
केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :))
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.



व्हर्मिलियन फ्लायकॅचर
माध्यमः Prismacolor रंगीत पेन्सिल्स

"रॉबिन"
नेचर सिरीजचं 'बर्ड्ज' म्हणून एक पुस्तक आहे आमच्याकडे. त्यातला हा रॉबिन (की रॉबीन?) पक्षी.

मिरवणुकीच्या या घोड्याचे चित्र काढण्यासाठी Prismacolor रंगीत पेन्सिल्स, ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेन्डर्स वापरले आहेत. मूळ रेखाटनामध्ये राखाडी बॅकग्राऊंडदेखील पेन्सिल्सनेच रंगवली आहे. पण मला अजून पेन्सिलने एकसंध रंगकाम जमत नसल्याने कागद पांढराच ठेवला 
याआधीची चित्रे