भाग २
मोरेंचा जिहाद.- त्यांच्या चष्म्यातून भाग २
त्यांच्या चष्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.maayboli.com/node/35637
**********************************************************************************************************
पूर्वपिठीका
सोसायटी नावाची वाचाळ वस्ती. भाग २
http://www.maayboli.com/node/21530
(भाग १)
====================
श्री
-: भाग २ :-
:- दुस-या दिवशी :-
सौ : कसे आहात मेहरा वहिनी.
मेहरा वहिनी : चंगी हु, आप कैसे ?
सौ : मी पण चंगी, काय विषेश ?
मेहरा वहिनी : काही नाही.
सौ : भावजी नाही आलेत मिटींग ला ?
मेहरा वहिनी : ऑफिस में बहुत काम है, इस लिए नही आए. (मनात : ईसे क्या करना है)
सौ : पण आज तर रविवार आहे ना. (मनात : दारु ढोसत बसला असणार, नाही तर त्या भटक भवानी च्या पाठी शेपुट हलवत फिरत असणार, ती भटक भवानी पण कुठे दिसत नाहिए.)
मेहरा वहिनी : बहुत काम है, इस लिए आज भी बुलाया है.
सौ : रोझी ला बघितलत का तुम्ही ? (मुद्दाम)