दादर
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं
मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं
श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,
साऱ्या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव
पार्कात विराजती उद्यान गणेश
नांवाजलेली शाळा-कॊलेजं म्हणजे
साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!
विद्यार्जन नि विद्यादानाला जे
सदैव सप्रेम सादर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर म्हणजे दादर असतं!
वसंत देसाई, वसंत प्रभू सी रामचंद्र
नि सुधीर फडके दादरचेच तर होते
ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर चक्क
नौशादसाहेब झोपत होते!
|| आधी वंदू तुज मोरया - दादरचे गणपती ||
|| गणेशोत्सव २०१० – दादर (भोईवाडा, नायगाव, वडाळा) विभागातील काही श्री गणेश ||
********************************************************
********************************************************
सदाकांत ढवण उद्यान (नायगाव अपना बाजार समोर)
********************************************************
********************************************************