चित्रकला
रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेली चित्रे
यावेळेस प्रथमच रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढायचा प्रयत्न केला. दोन्ही चित्रे दुसर्या चित्रावरुन बघून काढली आहेत.
भटक्यांचा स्वर्ग.. (वारली चित्रकला)
रच्याकने, ह्या शनिवार-रवीवारी मस्त सुट्टी घालवली. शेतावर फेरफटका, विहिरीत मनसोक्त पोहणं आणि अस्सल गावरान रानमेव्याची भरपेट मेजवानी या सगळ्यात विकेंड मार्गी लागला. असाच शेतात बसलेलो असताना सहज म्हणून काढलेली हि वारली चित्रे. अर्थात हा फक्त प्रयत्न आहे. गोड मानून घ्या.
टिप - बॉर्डर्स आणि काही ईफेक्ट्स फोटोशॉपची करामत आहे.
![Tribal Heaven1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8219/Tribal%20Heaven1.jpg)
![Tribal Heaven2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8219/Tribal%20Heaven2.jpg)
वारली चित्रकला
वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वारली आदिवासी समाजाने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे. महाराष्ट्राच्या अनेक अनमोल कलांपैकी आहे ही 'वारली चित्रकला' -वारली चित्रलिपी .. जिव्या सोमा मशे या वारली चित्रकार पितामहांनी ही कला भारताच्या सीमेपार नेली. वारली चित्रे ही केवळ भिंती रंगवण्याची कला नसून वारली समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नपत्रिका छापण्याऐवजी त्या घरातील स्त्रिया शेणाने सारवलेल्या भिंतींवर लग्नाचा चौक चितारतात आणि सर्वांना कळते की य घरात लग्न आहे! एक चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते!..
माझ्या मुलीचा गणपतीबाप्पा!
माझी मुलगी गार्गी (वय- २ वर्ष ३ महिने) हिने परवा बाप्पाचे काढलेले हे चित्र.
हे चित्र तिने स्वतःच, आम्ही काहीही न सांगता काढले. डोळे, कान, सोंड आणि मुकुट बर्यापैकी जागच्या जागी काढला हे विशेष.
जय हो
सांग सांग भोलानाथ "भारत" जिंकेल काय?
त्या तिथे, पलिकडे.....
माझ्या भाच्याच्या लग्नासाठी माझ्या या शुभेच्छा
(फोटोशॉपमध्ये काढलेले, रंगवलेले चित्र)
एक आठवण तुझ्या मैत्रिची
एक संध्याकाळ
Pages
![Subscribe to RSS - चित्रकला](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)