खरं तर या ट्रेक ला खुप जनांचा विरोध झाला(चांगल्या आर्थाने). कारण वासोटा हा कोयणा अभयारण्यात येतो त्यामुळे अड्चणी खुप... पण आमचा निर्णय पक्का होता...
सातारातुन सकाळी ८ ची बामणोली गाडी पकड्ली ठिक ९.३० ला कास पठार मार्गे बामणोलीत पोहंचलो

बोट्साठी पैसे भरले(१२०० रु १२ व्यक्तीसाठी) अभयारण्यात प्रवेशासाठी प्रत्यकी २० रु भरले.

कोयनेच्या विस्तीर्ण जलाशयातुन १.३० तास प्रवास केला
वासोटा ते नागेश्वरः भाग१- प्रवास बोटीचा !
http://www.maayboli.com/node/30718
वासोटा ते नागेश्वरः भाग२: दर्शन वासोटा
http://www.maayboli.com/node/30767
- - - - - - -- - - - - -- - - -- - - -- - - - -
वासोटयाहून नागेश्वरला जायचे तर वासोटा पुन्हा अर्धा उतरावा लागतो... वासोटयाकडे जाणार्या वाटेलाच एक नागेश्वरकडे जाणारा फाटा फुटतो.. इथे दिशादर्शक बाणाचा फलक आहे जो एका घनदाट जंगलातून वाट दाखवतो ! इकडून जाताना ठरले की ग्रुपमध्येच रहावे.. एकटे पडू नये.. ! नि वाटचाल सुरु झाली..
प्रचि १:
भलेभले ट्रेक करायचे होते त्यात वासोटा ट्रेकचे नाव अग्रस्थानी होते.. वासोटा म्हटले की जंगल नि जंगलच आठवते.. आतापर्यंत इतरांच्या लेखात व फोटोंमध्ये पाहिलेला वासोटा प्रत्यक्षात अनुभवण्याची प्रबळ इच्छा होती.. निमित्त ठरले मायबोलीकर सुन्याच्या 'ऑफबीट सह्याद्रीज'ग्रुपबरोबर जाण्याचे.. तेरा जणांचा ग्रुप त्यात सुन्या, मी, रोहीत..एक मावळा (हा माझ्याबरोबर नसतो असे होतच नाही), सुर्यकिरण , प्रणव कवळे आणि समिर रानडे असे हे सहा मायबोलीकर.. 
चोरवणे गावातून नागेश्वर कडे जाताना घेतलेले काही प्र.ची. इथे देतोय
दुर्गप्रेमिंना सस्नेह भेट :-).........
प्रथम दर्शन...

गावातून दिसणारा वासोटा किल्ला

चोरवणे गावाच्या आधी हि नदी आहे सुंदर अन नितळ....

गाव सोडून वाटेवरुन पुन्हा नागेश्वर,

नागेश्वर गुहेकडून दिसणारा वासोटा........(सर्व प्र.ची. के. बी. जास्त असल्या कारणानं डकवण्यात अयशस्वी 

जमेल तसा वासोटा समोर येइल घ्या सांभाळून 
वासोटया वरिल मारुती.
