उपक्रममाज्युनिअर चित्रकार-माझे आवडते वाहन

ज्युनिअर चित्रकार - चित्र काढा व रंगवा-माझे आवडते वाहन-पाल्याचे नाव गौतमी (वय-११.५ वर्षे)- माबो-निरा

Submitted by Nira on 28 September, 2015 - 01:30

माझे आवडते वाहन- युनिकॉर्न-
1_0.jpg

वापरलेले रंग- जलरंग व क्रेयॉन्स

विषय: 

ज्युनिअर चित्रकार - माझे आवडते वाहन- निमिष

Submitted by आशिका on 21 September, 2015 - 02:54

पाल्याचे नाव - निमिष
विषय - माझे आवडते वाहन

नमस्कार. खरे तर निमिषला चित्रकलेची अजिबात आवड नाही पण याउलट 'कार्स' हा त्याच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. वेगवेगळ्या कार्सची माहिती गोळा करणे, फोटो जमवून ते कात्रण स्वतःच्या वहीत चिकटवणे हा छन्दच. त्यामुळेच हा विषय समजताच मी कार काढून रन्गवेन ही घोषणा घरात झाली. मी पण मग त्याला हवी तशी काढून दिली. मासिकातील चित्र बघून त्यानेच काढून रन्गवलेली ही कार.

Subscribe to RSS - उपक्रममाज्युनिअर चित्रकार-माझे आवडते वाहन