त्या तिथे, पलिकडे.....

Submitted by अवल on 3 March, 2011 - 23:35

माझ्या भाच्याच्या लग्नासाठी माझ्या या शुभेच्छा Happy

Chaitanya_Pooja copy.jpg

(फोटोशॉपमध्ये काढलेले, रंगवलेले चित्र)

गुलमोहर: 

व्वा व्वा!

मस्त, मस्त!

धन्यवाद!

( इतक्या चांगल्या चित्राच्या संदर्भात नाखुपणाबाबत दिलगीर)

खूप मस्त .....
पाण्यात पडलेले धूसर प्रतिबिंब तर खूपच छान.

का कुणास ठाउक, मला 'शुक्रतारा मंद वारा' या गाण्याची आठवण झाली.

मस्त

धन्यवाद Happy
पाण्यातले प्रतिबिंब हे तर सर्वात सोप्पे फोशॉ मध्ये Happy
ज्याचे प्रतिबिंब हवे ते डबल करून उलटे टाकायचे अन ओपॅसिटी कमी करायची, थोडे डिस्टोर्ट करायचे की झाले Happy
बित्तूबंगा, त्या धबधब्याने अन घरा शेजारच्या झाडीने खुप वेळ घेतला माझा Happy धन्स !