डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग २६ - वाईट हेतू)
भाग २५ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77004
भाग २६ - वाईट हेतू
भाग २५ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77004
भाग २६ - वाईट हेतू
भाग २४ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77003
भाग २५ - तयारी
संध्याकाळ झाली होती.
वैज्ञानिक डॉ. शिशिर आणि त्यांची टीम डॉ. राधाकृष्णन, हिमांशू, सर्वेश, मिनाक्षी, स्कार्लेट, अब्दुल, फिलिप, लिओनार्दो, अलोंझो आणि नतालिया हे सगळेजण बेटावरील गुहेतील सुसज्ज प्रयोगशाळेत उपस्थित होते.
भाग २३ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77002
भाग २४ - सुपर नेचर
भाग २२ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77001
भाग २३ - सुपर नेचर कडे
भाग २१ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76990
भाग २२ - परिवर्तन
त्या दरम्यान एका स्त्रीने नेत्रावर खालच्या मजल्यावर हल्ला केला होता. हे कळले तरी डेकवरील सुनिल च्या संरक्षणार्थ असलेले दोन्ही फायटर तिथेच सुनिल जवळच राहिले होते...
भाग २० ची लिंक: https://www.maayboli.com/node/76989
भाग २१ - पाठलाग
भाग १९ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76988
भाग २० - उलगडा
आता सर्वजण डेकवरील एका शेड खाली जमले होते.
भाग १८ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76987
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग १९ - चाहूल)
सुनिलला जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत हे त्याला उमगलेच नाही, मग त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा खिडकीतून बघितल्यावर त्याला कळले की तो जहाजवरच्या एका खोलीत आहे आणि जहाज सौम्यपणे हेलकावे खात आहे. रूम मध्ये तो एकटा होता.
भाग १७ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76981
भाग १८ - जहाजावर
ती स्त्री नेत्रा होती. डॉ नेत्रा रघुरामन. "संपूर्ण हॉस्पिटल" मधले डॉक्टर संपन्न सूत्रे यांची मैत्रीण, आय स्पेशालिस्ट! ज्यांच्याकडे लहानपणी सुनिलला दाखवले होते. दोन्ही डॉक्टर सुनिलच्या फॅमिलीचे चांगलेच परिचयाचे होते.
भाग १६ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76980
भाग १७ - प्रवास सुरु
रात्री 3 वाजले होते. नुकत्याच घडलेल्या घटनांचा आढावा आणि आता पुढे काय करायचे याबद्दल सुनिल आणि सायली विचार करत होते. दोघांच्या कुटुंबांना एकमेकांच्या प्रेमाबद्दल लवकरच सांगायचे असेही ठरले. सुनिलला आता बरे वाटत होते. स्फोटानंतर झालेल्या त्याच्या जखमा आणि एकूणच त्रास कमी झाल्यात जमा होता.