हस्तकला: आकाशकंदील
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
बांबूच्या चोयट्यांपासून करायच्या चौकोनी आकाश कंदीलाची कृती...
१८ इंच लांबीच्या बांबूच्या चार चोयट्या.. १० इंच लांबीच्या बांबूच्या ३२ चोयट्या.. निरनिराळ्या रंगाचा पतंगाचा कागद, फेव्हीकोल आणि भरपूर दोरा,
सगळ्या चोयट्या छोट्या सुरीने किंवा खोरपेपरने साफ करुन घ्याव्यात.
१८ इंची चोयट्या उभ्या वापरायच्या आहेत तर १० इंची आडव्या...
प्रत्येक कोपर्यापाशी तीन किंवा चार काड्या एकत्र येणार आहेत.
पहिल्यांदा १० इंच लांबीच्या चोयट्या वापरुन चार चौरस तयार करुन घ्यावेत. ह्या चौरसांच्या एका कोपर्यात एक १८ इंची काडी लावायची आहेत... अश्या चार कोपर्यात चार काड्या एका चौकोनाला लावाव्यात.
विक्रिसाठी आकाश कंदील उपलब्ध. स्थळ : न्यू जर्सी अधिक माहितीसाठी संपर्क करा. peasag@gmail.com