रंगनथिट्टू

रंगनथिट्टूची पहाटवारी

Submitted by विशाखा-वावे on 15 December, 2022 - 05:26

तीन वर्षांपूर्वी, जानेवारी २०२० मध्ये केलेल्या छोट्याशा सहलीचं हे वर्णन. बंगळूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या अंकात देण्यासाठी हा लेख मुळात तेव्हा लिहिला होता. थोडेफार बदल करून आता इथे आणत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

रंगनथिट्टूचे पक्षी- अजून थोडे

Submitted by वावे on 25 February, 2019 - 03:11

रंगनथिट्टूचं मुख्य आकर्षण म्हणजे पेलिकन्स आणि चित्रबलाक. ते तर भरपूर दिसलेच, पण शिवाय जे अजून पक्षी दिसले त्यांचे फोटो या भागात देत आहे.

pied_kf.jpg

हा पाइड किंगफिशर.

wagtail.jpg

हे धोबी.

शब्दखुणा: 

रंगनथिट्टूचे पक्षी

Submitted by वावे on 21 February, 2019 - 06:39

म्हैसूरजवळ रंगनथिट्टू नावाचं पक्षी अभयारण्य आहे. अरण्य म्हणण्यापेक्षा कावेरी नदीच्या पात्रातल्या बेटांवर वसलेलं स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे. बर्ड फोटोग्राफी शिकण्याच्या उद्देशाने एका फोटोग्राफी ग्रुपबरोबर मी तिथे गेले होते. बरेच फोटो काढले. काही चांगलेही आले. त्यापैकी काही फोटो इथे देत आहे. कॅमेरा निकॉन डी३०००. लेन्स टॅमरॉन ७०-३०० एमएम.

Subscribe to RSS - रंगनथिट्टू