सूप
आता कशाला शिजायची बात- प्रीति- स्पायसी अवाकाडो सूप
कांदापातीचे सूप
मिश्र भाज्यांचे सूप
लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पालकाची पाने - १०-१५
टोमॅटो १ मध्यम आकाराचा
कांदा १ मध्यम आकाराचा
फरसबी - १०-१५
बीट १ मध्यम आकाराचे
गाजर २ मध्यम आकाराचे
आले तुकडा २ इंच
तूप १ चमचा
मीठ चवीनुसार
मिरीपुड १ छोटा चमचा
क्रमवार पाककृती:
१. सर्व भाज्यांचे स्वच्छ धुवून तुकडे करावेत. खूप बारीक तुकडे करण्याची आवश्यकता नाही.
२. वर नमूद केलेले सगळे साहित्य कूकर मध्ये टाकावे.
Minestrone soup- ऑलिव्ह गार्डन स्पेशल
मला ऑलिव्ह गार्डनचे हे सूप प्रचंड आवडते. रेसिपी नेटवर जशीच्या तशी मिळाली नाही. एकदोनदा प्रयोग पुरता फसला. टोमॅटो वापरले तर हवीतशी चव आली नाही. मग बरेचदा फेरफार करून, बहिणीशी चर्चा करून, प्रयोग केले तेव्हा त्यातल्या त्यात जवळ जाणारी चव आली. मुख्य म्हणजे झटपट होते. भाज्या खायला कुरकुर करणार्या लेकालाही खूप आवडतं हे सूप.
साहित्य
झुकिनी- जाडसर गोल चकत्या करून
कांदा- लांब पातळ स्लाईसेस
सेलरी- बारीक चिरून
ग्रीन बीन्स- तुकडे करून
या सर्व भाज्या आवडीप्रमाणे
लसूण बारीक चिरून- तीन मोठ्या पाकळ्या
एक कॅन रेड बीन्स(उकडलेला राजमा चालेल)
शिजवलेला पास्ता- एक वाटी