकरा साडे अकराच्या सुमारास दूरवरून सायकल वरून आपले बस्तान अडकवून एक ब्राउन टोपीवाला यायचा. कळकट धोतर, वहाणा तोंडाच्या कडेला अर्धवट जळालेली विडी, ह्या सगळ्या साजासकट हे प्रकरण दोन चाळीच्या मध्यात किंवा मोकळ्या जागेत सायकल लावून एक हात कमरेला टेकवून ए कल्हई .... ए कल्हई !!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कल्हई