मंडळ आभारी आहे ! दिनेश. Posted 14 वर्ष ago शेवटचा प्रतिसाद 14 वर्ष ago माझा यावेळचा भारतदौरा अविस्मरणीय ठरला. इतक्या गावांना जाउन, इतक्या जणांना भेटूनही, मला अजिबात थकवा जाणवला नाही. भारतात गेल्यागेल्या मला माझी पूण्याची भाची भेटायला आली, तिला भेटून मग मी माझ्या बहीणीकडे गेलो. विषय: प्रवासप्रकार: ललितशब्दखुणा: अंबोलीअंबा घाटराणीची बागबंगळुरुशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail