उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग २)
उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १) : https://www.maayboli.com/node/77055
----------
ओडेन्समध्ये ध्यानीमनी नसताना बॅले पाहायला मिळाला, त्याच्या चार-पाच दिवसांनंतरची गोष्ट.
उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १) : https://www.maayboli.com/node/77055
----------
ओडेन्समध्ये ध्यानीमनी नसताना बॅले पाहायला मिळाला, त्याच्या चार-पाच दिवसांनंतरची गोष्ट.
नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)
नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)
रात्री झोपायला उशीर झाला. (केला!) परिणामी तिस-या दिवशी सकाळी उशीरा उठलो. खिडकीतून हलणा-या पाण्याच्या ऐवजी एक भिंत दिसत होती. बोट कोणत्यातरी बंदरावर लागली होती. पटकन अवरले आणि डेक वर आलो. बोट तोवर समुद्रात घुसली होती. आजचा समुद्र थोडा अवखळ होता. एखाद्या बागडणा-या मुलासारखा. आज लाटा दिसत होत्या. एका बाजूला दूरवर जमीन आणि दुस-या बाजूला क्षितीजापर्यंत पसरलेले पाणी.
नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)
सकाळी दहाला आम्ही धक्क्यावर पोचलो. ’हार्तिग्रुतेन’ तिथे आधीपासूनच आमची वाट पहात होती. बोट कसली एक शहर होते ते सातमजली. त्यात हॉटेल होते, चित्रपटगृह होते, रेस्टॉरंट होते, वाचनालय होते. (मला भावलेली गोष्ट म्हणजे वाचनालयात एक रंगपेटीही होती, चित्रे काढायची सोय होती), आणि सगळ्यात महत्वाचे खिडकीतून दिसणारे दृश्य प्रत्येक क्षणाला बदलत होते. कल्पनेपेक्षाही सुंदर होत होते. बोटीत प्रवेश करताच हे सारे पाहून मी तर भारावूनच गेलो.
खूप दिवसांचा रेंगाळलेला बेत आता सिद्धीस जात होता. ब्रुसेल्सहून ओस्लो ला जाणारे विमान समोर होते. सोबतीला सूर जुळणारे एक जोडपे होते. उद्यापासून ४ दिवस नॉर्वेतल्या दरीखोर्यात राहायचे आहे या कल्पनेनेही शांत शांत वाटत होते. विमानाने हाक मारली. आत जाऊन बघतोय तर मोजून १२ डोकी ! "होल वावर इज आवर" म्हणत आम्ही ऐसपैस जागा घेतल्या. ( तरी त्या खत्रुड हवाईबयेने बिजनेस क्लास मध्ये नाहीच बसू दिले ! ) सोबतची तीन डोकी हापिसातून परस्पर आल्यामुळे झोपून गेली. अडीच वर्षाची सगुणा विमान या वस्तुतले सगळे कुतुहल संपल्यामुळे कंटाळून झोपून गेली. मी मात्र टक्क जागी होते.
मावळतीचा सूर्य.. रात्री १२ वाजता..
दुरून डोंगर साजरे..