प्रचलित हिंदी शब्द व रचना आणि त्यांना मराठी उपलब्ध पर्यायी मराठी शब्द व रचना (भाग २).
हिंदी. मराठी
-----. -----------
१९) दिखावा. १९) देखावा
२०) गर्व. २०) अभिमान
२१) धन्यवाद. २१) आभार
(मी आपले धन्यवाद. ( मी आपला आभारी आहे)
करतो)
२२) महानता. २२) महत्त्व
२३)सुंदरता. २३) सौंदर्य
२४) आवाज देणे. २४) हाक मारणे
(आवाज देना चे (साद घालते हा काव्यातला