Submitted by वावे on 25 February, 2019 - 03:11
रंगनथिट्टूचं मुख्य आकर्षण म्हणजे पेलिकन्स आणि चित्रबलाक. ते तर भरपूर दिसलेच, पण शिवाय जे अजून पक्षी दिसले त्यांचे फोटो या भागात देत आहे.
हा पाइड किंगफिशर.
हे धोबी.
ऑरेंज ब्ल्यू फ्लायकॅचर
हा रिव्हर टर्न
थिकनी ( याचे गुडघे जाड असतात )
कॉर्मोरंट ( पाणकावळे?)
ही पेलिकनची अजून एक पोझ
स्पून बिल्ड स्टॉर्क म्हणजेच चमचचोच्याची चमच्यासारखी चोच या फोटोत स्पष्ट दिसत आहे.
पक्षी जाय दिगंतरा..
आधीचा भाग
https://www.maayboli.com/node/69110
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा ! कसले भारी ग !
अहाहा ! कसले भारी ग !
तो पेलिकन कसला काँसंट्रेट करून झेप घेतोय पाण्यात .. सावज मिळालंच असणार !
शेवटचा तर बेस्ट ए फोटो .. आणि कॅप्शन पण !
मस्त! तुला शुभेच्छा आणखी फोटो काढायला
मस्तच.
मस्तच.
तुम्ही मायबोलीच्या पेलीकन एक्स्पर्ट आहात.
हो वावे, फोटो अगदी प्रोफेशनल
हो वावे, फोटो अगदी प्रोफेशनल आलेत.
धन्यवाद अंजली, माधव, रश्मी!
धन्यवाद अंजली, माधव, रश्मी!
काहीही हां, पेलिकन एक्स्पर्ट वगैरे नाही. कितीतरी फोटो काढले तेव्हा कुठे थोडे चांगले आले. शिवाय लेन्सही अजून जास्त क्षमतेची घेऊन जायला हवी होती. म्हणजे जास्त झूम करुन फोटो आणखी छान आले असते. पण हरकत नाही. परत कधीतरी
मस्त. शेवटला खास.
मस्त. शेवटला खास.
आवडले हे ही फोटो
आवडले हे ही फोटो
मस्त फोटोज
मस्त फोटोज
वॉलपेपर म्हणून पर्फेक्ट
जाई, मानव पृथ्वीकर, हर्पेन ,
जाई, मानव पृथ्वीकर, हर्पेन , मनःपूर्वक धन्यवाद
सुरवातीचे छोट्या पक्षांचे
सुरवातीचे छोट्या पक्षांचे फोटो फार आवडले.
२न्ही भाग खुपच छान.
२न्ही भाग खुपच छान.
सर्व फोटो मस्त आलेत.
शक्य असेल आणि योग्य वाटले तर ह्याचा ३रा भाग लिहा ज्यात असे बर्ड वॉचिंग करताना कायकाय खबरदारी घेतली आणि काय काय अडचणी आल्या तसेच फोटो काढ़ताना एंगल आणि लेंस वगैरे कसे निवडले, किती सबुरी घ्यावी वगैरे मुद्दा आपल्या अनुभवासह त्या ट्रिप मधील इतर तज्ञ लोकांच्या मार्गदर्शक टिप्स प्रवासादरम्यान मिळाल्या असतील तर त्यांही लिहून एक छान लेख होईल आणि अर्थातच अशी आवड़ असणाऱ्या पण टेक्निकली अनपढ़ गवार आमच्या सारख्या लोकांना कधी अश्या सफारीवर गेलो तर त्याची उजळणी फायदेशीर होईल.
धन्यवाद !
डूडायडू आणि ॲमी, धन्यवाद!
डूडायडू आणि ॲमी, धन्यवाद!
डूडायडू, चांगली कल्पना आहे. पण मला जास्त अनुभव नाही. तरीही सवड मिळाली की लिहिण्याचा प्रयत्न जरूर करीन.
मायबोलीवर सावली यांनी फोटोग्राफीवर सुंदर लेख लिहिले आहेत पूर्वी. सोप्या भाषेत उदाहरणे देऊन छान समजावलं आहे.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
दुसर्या फोटोत बहुतेक white browed wagtail आहे
मस्त फोटोज>>>> +१.
मस्त फोटोज>>>> +१.
मस्त फोटोज>>>> +१०१
मस्त फोटोज>>>> +१०१
वर्षा, देवकीताई, दत्तात्रय
वर्षा, देवकीताई, दत्तात्रय साळुंकेजी, धन्यवाद!
मस्त फोटो वावे.
मस्त फोटो वावे.
कसले सुरेख आलेत सगळेच फोटो.
कसले सुरेख आलेत सगळेच फोटो. पाणकावळ्यांचाही खुप सुरेख आलाय. दयाळ असलेला फोटो सुध्दा खुपच मस्त आलाय. ते सगळे झाडच सुरेख दिसतय ब्लरी बॅकग्राऊंडमुळे. अजुन फोटो येऊद्या.
मला हा धागा आज दिसला. असे का होतेय?
लेन्स, सेटींग यांचीही माहिती द्या ना.
प्रत्येक फोटोला क्रमांक दिले तर कॅप्शन नसले तरी फोटोंमध्ये एका ओळीचे अंतर राहील.
जागूताई, शाली, धन्यवाद!
जागूताई, शाली, धन्यवाद!
धागा सार्वजनिक करायचा राहिला होता त्यामुळे कदाचित आधी दिसला नसेल
लेन्स टॅमरॉन ७०-३०० एमएम. ॲपर्चर सर्व फोटोंना ५.६ असावं. मी जास्त प्रयोग केले नाहीत
अजुन फोटो येऊद्या.>> नक्की!
शेवटचा फोटो पाहून तर मन अगदी
शेवटचा फोटो पाहून तर मन अगदी हलकं... पिसासारखं झालं... मस्तच वावे
चमचचोच्या चमचचोचीवर रुसलाय
चमचचोच्या चमचचोचीवर रुसलाय वाटते.
दोन नंबर दयाळ नाही.
दोन नंबर दयाळ नाही.
धोबी - white browed wagtail आहे.
सूनटून्या धन्यवाद! बदल केला
सूनटून्या धन्यवाद! बदल केला आहे. दुसऱ्या धाग्यावर srd यांनी dp मधला फोटो पाहून हीच शंका विचारली होती. माझा गोंधळ झाला धोबी आणि दयाळ यांच्यात! आभारी आहे.
पक्षी जाय दिगंतरा..>>> सुंदर!
पक्षी जाय दिगंतरा..>>> सुंदर!
मस्त फोटो
मस्त फोटो