भाग ५ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76947
भाग ६ - पुलावरचा घात
आता रात्र झाली होती. वांद्रे वरळी सी-लिंक ब्रिज जवळच समुद्रात एक जहाज होते. ते म्हणजे एक तरंगते हॉटेल होते. "ओशन वाईड डायनिंग" लग्झरी फ्लोटिंग हॉटेल! जहाजावर काही भागांत नाच गाणे सुरू होते. एक सुंदर स्त्री संगीताच्या तालावर मादक हालचाल करत बेली डान्स करत उपस्थित मंडळींना घायाळ करत होती. धनिक लोक या जहाजावर सेलिब्रेशन आणि एन्जॉय करण्यासाठी आलेले होते.
भाग ४ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76946
५. सायन्स फेस्टिव्हल
काही वर्षानंतर -
बांद्रा येथे प्रचंड मोठा जागतिक सायन्स फेस्टिव्हल सुरु झाला होता. आठ दिवसांसाठी तो चालणार होता. प्रत्येक देशांतून निवडक तरुण जगासाठी आणि मानवजातीसाठी उपयुक्त ठरतील असे आपापले नवनवीन सायन्स प्रयोग येथे घेऊन आले होते. काहींनी आपापल्या प्रयोगांचे पेटंट घेतले होते.
भाग २ लिंक: https://www.maayboli.com/node/76937
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३ - सुगावा)
सुनिल जीआयजी सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. लोकल बसने तो घराजवळील एका स्टॉपपासून कॉलेजपर्यंत जायचा. बाहेर वावरतांना शक्यतो तो गॉगल लावायचा आणि आजही त्याने लावला होताच. अधूनमधून आपली चित्रकलेची आवड तो जपत होताच. सुनिल म्हणजे विज्ञान आणि कला यांचा अनोखा संगम होता!
भाग १ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76936
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग २ - जाणीव)
सुनिल शाळेत जाऊ लागला. अनिलने आवडीने गॅलरीत पिंजऱ्यात एक पोपट पाळला होता. त्या पोपटाचा लळा घरातील सर्वांनाच लागला होता. त्याचे नाव होते - फिनिक्स!
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह ही एक सायन्स फिक्शन थ्रिलर (अद्भुत विज्ञान थरारक) कादंबरी आहे.
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग १ - जन्मापासून सुरुवात)
(सूचना: ही एक काल्पनिक कथा असून यातील घटना, स्थळे, व्यक्ती, नावे काल्पनिक आहेत. त्यांचे सत्याशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग मानावा. या कादंबरीचा वाचनाव्यातिरिक्त इतर कोणताही वापर इतर कुठेही करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल!) © सर्व हक्क लेखकाकडे
मानसिक कोरोना !!!
हा आठवडा नॉन कोविड ड्युटी असल्याने डॉक्टर विदिशाचा मूड जरा वेगळाच होता कॅप रुपी जेलमधे अडकून गुदमरलेले केस आठवडाभर मस्त मोकळे सोडता येणार होते. फेस शील्ड आणि गॉगल मुळ आजूबाजूचं ढगाळ वाटणार वातावरण एकदम स्वच्छ होणार होत. हॉस्पिटलचे हिरव्या रंगाचे स्क्रब रोज घालायला न लागता आठवडाभर मनासारखे निरनिराळे रंग मिरवायला मिळणार होत. मास्क आणि ग्लव्हज घालायला लागणार असल तरी दिवसभर संपूर्ण पीपीई किट घालून भोगाव्या लागणाऱ्या तुरुंगवासापेक्षा हया आठवडाभरासाठी मिळालेलं स्वातंत्र्य लाखमोलाच होत.
हा विरंगुळा धागा नाही. आणि हा अमानवीय अनुभवांचा धागा नाही.
आपल्याला सुरवातीला गूढ, अनाकलनीय असे वाटलेले, पण त्याचा नंतर आपसूक झालेला अथवा आपण छडा लावून केलेला उलगडा - म्हणजे सापडलेले / शोधलेले शास्त्रीय कारण - अशा अनुभवांबद्दल लिहायचे आहे. अशा उलगड्या अभावी कुणाला ते अमानवीय वाटले असण्याची शक्यता आहे.
अशा अनुभवांची देवाण घेवाण केल्याने कुणाला असे अनुभव येत असतील तर त्या व्यक्तीला त्याचे कारण कदाचित लक्षात येईल अथवा शोधायला दिशा मिळेल, हा या धाग्याचा मुख्य उद्देश आहे.
कृपया आपले असे अनुभव इथे गंभीरपणे मांडावेत.
माझा देव !!!
देव फक्त मनातला का प्रत्यक्षातला उत्तर समजावून घेण्याचा आणि देण्याचा हा छोटासा प्रयत्न !!!
इंग्रजी ही जागतिक भाषा कशी बनली? पूर्वी फ्रेंच आणि जर्मन या भाषांना इंग्रजीपेक्षाही मानाचं स्थान होतं म्हणे.मग या भाषांना मागं टाकून इंग्रजीला जगभर पसरवून ती जागतिक भाषा बनवणं इंग्रजांना कसं शक्य झालं? इतकी की ती आज विज्ञान/तंत्रज्ञानाचीसुद्धा सर्वात महत्त्वाची भाषा बनली आहे.