तुम्हे याद हो के न याद हो - २१
'तुम्हे याद हो... के न याद हो' या कथानकाचे काही अंतिम भाग राहिलेले आहेत. या रखडलेल्या कथानकालाही प्रोत्साहन देणार्या सर्वांचे मनापासून आभार! याही कथानकाच्या प्रतिसादांमध्ये सुरुवातीला वाद उत्पन्न झाले. कोणाला कमीजास्त बोललो असल्यास क्षमस्व! आशा आहे की हे कथानक वाचकांना आवडावे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
==========================================
एका महिन्यात किती उलथापालथी व्हाव्यात?