ओअॅसिस - पान २
शारदाचं जाणं देवदत्तांच्या मनावर खूप मोठा आघात करून गेलं होतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची धूळ्धाण तर उडालीच होती पण सोबतीने त्यांचं व्यावसायिक स्थैर्यही संपुष्टात आलं होतं.
शारदाचं जाणं देवदत्तांच्या मनावर खूप मोठा आघात करून गेलं होतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची धूळ्धाण तर उडालीच होती पण सोबतीने त्यांचं व्यावसायिक स्थैर्यही संपुष्टात आलं होतं.
घड्याळात एकचा टोला पडला आणि दिवाणखान्यातील एका खुर्चीत झोपलेला हरी खडबडून जागा झाला. रात्रीच्या निरव शांततेत त्याला तो स्वर कर्कश्श वाटला.
तुकयाची आवली...
हे मानपत्र ..!!!
माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे.
लेखिकेचे अभिनंदन! आणि शुभेच्छा!!
( पडदा उघडल्यावर एका हॉस्पिटलमधली स्पेशल रुम दिसते. उजव्या बाजुला एक कॉट, त्याच्या मागे एक खिडकी. डाव्या बाजुला रुममधे यायचा दरवाजा. त्याचा बाजुला विंगेत जाणारा बाथरुमचा दरवाजा. दोन खुर्च्या. एक छोटेसे टेबल.
दादा आणि बाबांना मागे सोडल्यावर मी पंधरा मिनीटातच खेडकर मळ्यावर पोचलो. खेडकर मळा म्हणजे एमआयडीसीमध्ये फॅक्टरी असलेल्या खेडकरांची द्राक्षाची बाग. त्यांच ह्या मळ्यात एक मोठं घर होतं.
दरवर्षी पांडवपंचमीला पहाटे भाउ मला घेउन तासगाववेशीच्या मारुतीला यायचे. वारीला पोचवायला. सकाळी मस्त थंडी असायची आणि मी छान स्वेटर आणि कानटोपी घालायचो आणि भाउंनी गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला असायचा.
सगळे फुसके फटाके, पुठ्ठे, कागद वगैरे जाळुन झाल्यावर मी घरात आत आलो. व्हरांड्यात ह्या वर्षीचे न उडवलेले फटाके प्लास्टिकच्या पिशव्यात पडून होते. आई आजारी असल्याने मी आवाज करणारे फटाके उडवले नव्हते.
रस्त्यावरून जाणारी एक एशियाड बस. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर हिरवीगार शेतं, बहरलेली झाडं आणि एकदम पावसाळी वातावरण. खिडकीच्या कडेला बसून हे बघण्याची मजा काही औरच असते ना. शोना अशीच खिडकीबाहेर पहात होती.
सहा वाजुन गेले होते. आई अजुन घरी परतली नव्हती. ती मला सांगायची की मी लहान असताना, ती जोपर्यंत ऑफिसमध्ये आहे तोपर्यंत छान खेळत असायचो. आणि ज्याक्षणी ती घरात यायची त्याक्षणी रडायला सुरुवात करायचो. आणि कशावरुनही रडायचो.
दिवाळी संपली. न फुटलेले, अर्धवट जळालेले फटाके, त्यांच्या सुरनळ्या, फटाक्याच्या पुडक्यांचे पुठ्ठे आणी जळु शकेल अशी कुठलीही गोष्ट मी ध्यान लावून जाळायला सुरुवात केली. आता हे सगळे जाळणे ही एक कलाच आहे.