सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर
३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर
३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर
१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
हिमाचल प्रदेशमधील इंडो-चायना सीमेवरील व बस्पा नदीच्या तीरावर वसलेले नितांत सुंदर गाव. सांगला पासुन साधारण २८-३० किमी अंतरावर असलेले आणि भारत चीन सीमेवरील भारतातले शेवटचे गाव.
छितकुल गावाविषयी विकीवर अधिक माहिती इथे वाचा:
http://en.wikipedia.org/wiki/Chitkul
प्रचि ०१
बराच गाजावाजा/दंगा, मनात मांडे खात योजलेली लेह सफर रद्द झाली. एव्हडी मोठी आपत्ती कोसळली असता पर्यटक म्हणुन तिथे जाणे मनाला पटले नाही. मग शिमल्याहून इशान्येला असलेल्या सांगला-कल्पा ह्या दर्यांतून (किन्नौर जिल्हा - मुख्य ठिकाणः रिकँग पिओ) जात पुढे सुम्डो नावाच्या भारत-चीन सीमेपासून पश्चिमेला वळत लाहौल-स्पिती दर्यातून (काझा-कुमझुम पास मार्गे) मनालीला यायचे असा बेत केला. प्रचंड पावसाने सांगलाच्या पुढचा एक पूल (नाको जवळचा) वाहून गेलेला.